नारायण राणेंना हे समजत नाही का?? अजित पवार संतापले

ajit pawar narayan rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप नेते नारायण राणे यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर निशाणा साधला होता. शरद पवार हे चारवेळा मुख्यमंत्री असताना मराठा समाजाचा आरक्षणाचा निर्णय का घेतला गेला नाही? असा सवाल नारायण राणे यांनी काल केला होता. त्यावर आज उपमुख्यमंत्री अजित पवार संतप्त प्रतिक्रिया देत, नारायण राणेंवर जोरदार टीका … Read more

मी सारखा झोपेतून उठतो की पडलं का काय सरकार; अजितदादांनी उडवली चंद्रकांत पाटलांची खिल्ली

ajit pawar chandrakant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | संपूर्ण महाराष्ट्र झोपेत असताना हे ठाकरे सरकार पडेल अस विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारलं असता अजितदादांनी आपल्या नेहमीच्या शैलीत फटकेबाजी करताना चंद्रकांत पाटलांच्या विधानाचा खरपूस समाचार घेतला. मी सारखा झोपेतून उठतो की पडलं का काय सरकार! अस म्हणताच सगळीकडे हशा पिकला. अजित … Read more

अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांचाच; लॉकडाऊन गोंधळावर अजित पवारांची प्रतिक्रिया

Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी अनलॉकसंबंधी घोषणा केल्यानंतर झालेल्या गोंधळावरुन विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे. या गोंधळावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज भाष्य केलं. ‘अनलॉकविषयी राज्य सरकारमध्ये पूर्णपणे सुसंवाद आहे. सरकार कितीही पक्षाचं असलं तरी राज्याचे मुख्यमंत्री जे काही सांगतील, तेच अंतिम असतं,’ असं अजित पवारांनी म्हटलं आहे. … Read more

कोकणाचा कॅलिफोर्निया व्हावा ही पवारसाहेबांची इच्छा – अजित पवार

sharad pawar 1

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोकणाबद्दल प्रेम आहे आणि या परिसराचा कॅलिफोर्निया करावा, अशी त्यांची इच्छा आहे असे विधान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. अजित पवार हे आज रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासोबतच विकास कामांचा देखील आढावा घेतला. शरद पवारांनी अनेक हल्ले , वादळं, … Read more

काका-पुतण्यांच्या हाती सत्ता आली की धनगर समाजावर अन्याय होतो- पडळकर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |राज्यातील सत्ता ज्या ज्या वेळी काका-पुतण्यांच्या हातात जाते, त्यावेळी धनगर समाजावर जाणीवपूर्वक अन्याय केला जातो अशा शब्दांत भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी थेट शरद पवार आणि अजित पवारांवर निशाणा साधला आहे. चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त पडळकर आले होते. यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या गलथान कारभारावर सडकून टीका केली. पडळकर म्हणाले, … Read more

औरंगजेबाला स्वप्नात शिवाजी महाराज दिसायचे, चंद्रकांतदादांना अजित पवार दिसतात ; राष्ट्रवादीचा टोला

Ajit dada chandrakant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करताना त्यांना कडक शब्दात इशारा दिल्यानंतर राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यानंतर आता आमदार अमोल मिटकरी यांनीही चंद्रकांत पाटलांचा खरपूस समाचार घेतला आहे. औरंगजेबाला स्वप्नात शिवाजी महाराज दिसायचे, चंद्रकांतदादांना अजित पवार दिसतात असा टोला अमोल मिटकरी यांनी लगावला. … Read more

चंद्रकांतदादांना मस्ती आली आहे ; हसन मुश्रीफ यांची संतप्त प्रतिक्रिया

hasan musriff chandrakant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |  भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वर टीका करताना आम्ही बोलायला लागलो तर तुम्हाला महागात पडेल, असा इशारा दिल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटलांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. चंद्रकांतदादांना मस्ती आली आहे अस म्हणत हसन मुश्रीफ यांनी आपला संताप व्यक्त केला. प्रसारमाध्यमांशी बोलताना हसन मुश्रीफ म्हणाले, … Read more

अजितदादा सांभाळून बोला, मी बोलायला लागलो तर महागात पडेल; चंद्रकांत पाटलांचा इशारा

Ajit dada chandrakant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अजित पवार यांनी भाजपवर टीका करताना तोंड सांभाळून बोलावे. नाहीतर आम्ही फाटक्या तोंडाचे आहोत. आम्ही बोलायला लागलो तर तुम्हाला महागात पडेल, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला. ते कोल्हापूर येथे बोलत होते. चंद्रकांत पाटील म्हणाले, झोपेत कसं सरकार आणायचं हे अजित दादांनाच चांगलं माहित आहे. खुद्द शरद पवार झोपेत … Read more

अजित दादा शब्दाचे पक्के : सातारा जिल्ह्यासाठी राज्य शासनाकडून 13 रूग्णवाहिका दाखल

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांना तात्काळ रुग्णालयात दाखल करता यावे. यासाठी राज्य शासनाकडून सातारा जिल्ह्यासाठी 13 रुग्णवाहिका मिळाल्या आहेत. या रुग्णवाहिकांचे लोकार्पण पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आले. काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले होते, उद्या रूग्णवाहिका येतील आणि आज रूग्णवाहिका जिल्ह्याला मिळाल्याने अजित दादांनी दिलेला शब्द पाळला आहे. … Read more

चंद्रकांत पाटलांनी ‘ते’ वक्तव्य झोपेत केलं की जागं असताना ; अजितदादांनी उडवली खिल्ली

Ajit dada chandrakant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील ठाकरे सरकार झोपेत असतानाच पडेल, असा दावा करणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार समाचार घेत त्यांची खिल्ली उडवली आहे. चंद्रकांत पाटील यांनी ‘ते’ वक्तव्य झोपेत केलं की जागं असताना असा सवाल अजित पवारांनी केला. ते शनिवारी बारामतीमध्ये पत्रकारांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, राज्यात … Read more