मराठमोळे मनोज नरवणे होणार नवे लष्करप्रमुख; जनरल बिपीन रावत ३१ डिसेंबरला निवृत्त होणार

नवीन लष्करप्रमुख निवडताना सेवाज्येष्ठतेचाच विचार करण्याचा निर्णय केंद्र सरकार व संरक्षण मंत्रालयातील उच्चपदस्थ समितीने केला आहे. त्यामुळे मराठी मुलुखातील मूळ पुण्याचे असलेल्या लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे हेच आता देशाचे पुढील लष्करप्रमुख असतील.

भारतीय नौदलात २७०० पदांसाठी भरती! इथे करा अर्ज

पोटापाण्याची गोष्ट | भारतीय नौदल एक संतुलित आणि एकत्रित त्रि-आयामी शक्ती आहे, जी महासागराच्या पृष्ठभागावर आणि त्याखाली कार्य करण्यास सक्षम आहे आणि आमच्या राष्ट्रीय हितांचे कार्यक्षमतेने रक्षण करते. फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन चीफच्या नियंत्रणाखाली नौदलाकडे खालील तीन कमांड आहेत १] वेस्टर्न नेवल कमांड (मुंबई येथील मुख्यालय). २] ईस्टर्न नेव्हल कमांड (विशाखापट्टणम मधील मुख्यालय) ३] दक्षिणी नौदल … Read more

लगीर झालं जी… या मालिकेचा असा होणार शेवट

मुंबई प्रतिनिधी |आज्या शीतलीच्या भांडणापासून सुरु झालेली लगीर झालं जी मालिका अजिंक्यच्या आर्मीत भरती होण्याच्या जिद्दीने आणि अजिंक्य आणि शीतलच्या प्रेमाने नाहून निघाली. मात्र आता या मालिकेच्या कथानकात पहिल्या सारखा दम उरला नाही. त्यामुळे लगीर झालं जी मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. शीतलच्या पोटात सध्या बाळ वाढत आहे. त्या बाळा भोवती सध्या मालिकेचे कथानक फिरते आहे. … Read more

पाचोरा तालुक्यातील जवानाची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या

जळगाव प्रतिनिधी | वाल्मिक जोशी पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द गावातील जवानाची कर्तव्यावर असताना स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी घडलीय. पश्चिम बंगाल राज्यातील हाजीपूर वैशाली येथील हा प्रकार घडलाय. आत्महत्येचे कारण अजून समजू शकलेले नसून मानसिक ताणातून हे कृत्य केले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ईश्वर गिरधर चौधरी (वय ३३) असे आत्महत्या … Read more

लष्करी पोलिसात महिलांना मिळणार संधी, इथे करा अर्ज

पोटापाण्याची गोष्ट | ऐतिहासिक विकासाच्या दृष्टीने भारतीय लष्कराने एक ऐतिहासिक निर्णय घेत आता महिलांना आता लष्करी पोलिसात भरती होता येणार आहे. आज गुरुवारी हा निर्णय घेत भरती मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. भारतीय सेनेने महिलांच्या प्रवेशाचा निर्णय घेतल्यानंतर तब्बल तीन महिन्यांनी महिलांच्या भर्ती प्रक्रियेला सुरूवात झाली. वृत्तपत्रांमधील जाहिरातींमध्ये, सैन्याने महिलांना सैनिकी पोलिसांमध्ये सामान्य ड्यूटी सैनिक … Read more

कुर्दीश सौंदर्याला जेव्हा पराक्रमाची धार चढते

thumbnail

महिला दिन विशेष | प्रणव पाटील सिरीया आणि इराकच्या उत्तरसीमेवर इसिस च्या जिहादी सैनिकांचा सामना जेव्हा कुर्दीश स्त्री लढवय्या गटाशी झाला तेव्हा त्यांची पळताभुई झाली होती….रंगाने गोर्या असणार्या, मध्यम बांध्याच्या, काटक आणि सुंदर डोळ्यांच्या, लांब सडक केस ठेवणार्या या मध्यआशियातील सुंदर स्त्रीया पाठीवर अत्याधुनिक रायफल लटकवून काडतूसांच्या माळा कंबरेभोवती गुंडाळून जेव्हा युध्दात उतरतात तेव्हा कोणीही … Read more

सैन्याच्या मागे एकत्रीतपणे उभे राहण्याची गरज – शरद पवार

चांदवड प्रतिनिधी | नुकताच देशातील सैनिकांवर दहशवादी हल्ला झाला. त्यानंतर हवाई दलाने कारवाई करून आतंकवाद्यांचे स्थळ उद्ध्वस्त केले. देशाच्या ऐक्याचा प्रश्न येतो तेव्हा पक्षभेद, राजकारण बाजूस ठेवून सैनिकांना त्यांचा निर्णय घेण्याची मोकळीक देऊन एकत्रितपणे आपण सैन्याच्या मागे उभे राहण्याची गरज आहे’ असे मत राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. चांदवड येथे आयोजित दिंडोरी … Read more

अभिनंदनचं भारतात आगमन…

IMG WA

दिल्ली | अभिनन्दन वर्थमान यांची पाक लष्कराने सुटका केली आहे. तब्बल ६० तासानन्तर त्यांची सुटका करण्यात आली आहे. सोशल मिडियावर भारतीयांनी पिंजऱ्यातून वाघ परत आल्याच्या प्रतिक्रिया दिल्या ९: १७ वाजता वाघा बोर्डर वरुन त्यांचं भारतात आगमन झाल आहे. वाघा बॉर्डर वर यावेळी त्यांच् जल्लोषात स्वागत करण्यात आल. भारत माता की जय, वंदे मातरम च्या घोषणांनी … Read more

आमच्या सभ्यतेला आमची कमजोरी समजू नका – सचिन तेंडुलकरचा पाकिस्तानवर हल्लाबोल

मुंबई | भारतीय वायुसेनेने पाकिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्यावर क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. आमच्या सभ्यतेला आमची कमतरता समजू नका असे म्हणत सचिनने पाकिस्तानला सुनावले आहे. तसेच सचिन तेंडुलकर ने भारतीय वायुसेनेच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. आय सेल्युट द IAF असे ट्विट करुन सचिनने भारतीय वायुसेनेला सलाम केला आहे. Our niceness should never be … Read more

भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019, IAF मधे नोकरीची संधी

images

पोटापाण्याची गोष्ट | भारतीय हवाई दलात तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी असून त्यासाठी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांना या मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मेळाव्याची अधिक माहिती खालीलप्रमाणे. आवडल्यास तुमच्या मित्रांमधे शेअर करा. सहभागी जिल्हे – अहमदनगर, औरंगाबाद, भंडारा, बीड, बुलढाणा, चंद्रपूर,धुळे, गडचिरोली, हिंगोली, परभणी, जळगाव, जालना, नागपूर, नंदुरबार, नाशिक, पालघर, रायगड, … Read more