आमचा पाठिंबा भाजपला नव्हे तर नागालँडच्या मुख्यमंत्र्याना; पवारांचे स्पष्टीकरण

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नागालँड मध्ये भाजप NDPP सरकारला राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) पाठिंबा दिल्यामुळे राजकीय चर्चाना उधाण आलं. महाराष्ट्रात भाजपचा कट्टर विरोधक असलेल्या राष्ट्र्रवादीने नागालँड मध्ये पाठिंबा दिल्यामुळे राष्ट्रवादीच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनाच विचारलं असता त्यांनी या एकूण सर्व घडामोडींवर प्रतिक्रिया देत पक्षाची भूमिका स्पष्ट केली … Read more

शहाण्या माणसाबद्दल विचारा; पवारांकडून चंद्रकांत पाटलांचा 4 शब्दात पाणउतारा

SHARAD PAWAR CHANDRAKANT PATIL

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्र्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना राजकारणातील चाणक्य म्हंटल जाते. शरद पवार कोणत्याही विषयावर बोलताना अगदी तोलूनमापून बोलत असतात. पवारांनी केलेल्या प्रत्येक विधानाचे अनेक अर्थ निघतात असेही म्हंटल जाते. आज पुण्यातील पत्रकार परिषदेत शरद पवारांना भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल प्रश्न विचारला असता त्यांनी अवघ्या 4 शब्दात नाव न घेता चंद्रकांत … Read more

कसब्यात यश मिळेल याची मला खात्री नव्हती, पण…; पवारांनी सांगितलं विजयाचं कारण

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष्य राहिलेल्या कसबा पेठ (Kasba Peth Bypoll) पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी दणदणीत विजय मिळवत भाजपच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडले. या विजयांनंतर आज त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार यांनी आपल्याला कसब्यातील यशाची खात्री नव्हती असं म्हणत … Read more

पवार ते पवारच! रात्री 11 ला MPSC आंदोलक विद्यार्थ्यांच्या भेटीला अन् तेथूनच थेट मुख्यमंत्र्यांना फोन

Sharad Pawar mpsc students protest

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यात गेल्या 2 दिवसांपासून MPSC विद्यार्थ्याचं आंदोलन सुरु आहे. विद्यार्थ्यांचा आक्रोश पाहता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही रात्री 11  वाजता आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली आणि विद्यार्थ्यांची मागणी पूर्ण करणार असं आश्वासन दिले. शरद पवारांनी थेट आंदोलक स्थळावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याना फोन लावला. त्यानंतर येत्या 2 दिवसात याबाबत चर्चा करू … Read more

अडचणीच्या काळात ठाकरेंच्या मदतीला पवार; फोनवरून चर्चा करत दिला मोठा दिलासा

Uddhav Thackeray Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांच्याकडून शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गेल्यानंतर त्यांच्यापुढे मोठं संकट उभं राहिले आहे. मात्र या अडचणीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Uddhav Thackeray) उद्धव ठाकरेंच्या सोबत आहेत. शरद पवार यांनी स्वतः फोनवरून उद्धव ठाकरेंशी चर्चा केली तसेच महाविकास आघाडी तुमच्या पाठीशी उभी आहे असा … Read more

फडणवीसांच्या गौप्यस्फोटावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले की…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांशी चर्चा झाल्यानंतरच अजित पवार यांच्यासोबत 2019 मध्ये पहाटेचा शपथविधी पार पडला असा मोठा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यांनतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. यानंतर खुद्द शरद पवारांना विचारलं असताना त्यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे. प्रसारमाध्यमानी शरद पवारांना फडणवीसांच्या गौप्यस्फोटाबाबत छेडले असता , मला वाटलं देवेंद्र … Read more

शरद पवार हे ओसाड गावचे पाटील; सदाभाऊंची टीका

sadabhau sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हिंडनबर्गच्या अहवालानंतर अडचणीत आलेल्या प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांच्याविरोधात देशात मोठ्या प्रमाणात टीकेची झोड उठवली जात आहे. देशभरातील विरोधक सुद्धा या प्रकरणावर आक्रमक झाले असून केंद्रातील मोदी सरकारला जबाबदार धरले जात आहे. आता रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनीही या प्रकरणात उडी घेतली असून त्यांनी मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद … Read more

राज्यपालांच्या राजीनामा मंजुरीवर पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले की, अशी व्यक्ती…..

Sharad Pawar Bhagatsinh Koshyari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्र्रपतींनी मंजूर केल्यांनतर राज्यातील महाविकास आघाडी कडून या निर्णयाचे स्वागत केलं जात आहे. कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाल्यांनतर महाराष्ट्राची सुटका झाली अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. 7 वेळा खासदार, 2 वेळा राज्यपाल; कोण आहेत रमेश बैस? वाचा सविस्तर-👉🏽 https://t.co/SkfChRV8vy#Hellomaharashtra @RameshBais4 … Read more

अजितदादा मुख्यमंत्री होणार का? शरद पवारांनी दिले ‘हे’ उत्तर

sharad pawar ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अजित पवार यांना राज्याचे मुख्यमंत्री करायचं आहे असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी केलं होत. त्यामुळं आता राज्याच्या राजकारणात या चर्चेला तोंड फुटलं आहे. याच पार्श्वभूमीवर खुद्द पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारलं असता त्यांनी आमच्याकडे मुख्यमंत्रीपदासाठी लागणारी संख्याच नाही त्यामुळे यावर भाष्य करणं योग्य नसल्याचे म्हंटल आहे. नाशिक … Read more

सी- व्होटरच्या सर्वेवर शरद पवारांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले की, बहुमताचा आकडा….

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी लोकसभा निवडणुकीत (Lok sabha Election 2024) राज्यात भाजप आणि शिंदे गटाला अवघ्या 14 जागा जिंकता येतील आणि महाविकास आघाडीला तब्बल 34 जागांवर यश मिळेल असे अशी माहिती सी व्होटर आणि इंडिया टुडे च्या सर्वेक्षणात समोर आली होती. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) याना विचारलं असता हा सर्वे … Read more