शिऊर बोरसर रस्त्यावर अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, एक गंभीर

Accident

औरंगाबाद : वैजापूर जिल्ह्यातील शिऊर -बोरसर रोडवर अपघात झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून एक गंभीर जखमी आहे. हा अपघात एवढा भीषण होता की दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. सुनील वनकर डुकरे, श्रावण भागिनाथ मोरे असे या मृताचे नाव असून दोघेही शिरूर जवळील बोरसर या गावात राहत होते. आणि धोंडीराम बाबासाहेब मोरे … Read more

मंदिरातून दर्शन घेवून घरी परतताना चार तरूणांचा भीषण अपघातात मृत्यू

वाशिम | शेगाव येथून संत गजानन महाराजांचे दर्शन घेवून वाशिमला परत निघालेल्या चार तरुणांचा अपघातात मृत्यू झाला आहे. राष्ट्रीय महामार्ग 6 वर रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ हा अपघात झाला आहे. वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तहसील पांगरीकुटे येथील रहिवासी असलेले हे चार तरुण शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिरात जाऊन रात्री घरी परतत होते. पण भीषण अपघातात त्यांचा … Read more

नाकाबंदीसाठी लावलेल्या बॅरिकेड्समुळे दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

औरंगाबाद : नाकाबंदीसाठी लावलेल्या बॅरिकेड्सने पाहून रात्रीच्या वेळी अचानक ब्रेक लावल्याने दुचाकीसह घसरून रस्त्यावर पडल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान घाटी रुग्णालयात मध्यरात्री 12:45 वाजता मृत्यू झाला. ही घटना शासकीय दूध डेरी चौकात रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. (आकाश बाबुराव सोनवणे वय 25 रा. भारतनगर, गारखेडा) परिसत असे मृताचे नाव आहे. अपघात स्थळाजवळचे सीसीटीव्ही बंद … Read more

क्रांती चौकात शासकीय ट्रक व दुचाकीचा भीषण अपघात; दुचाकीस्वार गंभर जखमी

औरंगाबाद : शहरातील क्रांती चौकात एका शासकीय धान्य वाहतूक करणारा ट्रक व दुचाकीचा दुपारी 3:30 वाजेच्या सुमारास अपघात झाला आहे. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याला घाटी रुगणालयात दाखल केले आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, (एमएच 20 सीडब्लू 5277) या दुचाकीवर दुचाकीस्वार व्यक्ती दुधडेरी सिंगल पासून बाबा बस्थानकाकडे जात होता. त्यावेळी शासकीय धान्य वाहतूक … Read more

हृदयद्रावक ! एकाच दिवशी मायलेकी झाल्या विधवा

Accident

चंद्रपूर : हॅलो महाराष्ट्र – चंद्रपूर जिल्ह्यातील हिरापूर याठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये सासऱ्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी घेऊन जात असताना झालेल्या अपघातात जावयाचासुद्धा मृत्यू झाला आहे. एकाच दिवशी सासरे आणि जावयाचा मृत्यू झाल्याने मायलेकी विधवा झाल्या आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञान वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील … Read more

औरंगाबादेतील दोन शिक्षकांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू; औरंगाबाद-पुणे महामार्गावरील घटना

Accident

औरंगाबाद | पुण्याहून औरंगाबादकडे परतत असताना चारचाकी रस्त्यावरील बंद ट्रेलरला धडकली. या अपघातात चारचाकी मधील दोन शिक्षक जागीच गतप्राण झाले. दोन्ही शिक्षक औरंगाबाद येथील सिडको भागातील रहिवासी होते. हा अपघात शुक्रवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास औरंगाबाद-पुणे महामार्गावरील नगरजवळ घडला. भानुदास लेंदल वय 40 वर्ष (रा. सारा पार्क सिडको मुकुंदवाडी, औरंगाबाद) आणि चंद्रशेखर ठाकूर असे अपघातात … Read more

तिहेरी अपघात : साताऱ्यात ट्रक, चारचाकी व दुचाकीच्या अपघातात एकजण ठार

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा शहरातील आज शुक्रवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास बॉम्बे रेस्टारंट चाैकातील सेवा रस्त्यावर वाहनांचा तिहेरी भीषण अपघात झाला आहे. कोबी घेऊन जाणारा ट्रक, चारचाकी व एका दुचाकींचा मोठा अपघात झाला आहे. या अपघातात दुचाकी चालक जागीच ठार झाला असून पाच जण जखमी झाले आहेत. घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी, सातारा शहरातील … Read more

सेव्हन हिल उड्डाणपुलावर कारचा मोठा अपघात; सुदैवाने जीवित हानी नाही

Accident

औरंगाबाद : क्रांती चौकाकडून सिडकोकडे भरधाव वेगाने कार सेव्हन हिल उड्डाणपुलावर येताच ट्रकने हुल दिल्याने थेट दुजाभकावर जावून आदळली. ही घटना मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. हा अपघात भीषण होता,की कार दूजाभकावर चढल्याने ५० फूट घासत जाऊन समोर लावलेल्या दुजाभकावरील अँगल घुसल्याने कार अडकून थांबली तसेच कारमधील एअर बॅग फुटल्याने यात बारावीत शिकणारा मुलगा जखमी … Read more

साखरेची पोती घेऊन जाणारा ट्र्क टायर फुटल्याने पलटी; ड्रायव्हर जखमी

सातारा प्रतिनिधी : शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील पुणे बंगळूर महामार्गावर रविवारी साखरेची वाहतूक करणाऱ्या ट्रकला अपघात झाला. ट्रकचा टायर अचानक फुटल्याने ट्र्क जागीच पलटी झाला. सातारा जिल्ह्यातील पुणे बंगळूर महामार्गावरील आनेवाडी पाटबंधारे वसाहतीलगत असणाऱ्या पुलावर हा अपघात झाला. यामध्ये बार्शी येथील राहणारा ट्र्क ड्रायव्हर अजय क्षीरसागर (वय २३) हा जखमी झाला आहे. ट्रकच्या अपघातामुळे महामार्गावरील … Read more

ओट्यावरून पडल्याने चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू; सातारा परिसरातील घटनेने हळहळ

child death

औरंगाबाद |  घरासमोर खेळताना ओट्यावरून खाली पडल्याने एका चार वर्षीय चिमुकलीचा उपचारा दरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी सातारा परिसरातील मोहननगर भागात घडली. चिमुकलीच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. कोमल ज्ञानेश्वर आडागळे वय-4 वर्षे, (रा. मोहननगर, सातारा परिसर,औरंगाबाद) असे मृत चिमुकलीचे नाव आहे.या प्रकरणी अधिक माहिती अशी की, ज्ञानेश्वर आडागळे हे … Read more