Arnab Goswami Arrest : अन्वय नाईक यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देणारचं – जितेंद्र आव्हाड

मुंबई । अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीच्या अर्णव गोस्वामीला अटक केल्यानंतर राजकारण चांगलंच तापलं आहे. अर्णव गोस्वामीच्या अटकेवर विशेषकरून भाजप ठाकरे सरकारवर कडाडून टीका करताना दिसत आहे. तर शिवसेना नेते संजय राऊत यांनी अर्णवरील कारवाईचा राज्य सरकारशी काही संबंध नसल्याचे स्पष्ट केलं आहे. अशातच राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पीडित कुटुंबाला न्याय मिळवून … Read more

पोलीस आजपर्यंत झोपले होते का? अर्णव गोस्वामीच्या अटकेवर चंद्रकांत पाटील संतापले

मुंबई । अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीच्या अर्णव गोस्वामीला अटक केल्याप्रकरणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. हे प्रकरण 2018चं प्रकरण असताना गोस्वामी यांना आता अटक करण्यात येत आहे. पोलीस आतापर्यंत झोपले होते का?, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, भारतातील नामवंत पत्रकार अर्णब … Read more

अर्णव गोस्वामींच्या अटकेवर मोदी सरकार संतप्त; प्रकाश जावडेकर म्हणाले…

मुंबई । अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात टीव्हीच्या अर्णव गोस्वामी यांच्या अटकेनंतर केंद्रातील मोदी सरकारची पहिली प्रतिक्रिया आली आहे. मुंबईत पत्रकारितेवर जो हल्ला झाला आहे तो निंदनीय आहे. महाराष्ट्र सरकाची कारवाई आणीबाणीसारखी आहे. आम्ही अर्णववरील कारवाईचा निषेध नोंदवतो, अशा शब्दात माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी टीका केली आहे. (Prakash Jawadekar criticise Maharashtra Govt on … Read more

अर्णव गोस्वामीच्या अटकेवर विरोधक खवळले! देवेंद्र फडणवीस म्हणाले..

मुंबई । अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीच्या अर्णव गोस्वामी यांना अलिबाग पोलिसांनी अटक केली आहे. मुंबईत पोलीस चौकशीसाठी आज त्याच्या घरी पोहोचले असता, त्यांनी पोलिसांशी दीड तास हुज्जत घातली. त्यानंतर अर्णव गोस्वामी यांना पोलिसांनी अटक केली. (Arnab Goswami In Police Custody) 2018 सालात अलिबाग येथील इंटिरिअर डिझायनरने आत्महत्या केली होती, त्या प्रकरणात अर्णव गोस्वामी … Read more

अर्णव गोस्वामीच्या अटकेशी राज्य सरकारचा संबंध नाही, संजय राऊतांचा खुलासा

मुंबई । अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीच्या अर्णव गोस्वामी यांना पनवेल पोलिसांनी अटक केली आहे. पनवेल पोलीस चौकशीसाठी आज त्याच्या घरी पोहोचले असता, त्यांनी पोलिसांशी दीड तास हुज्जत घातली. त्यानंतर अर्णव गोस्वामी यांना पोलिसांनी अटक केली. (Arnab Goswami In Police Custody) 2018 सालात अलिबाग येथील इंटिरिअर डिझायनरने आत्महत्या केली होती, त्या प्रकरणात अर्णव गोस्वामी … Read more

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीच्या अर्णब गोस्वामीला अटक

मुंबई । अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीच्या अर्णव गोस्वामी यांना पनवेल पोलिसांनी अटक केली आहे. पनवेल पोलीस चौकशीसाठी आज त्याच्या घरी पोहोचले असता, त्यांनी पोलिसांशी दीड तास हुज्जत घातली. त्यानंतर अर्णव गोस्वामी यांना पोलिसांनी अटक केली. (Arnab Goswami In Police Custody) 2018 सालात अलिबाग येथील इंटिरिअर डिझायनरने आत्महत्या केली होती, त्या प्रकरणात अर्णव गोस्वामी … Read more

TRP घोटाळाप्रकरणी कोर्टाचं महत्वाचे निरीक्षण; अर्णब यांना इतर आरोपींप्रमाणेच समन्स बजावले जावे परंतु…

मुंबई । मुंबई पोलिसांनी उघडकीस आणलेल्या टीआरपी घोटाळा (TRP Scam) उघडकीस आणला होता. या घोटाळ्यात रिपब्लिक टीव्ही वृत्तवाहिनीचे नाव आले आहे. (Republic TV)त्यानंतर एआरजी आऊटलियर मीडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि या वाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी यांनी मुंबईत उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांच्या या याचिकेवर आज सुनावणी झाली असून कोर्टानं अर्णब गोस्वामी यांच्या चौकशीनंतर त्यांच्या … Read more

‘TRPसाठी नुसतेच ओरडून काही होत नाही, त्यासाठी..’ ‘बिग बॉस’च्या मंचावरून सलमानचा अर्नबला टोला

मुंबई । बॉलिवूडचा ‘दबंग’ सलमान खान होस्ट करत असलेल्या ‘बिग बॉस’चे 14वे पर्व सध्या टीव्हीवर गाजते आहे. नुकताच ‘बिग बॉस’च्या घरात ‘विकेंड का वार’ पार पडला. यादिवशी सलमान खान (Salman Khan) घरातल्यांना त्यांच्या चुकांबद्दल चांगलेच खडसावत असतो. यंदाच्या पहिल्या ‘विकेंड का वार’मध्ये सलमान मस्तीच्या मूडमध्ये दिसला होता. परंतु, तरीही त्याने नव्या स्पर्धकांना जोशाने खेळण्याचा सल्ला … Read more

TRP रेटिंग घोटाळ्यामुळे राजीव बजाज यांनी ‘या’ 3 वृत्तवाहिन्यांना ब्लॅकलिस्ट करण्याचा घेतला निर्णय

हॅलो महाराष्ट्र । TRP रेटिंगमध्ये पुढे रहाण्यासाठी, काही चॅनेल्स जाणून बुजून चुकीचे मानले जाणारे कंटेंट दाखवत आहेत. या कारणास्तव, आता बातमी आली आहे की, ऑटो सेक्टर मधील दिग्गज बजाज ऑटोने आपल्या जाहिरातींसाठी तीन वृत्तवाहिन्यांना ब्लॅकलिस्ट केलेले आहे. रिपब्लिक टीव्हीसह दोन मराठी वाहिन्यांवर बनावट TRP (Television Rating Point) केल्याची बातमी आल्यानंतर प्रख्यात उद्योगपती एमडी राजीव बजाज … Read more

अर्णब गोस्वामीला हायकोर्टाचा झटका! चौकशीला हजर राहण्याचे दिले आदेश

मुंबई । रिपब्लिक टीव्ही वृत्तवाहिनीचे संपादक पत्रकार अर्णब गोस्वामी यांना मुंबई हायकोर्टानं दिलासा देण्यास नकार दिला. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात चौकशीला बोलावल्यानं त्याविरोधात गोस्वामी यांनी तातडीनं याचिका दाखल केली होती. मात्र, मुंबई हायकोर्टानं अर्णब गोसस्वामीने चौकशीला न जाण्यासंदर्भांतील दिलेली कारण फेटाळून लावत मुंबईतील एन.एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात चौकशीसाठी … Read more