Marathi Actress : अभिनेत्रीनं शेयर केला अंघोळ करतानाचा टॉपलेस फोटो; उघड्यावरच सनबाथ अन…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मराठी अभिनेत्री (Marathi Actress) म्हटलं कि सोज्वळ लूक अन अंगभर कपडे अशी चित्र रेखा समोर येते. मात्र आता नवीन जनरेशन नवीन फॅशन ट्रेंड घेऊन येत आहे. मराठी चित्रपट श्रुष्टीवरही आता नवीन ट्रेंड सुरु झाला असून मराठी सेलेब्रिटींमध्येही मोठा बदल झाला आहे. आता मराठी कलाकारही बॉलिवूड, हॉलिवूड कलाकारांनाच्या तोडीच्या फॅशन, लूक करून … Read more

कपिल शर्माची Zwigato ची प्रदर्शनाची तारीख ठरली; ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Zwigato Kapil Sharma

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कॉमेडियन म्हणून ओळख असलेल्या कपिल शर्माचा मोस्ट अवेटेड चित्रपट ‘Zwigato’ ची रिलीज डेट नुकतीच जाहीर झाली आहे. हा चित्रपट यावर्षी 17 मार्च रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. कपिलने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.या चित्रपटात कपिल एका डिलिव्हरी बॉयच्या भूमिकेत दिसणार आहे. डिलिव्हरी बॉयच्या आयुष्यावर असलेल्या … Read more

यापुढे बापजन्मात ऐतिहासिक बायोपिक…; हर हर महादेव चित्रपटाविषयी सुबोध भावेंची प्रतिक्रिया

Subodh Bhave

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ‘हर हर महादेव’ या चित्रपटावरून राज्यात चांगलाच वाद पेटला. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी चित्रपटात दाखवलेल्या इतिहासावर आक्षेप नोंदवत जोरदार टीका केली होती. त्यानंतर सोशल मीडियावरही चित्रपटाला विरोध झाला. यानंतर आता झी मराठी वाहिनीवर हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार असल्याने पुन्हा वाद चर्चेत आला. या चित्रपटावरून सुबोध भावेने भविष्यात कोणताही ऐतिहासिक … Read more

…म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट काढण्याची हिंमतच होत नाही; राज ठाकरेंनी सांगितलं नेमकं कारण

Raj Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईत प्लॅनेट मराठी प्रस्तुत ‘अथांग’ वेब सीरिजचा लॉन्चिंग सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थिती लावली. यावेळी अभिनेत्री तेजस्विनी पंडीत हिने घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी मनोरंजन सृष्टीश अनेक गोष्टींवर आपले परखड मत व्यक्त केले. मलाही छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट काढायचा आहे. पण आता इतके चित्रपट येऊन गेलेत … Read more

लालमहालात नाच-गाण्यांचे चित्रीकरण करणाऱ्यांवर खा. छ. उदयनराजेंची कारवाईची मागणी

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके लालमहाल ही ऐतिहासिक वास्तू असून या वास्तूला फार मोठा इतिहास आहे. त्यामुळे लालमहाल हा संपूर्ण शिवप्रेमींची अस्मिता आहे. या वास्तूतील छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ माँ साहेबांच्या शिल्पाचे पावित्र्य लक्षात घेता. लालमहाल हि वास्तू सिनेमातील नाच गाण्यांचे चित्रीकरण करण्याची जागा नाही. याच संबधितांनी भान ठेवायला हवं होत. मात्र या … Read more

बघा शाहरुख खानचा चित्रपट ‘क्लास ऑफ 83’ चा फर्स्ट लूक, बॉबी देओल झाला पोलीस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शाहरुख खानच्या प्रॉडक्शनमध्ये बनलेल्या क्लास ऑफ 83 या चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज झाला आहे. लूक पोस्टरमध्ये बॉबी देओलचा न पाहिलेला अवतार दिसत आहे. तो आयपीएस अधिकारी झाला आहे. बॉबीच्या जबरदस्त कॉप लूकमुळे चाहते प्रभावित झाले आहेत. चित्रपटाचा पहिला लूक रेड चिलीज एन्टरटेन्मेंटवर शेअर करण्यात आला आहे. फोटोमध्ये बॉबी देओल एका कार्यक्रमात … Read more

विद्या बालनचा शकुंतला देवीवरील चित्रपट ‘या’ महिन्यात होणार रिलिज

मुंबई | विद्या बालनच्या ‘शकुंतला देवी’ चित्रपटाची रिलीज डेट अखेर समोर आली आहे. हा चित्रपट सिनेमागृहात नव्हे तर अमेझॉन प्राइम व्हिडिओवर चित्रपट प्रदर्शित होत आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मने आज जाहीर केले की ते या महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 31 जुलै रोजी रिलीज करणार आहे. हे 200 देशांचे मुख्य सदस्य 31 जुलैपासून टीव्ही सेट, मोबाईल, लॅपटॉपवर पाहण्यास … Read more

हॅम्लेट, हैदर आणि हिंदू

चित्रपट परीक्षण । विशाल भारद्वाज माझे आवडते दिग्दर्शक नाहीत. पण तरीही त्यांचे सिनेमे मी बघतो कारण व्यावसायिक हिंदी सिनेमांच्या उथळ भाऊगर्दीत बॉक्स ऑफिसकडे लक्ष न देता सिनेमा बनवणारे ते मोजक्या दिग्दर्शकांपैकी एक आहेत. तसेच इंग्रजी साहित्याचा विद्यार्थी असल्यामुळे मला नेहमीच इंग्रजी साहित्यावरील रूपांतरे कशी होतात याची उत्सुकता असते. विशाल भारद्वाज सातत्याने शेक्सपिअरच्या नाटकांची रूपांतरे करत … Read more

सुशांतसिंग राजपूतच्या जीवनावर येणार चित्रपट; ‘सुसाईड ऑर मर्डर’ हे असेल नाव 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत याचा मृतदेह त्याच्या राहत्या घरी आढळून आला होता. त्याने आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासणीत समोर आले आहे. त्याच्या मृत्यूने बॉलिवूड निर्माता विजय शेखर गुप्ता प्रचंड अस्वस्थ झाले आहेत. त्यांनी सुशांतच्या आयुष्यावर एक सिनेमा ‘सुसाईडऑरमर्डर’ करण्याची तयारी सुरु केली आहे. त्याचे पोस्टरही त्यांनी प्रदर्शित केले असल्याची माहिती समोर आली … Read more

जिथे हिंदू नाहीत तिथे धर्मनिरपेक्षता नाही – कंगना रनौत 

मुंबई ।  काश्मीर मध्ये सोमवारी हिंदू सरपंच अजय पंडित यांची दहशतवाद्यांनी हत्या केली होती. यावर देशभरातून अनेक संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. अभिनेता अनुपम खेर आणि क्रिकेटर सुरेश रैना नंतर आता अभिनेत्री कंगना रनौत ही या विषयावर बोलली आहे. नेहमीच आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे प्रसिद्ध असणारी कंगनाने या  व्हिडीओत देखील आपले परखड मत मांडले आहे.  या प्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त … Read more