सलमानच्या वडिलांना लॉक डाऊनमध्ये मॉर्निंग वॉकसाठी मिळाला पास

मुंबई | देशात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता देशात ३ मे पर्यंत लॉकडाउनची घोषणा केली आहे. त्यामुळे नागरिकांना घरातच राहावं लागत आहे. कोणत्याही नागरिकाला घराबाहेर पडण्याची परवानगी नाही. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जात आहे. अस असताना अभिनेता सलमान खानचे वडिल सलीम खान यांना मॉर्निंग वॉकला जाण्याची परवानगी कोणी दिली असा प्रश्न विचारला जात होता. … Read more

सलमान, आमिर, जॅकी, अनिल यांच्यासह चित्रपट निर्माते सुभाष घई यांनी शेअर केले एक थ्रोबॅक पिक्चर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । असे म्हणतात की ‘ओल्ड इज गोल्ड’,या म्हणीला प्रत्यक्षात उतरविले आहे चित्रपट निर्माता सुभाष घई यांनी.सोमवारी सकाळी सुभाष घई यांनी ९० च्या दशकातील सुपरस्टार्स सोबतचा आपला एक थ्रोबॅक फोटो शेअर केला. याफोटोमध्ये सुभाष घई यांच्याबरोबर सुपरस्टार सलमान खान, आमिर खान, गोविंदा, जॅकी श्रॉफ, अनिल कपूर आणि सचिन हे दिसत आहेत.या फोटोमध्ये बेबी … Read more

लाईव्ह व्हिडिओत सलमान ने केलं ‘असं’ काही की युलिया वंतूर लाजून झाली बेजार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लॉकडाऊन दरम्यान बॉलीवूडचा दबंग सलमान खान आपल्या घरापासून दूर पनवेलमधील फार्म हाऊसमध्ये अडकला आहे. त्याचबरोबर त्याचे बरेच जवळचे सदस्यही या फार्म हाऊसमध्येच थांबले आहेत. ज्यात इलिया वंतूर देखील आहे. त्याचवेळी सलमान लॉकडाऊन दरम्यान आपल्या या जवळच्या लोकांसमवेत वेळ घालवत आहे आणि संधी मिळताच तो विनोद करताना दिसला आहे. अलीकडेच त्याचा असाच … Read more

सलमान खानने उघडला खजाना, एका झटक्यात केली ‘इतक्या’ कोटींची मदत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खानने कोरोनाचा प्राणघातक संसर्ग रोखण्यासाठी राबविण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या चित्रपट उद्योगातील दैनंदिन वेतन मजुरांना मदत म्हणून ६ कोटी रुपये दिले आहेत.सध्या चालू असलेल्या लॉकडाऊनमुळे चित्रपटांचे शूटिंग बंद झाले आहे, ज्यामुळे दैनंदिन मजूरांना काम मिळणार नाहीत. या अडचणींमध्ये या मजुरांना मदत करण्यासाठी बर्‍याच स्टार्सनी मदत केली … Read more

सलमानच्या पुतण्याचे मुंबईत निधन! ‘या’ आजाराने होता ग्रस्त

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूड अभिनेता सलमानचा पुतण्या अब्दुल्ला खान याचे सोमवारी उशिरा निधन झाले. अब्दुल्ला खान यांना दोन दिवसांपूर्वीच मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मीडिया रिपोर्टनुसार अब्दुल्ला यांना फुफ्फुसांचा संसर्ग झाला होता. सलमानने एका ट्विटमध्ये अब्दुल्ला यांना श्रद्धांजली वाहिली. मृत्यूची बातमी समजताच सलमानचे कुटुंब शोकात बुडले आहे. स्वत: सलमान खानने अब्दुल्ला खानच्या … Read more

सलमान खानच्या ‘राधे’मध्ये जॅकीदादा दिसणार एकदम हटके लूकमध्ये,फोटोज् झाले व्हायरल..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यावर्षीच्या रमजान ईदला सलमान खानचा चित्रपट ‘राधे’ प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सलमान खानसोबत जॅकी श्रॉफ, रणदीप हूडा आणि दिशा पाटनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाच्या सेटवरील बरेच फोटोज् व्हायरल झाले आहेत. यातील जॅकी श्रॉफचा एक फोटो सोशल मीडियावर बराच व्हायरल होतो आहे. असे म्हटले जात आहे की, तो राधेमध्ये … Read more

सलमान खान सोबत काम करण्याबद्दल पूजा हेगडेची प्रतिक्रिया…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अभिनेत्री पूजा हेगडे तिच्या आगामी ‘कभी ईद कभी दिवाळी’ या चित्रपटात सुपरस्टार सलमान खानसोबत दिसणार आहे. यावर प्रतिक्रिया देताना हि अभिनेत्री म्हणते की ती सुपरस्टार्सपैकी एक असलेल्या सलमानबरोबर काम करण्यास उत्सुक आहे. पूजा हेगडे हिने ट्विटद्वारे आपला उत्साह व्यक्त केला.तिने लिहिले आहे की, ‘सन 2020 ची सुरुवात खूप मोठी आहे. तुम्हां … Read more

सलमान खानच्या आगामी चित्रपटात दिसणार आहे ही अभिनेत्री…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूडचा दबंग (सलमान खान) ‘कभी ईद कभी दिवाळी’ चित्रपटाच्या माध्यमातून 2021 च्या ईदनिमित्त चाहत्यांना मोठी भेट देणार आहे. हा चित्रपट जाहीर झाल्यापासून चर्चेत आला आहे. आता ‘कभी ईद कभी दिवाळी’ साठी मुख्य अभिनेत्रीची निवड करण्यात आली आहे.चित्रपट समीक्षक रमेश बालाच्या म्हणण्यानुसार, सलमान खानसोबत त्याच्या आगामी चित्रपटात अभिनेत्री पूजा हेगडे दिसणार आहेत.अभिनेत्री … Read more

व्हॅलेंटाईनच्या चाहत्यांसाठी सलमान खान घेऊन आला ‘स्वॅग टू सोलो’, पहा व्हिडिओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।व्हॅलेंटाईन सप्ताहाला एक रोचक वळण लागले आहे याचे कारण पेप्सीने आज ‘स्वॅग से सोलो’ हे गाणे नुकतेच लाँच केले, अविवाहित लोकांना लक्षात ठेऊनच हे गाणे डिझाइन केले गेले आहे, यासाठी पेप्सीने व्हॅलेंटाईन डेच्या आधी सलमान खानला करारबद्ध केले होते . आता पेप्सीचा हा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बर्‍याच वर्षानंतर एका सिंगल अल्बम दिसतो आहे … Read more

…आणि शेरा म्हणाला हा स्पर्धक होऊ शकतो ‘बिग बॉस १३’चा विजेता

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । छोट्या पडद्यावरील रिआलिटी शो ‘बिग बॉस’ हा खुपच लोकप्रिय झाला आहे. त्यामुळे प्रेक्षकांचीही या शोला विशेष पसंती मिळत आहे . अनेक गोष्टींसाठी हा शो कायमच चर्चेत असतो. लवकरच या शो चा ग्रॅण्ड फिनाले होणार आहे. त्यामुळे यंदाची ‘बिग बॉस १३’ची ट्रॉफी कोण जिंकणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. आणि त्यातच भर … Read more