केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! आता जनावरांसाठीही ऍम्ब्युलन्स धावणार, आणखी कोणते महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले ते जाणून घ्या

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत मंत्रिमंडळात घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केले. या दरम्यान, अनुराग ठाकूर यांनी ग्रामीण भारतासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ज्यामध्ये त्यांनी जाहीर केले आहे की,’आता जनावरांसाठीही ऍम्ब्युलन्स धावेल.’ याशिवाय ते म्हणाले की,” राष्ट्रीय आयुष मिशन 2025-26 … Read more

केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी चांगली बातमी, DA मध्ये 11 टक्के वाढः सूत्र

नवी दिल्ली । कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने केंद्रीय कर्मचार्‍यांना मोठी भेट दिली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्रीय कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यावरील बंदी हटविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्रिमंडळाने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता म्हणजेच DA (Dearness Allowance) 17 टक्क्यांवरून 28 टक्क्यांपर्यंत वाढविला आहे. अशा प्रकारे, DA मध्ये एकूण 11 टक्के वाढ झाली आहे. बुधवारी … Read more

पंकजा तुम्ही खूप बोलता, पण…; मोदींनी दिल्या कानपिचक्या??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपच्या ११ राष्ट्रीय सचिवांची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीत मोदींनी भाजप नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला. मंत्रीपदाची ‘अपेक्षा’ असलेल्या नेत्यांनाही मोदींनी खडे बोल सुनावले. आत्ता लोकसेवा करण्याची वेळ आहे. मंत्रीपद मागण्याची नाही, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंकजा मुंडे उपस्थितीत असलेल्या बैठकीत लगावला. मंत्रीपदाला … Read more

देशात मंत्र्यांची संख्या वाढली, पण कोरोना लसीची नाही; राहुल गांधींचा निशाणा

rahul gandhi narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील कोरोना परिस्थिती आणि लसीकरण या मुद्द्यांवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकार वर निशाणा साधला आहे. देशातील मंत्र्यांची संख्या वाढली आहे पण कोरोना लसीची नाही, अशी टीका राहुल गांधींनी केली आहे. यासंदर्भात राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हंटल की, देशातील मंत्र्यांची संख्या वाढली आहे पण कोरोना … Read more

बीडमध्ये भाजपला धक्का ! प्रीतम मुंडेंना डावल्यामुळे 14 जणांचे राजीनामे!

Pritam Mundhe

बीड : हॅलो महाराष्ट्र – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच जाहीर केलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळात खासदार प्रीतम मुंडे यांना स्थान न मिळाल्यामुळे मुंडे समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे. यामुळे आज जिल्ह्यात 14 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहे. यामुळे भाजपमधील संघर्ष आणखी चिघळला आहे. ‘टीम नरेंद्र, टीम देवेंद्र असं काही पक्ष मानत नाही, आम्हाला राष्ट्र प्रथम आहे’ असे म्हणत … Read more

‘महंगाई का विकास जारी, अच्छे दिन देश पे भारी’ ; राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल

rahul gandhi narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात इंधन दरवाढीचा भडका उडाला असून विरोधी पक्षांकडून केंद्र सरकार वर सातत्याने टीका केली जात आहे. एलपीजी गॅसच्या किमतीत भरमसाठ वाढ झाली आहे. त्यातच पेट्रोल डिझेल च्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य जनतेच कंबरडे मोडले आहे. याच मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. याबाबत राहुल … Read more

टीम देवेंद्र, टीम नरेंद्र असं भाजपला मान्य नाही- पंकजा मुंडे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या बहीण खासदार प्रीतम मुंडे यांना स्थान न मिळाल्याने मुंडे भगिनी नाराज असल्याचे बोललं जातं होत. मात्र पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषदेत हा दावा खोडून काढत आम्ही नाराज नाही असं स्पष्ट केले. तसेच टीम देवेंद्र, टीम नरेंद्र असं भाजपला मान्य नाही असेही … Read more

सोनिया -मातोश्रींच्या कृपेने मोदी सत्तेवर आलेले नाहीत; भातखळकरांचा नाना पटोलेंना टोला

bhatkhalkar nana patole

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्रातील मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तारावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सडकून टीका केली होती. तसेच मंत्रिमंडळातील चेहरे बदलून चालणार नाही. तर पंतप्रधानच बदलण्याची गरज आहे” असं ते म्हणाले होते. यावर आता भाजप नेते अतुल भातखळकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. सोनिया मातोश्रींच्या कृपेने मोदी सत्तेवर आलेले नाहीत असे भातखळकर यांनी म्हंटल. गेल्या … Read more

पंकजा मुंडे मंत्रिमंडळ विस्तारावर नाराज? नव्या मंत्र्यांच्या अभिनंदनाचे एकही ट्विट नाही

बीड : हॅलो महाराष्ट्र – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. या मंत्रिमंडळात 43 नव्या चेहर्‍यांमा संधी देण्यात आली आहे. या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार नारायण राणे, खासदार कपिल पाटील, खासदार भागवत कराड आणि खासदार भारती पवार यांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र प्रितम मुंडे यांना मंत्रीपद न … Read more

अमित शहांना सहकारमंत्री करून मोदींनी साधला डाव; काँग्रेस- राष्ट्रवादीच्या अडचणी वाढणार??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारने काल मंत्रिमंडळाचा विस्तार करत अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिली तर काहींच्या खात्यांमध्ये बदल केले. केंद्र सरकारने स्थापन केलेल्या सहकार मंत्रालयाची (Ministry of Co-operation) जबाबदारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे देण्यात आली आहे. सहकार क्षेत्रातील व्यवहारांची पारदर्शकता वाढावी तसेच सहकार क्षेत्र आणखी सक्षम व्हावे यासाठी अमित शहा यांना सहकार मंत्री … Read more