लसीकरणासाठी पैसे नाहीत म्हणणारे आता स्वतं:चं कौतुक करण्यासाठी कोट्यवधींचा खर्च करणार – राम कदम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना महामारी मुळे सरकारी तिजोरीत खळखळाट असून निधीअभावी विकासकामे ठप्प आहेत. परंतु एकीकडे विकासकामांवरील निधीला कात्री लावलेली असताना उपमुख्यमंत्री अजित पवारांचे सोशल मीडिया सांभाळणाऱ्यांसाठी तब्बल ६ कोटींचा निधी राखीव ठेवण्यात आला आहे. यावरून भाजप नेते राम कदम यांनी अजित पवारांवर आणि ठाकरे सरकार वर टीकास्त्र सोडलं आहे. राम कदम यांनी ट्विट करत म्हंटल … Read more

अजित पवारांच्या सोशल मीडियासाठी तब्बल 6 कोटींची उधळपट्टी

Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोनाने थैमान घातले असून कोरोनाचा मोठा आर्थिक फटका राज्याला बसला आहे. सरकारी तिजोरी खाली असल्यामुळे गेल्यावर्षीपासून राज्य सरकारने अनेक खर्चांना कात्री लावली आहे. त्यामुळे अनेक विकासकामे आणि उपक्रम अनिश्चित कालावधीसाठी रखडले आहेत. मात्र, दुसरीकडे त्याच राज्य सरकारने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोशल मीडियावर तब्बल 6 कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. अजित पवारांकडे … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे वारस असल्यासारखे वागा : खेडेकरांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मराठा आरक्षणासंदर्भात काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या शिष्ट मंडळासोबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. तसेच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना लिहलेले पत्र राज्यपालांना दिले. या पत्रावरून आज संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ खेडेकर यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. “मराठा आरक्षणाबाबत प्रधानमंत्रींना पत्र लिहणे म्हणजे हे हाथ झटकण्याचा प्रकार आहे. … Read more

अजितदादा, तो माईचा लाल आवताडेंच्या रूपाने महाराष्ट्राला मिळालाय ; पडळकरांनी पुन्हा डिवचले

ajitdada padalkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अवघ्या राज्याचं लक्ष लागलेल्या पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजपच्या समाधान आवताडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या भगीरथ भालके यांचा पराभव केला आहे. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसने ही निवडणूक एकत्र लढवली असताना देखील भाजपने इथे बाजी मारल्यामुळे महाविकास आघाडी साठी हा खूप मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान भाजपच्या विजयानंतर गोपीचंद पडळकर यांनी … Read more

मराठा आरक्षणाच्या ठरावासाठी विशेष अधिवेशन बोलावणार : उपमुख्यमंत्री अजित पवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर महाराष्ट्रात सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील मराठा आरक्षणासंदर्भात तातडीने निर्णय घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्याच्या विधीमंडळाचे एक दिवसाचे विशेष अधिवेशन घेतले जाणार आहे. त्यामध्ये आरक्षणाबाबतचा ठराव मंजूर करण्यात येईल अशी माहिती … Read more

मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधानांची भेट घेऊ – अजित पवार

Ajit Dada

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा समाजाला आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं रद्द केला आहे. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण अतिशय तापलं असतानाच मराठा समाजाला आरक्षण देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत, असं सांगत वेळ आल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सर्व पक्षीय शिष्टमंडळ घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊ, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. अजित … Read more

पुण्यात कडक लॉकडाऊन लागणार काय? अजित पवारांनी दिले ‘हे’ उत्तर

पुणे : राज्यात कोरोना परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. पुणे शहरात कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात असल्याने बेड वेळेवर उपलब्ध होत नाहीयेत. गुरुवारी न्यालयाने पुण्यासारख्या शहरात सरकारने लोकडाऊन लावावे असा सल्ला दिला आहे. यापार्श्वभूमीवर पुण्यात कडक लॉकडाऊन लागणार काय? याबाबत नागरिकांच्यात चर्चा सुरु होती. आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत माहिती दिली आहे. पुण्यात … Read more

सर्वोच्च न्यायालयाने मराठा बांधवांना जे नाकारले, त्याची भरपाई राज्य सरकार सर्वतोपरीने करून देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आज मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देताना हे आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर राज्यशासनाच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भूमिका मंडली असून, “सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणासंदर्भात आज दिलेला निर्णय अनपेक्षित, अनाकलनीय, निराश करणारा आहे. राज्य सरकार आणि मराठा समाज संघटनांनी न्यायालयात बाजू भक्कमपणे मांडली. मागील भाजप-शिवसेना युती सरकारच्या काळातील … Read more

आर. आर. आबांच्या मुलाला ऑक्सिजनसाठी अजितदादांचा मध्यरात्री फोन 

सांगली | रात्रीच्या साडेबारा वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांचा मुलाला फोन केला. सांगली जिल्ह्यासाठी ऑक्सिजन टॅंकर पाठवला आहे, स्वतः सांगलीला जाऊन तो उतरुन घे असा निरोप रोहितला फोनवरून मिळाला. त्यानंतर क्षणाचाही विलंब न करता रोहित पाटील यांनी लगेचच सांगली गाठली. सांगली येथे २३ जंबो टॅंकरसह दोन ड्यूरा ऑक्सिजन … Read more

ममता बॅनर्जींचं कसलं गुणगान गाताय? भाजपने घरात शिरून तुम्हाला ठोकलय – राणे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालामध्ये भाजपचे समाधान अवताडे विजयी झाल्यानंतर, आपल्या बेताल वक्तव्यासाठी प्रसिद्ध असलेले निलेश राणे पुन्हा एकदा महा विकास आघाडीच्या नेत्यांवर बरळले आहेत. अजित पवार यांच्यावर निशाणा साधत त्यांनी मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत झालेला पराभवावर तीव्र शब्दांमध्ये ट्विट केले आहे. त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि शिवसेना नेते संजय … Read more