पंतप्रधान मोदींशी संवाद साधताना महिला हॉकी टीमला अश्रू अनावर (Video)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाला बलाढ्य ब्रिटन कडून पराभव स्वीकारावा लागल्यानंतर पदकाचे स्वप्न अधुरे राहिले. ब्रिटनच्या संघाने भारतीय महिला संघाचा ४-३ असा पराभव करत कांस्यपदकावर नाव कोरले. या सामन्यात भारतीय महिला संघाचा पराभव झाला असला तरी आजवरच्या इतिहासातील ही महिला हॉकी संघाची सर्वोच्च कामगिरी समजली जात आहे. याच पार्श्वभूमीवर … Read more

राजीव गांधींचे नाव हटवून खेलरत्न पुरस्काराला मेजर ध्यानचंद यांचे नाव; पंतप्रधान मोदींची घोषणा

Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे नाव बदलण्याचा मोठा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कार करण्यात आले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. यापूर्वी हा पुरस्कार दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या नावाने होता. मोदी म्हणाले की, देशभरातील नागरिकांकडून … Read more

50 टक्क्यांच्या मर्यादेवर 102 वी घटनादुरुस्ती निरुपयोगी ; शिवसेनेचा केंद्र सरकार वर हल्लाबोल

raut and modi

हॅलो महाराष्ट्र महाराष्ट्र | मराठा आरक्षणाचा विषय अत्यंत महत्त्वाचा बनला असून केंद्र सरकारनं 102 व्या घटनादुरुस्तीमध्ये बदल करुन आरक्षणाचा अधिकार पुन्हा एकदा राज्य सरकारकडे देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु 50 टक्के आरक्षणाची तरतूद असेपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही असे म्हणत शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातुन केंद्र सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण व … Read more

देशाला हॉकी संघाचा अभिमान; ऐतिहासिक विजयानंतर मोदींकडून शाबासकी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघाने जर्मनीचा 5-4 असा पराभव करत कांस्यपदक आपल्या नावावर केलं. तब्बल 41 वर्षांनंतर हॉकी मध्ये भारताला पदक मिळाल्याने आजचा हा विजय नक्कीच ऐतिहासिक होता. दरम्यान या विजयानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हॉकी संघाचे अभिनंदन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत भारतीय संघाला … Read more

अयोध्येतील राम मंदिर डिसेंबर 2023 पर्यंत भक्तांसाठी होणार खुले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाच्या दृष्टीने महत्वाचे असलेल्या आयोध्येतल्या राम मंदिर निर्माणाकडे करोडो भाविकांचे लक्ष लागून राहिले आहे. या करोडो भाविकांना आता राम मंदिर दर्शनासाठी खुले होणार आहे. डिसेंबर 2023 हे राम मंदिर भाविकांसाठी खुले केले जाणार आहे. सध्या आयोध्येत मोठ्या वेगाने राम मंदिराचे बांधकाम सुरू आहे. विशेष म्हणजे गेल्यावर्षी 5 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र … Read more

अमित शहा यांच्या भेटीबद्दल पवारांनी सांगितलं ‘हे’ कारण; म्हणाले…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या केंद्रात राजकीय घडामोडी घडू लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे. त्यामुळे या भेटीबद्दल महाराष्ट्रात मात्र अनेक तर्क वितर्क लढवले गेले. या भेटीत नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली असेल? याबद्दल दिवसभर राजकीय वर्तुळात चर्चा केली … Read more

शरद पवार यांच्या भेटीबद्दल लालू प्रसाद यादव म्हणाले की, पवारांबद्दल संसद अजून…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या केंद्रात राजकीय घडामोडी घडू लागल्या आहेत. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांची भेट घेतली आहे. तसेच राजदचे नेते लालू प्रसार यादव यांचीही भेट घेत चर्चा केली. यावर यादव यांनी माहिती दिली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची … Read more

हा तर लोकांचा तसेच लोकशाहीचा अपमान – नरेंद्र मोदी

Narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संसदेच्या अधिवेशनात विरोधकांकडून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला जात आहे. तसेच अधिवेशन चालू न देण्याचा प्रयत्नही केला जात आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संताप व्यक्त केला. अधिवेशन चालू न देणे हा तर लोकांचा तसेच लोकशाहीचा अपमान असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हणत विरोधकांवर टीका केली आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात … Read more

पराभव आणि विजय हे जीवनाचा हिस्सा, आम्हांला खेळाडूंचा अभिमान; हॉकी संघाच्या पराभवानंतर मोदींची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | टोकियो ऑलिम्पिकमध्ये सेमी फायनलमध्ये भारतीय हॉकी संघाचा बेल्जियम कडून पराभव झाला. अटीतटीच्या या लढाईत भारताचे ऑलिम्पिकमध्ये स्वप्न भंगले. या सामन्यात बेल्जियमने 5-2 असा मोठा विजय मिळविला. दरम्यान भारताच्या या पराभवानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत भारतीय खेळाडूंना पाठिंबा दिला.तसेच आम्हांला आमच्या खेळाडूंचा गर्व आहे असेही मोदी म्हणाले. मोदींनी ट्विट करत … Read more

पंतप्रधान मोदींनी लाँच केले e-RUPI, ‘या’ कॅशलेस डिजिटल पेमेंट सोल्यूशन बद्दल सर्व जाणून घ्या

Narendra Modi

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज डिजिटल पेमेंट सोल्यूशन ई-रुपी (e-RUPI) लाँच केले. पंतप्रधान मोदींनी 2 ऑगस्ट 2021 रोजी संध्याकाळी 4.30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हे लॉन्च केले. e-RUPI हे प्रीपेड ई-व्हाउचर आहे जे नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) विकसित केले आहे. याद्वारे कॅशलेस आणि कॉन्टॅक्टलेस पेमेंट होईल. e-RUPI एक क्यूआर कोड किंवा … Read more