आत्महत्या प्रकरण : कराड पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक, अन्य साथीदारांचा शोध सुरू

कराड | युवकाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कराड तालुका पोलिसात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातील सहा पैकी दोघांना रात्री उशिरा अटक केली. ओंकार दिलीप खबाले-पाटील (वय- 22) व रोहन मोहन घोरपडे (वय- 23, दोघेही रा. विंग) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर त्यांच्या अन्य साथीदारांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आगाशिवनगर येथील मंगेश … Read more

चारित्र्याच्या संशयावरून आई-वडिलांमध्ये कडाक्याचे भांडण, मध्ये पडलेल्या मुलीला वडिलांनी रॉकेल टाकून पेटवले

Crime

रायपूर : वृत्तसंस्था – रायपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये पती-पत्नीमध्ये झालेल्या कडाक्याच्या भांडणामध्ये पोटच्या मुलीला आपला जीव गमवावा लागला आहे. निर्दयी बापाने मुलीवर रॉकेल टाकून तिला पेटवून दिले आहे. आरोपीविरोधात पोलिसांनी कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. ही घटना पोटिया कला या ठिकाणी घडली आहे. आरोपी पती हा आपल्या … Read more

फक्त 60 रुपयांसाठी ‘त्यानं’ आपल्या अल्पवयीन मित्राची दगडाने ठेचून केली हत्या

Murder

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशात हमीरपूर इथं ११ वर्षाच्या मुलाच्या हत्याकांडाचा खुलासा पोलिसांनी केला आहे. आरोपी आणि मृत मुलगा दोघंही मित्र होते. यामध्ये ६० रुपयांची उधारी मागितल्यावर १३ वर्षाच्या मित्रानं ११ वर्षीय मित्राची दगडानं ठेचून हत्या केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी १३ वर्षीय आरोपीला अटक केली आहे. तसेच या घटनेची पुढील चौकशी सुरु … Read more

संतापजनक ! घरात घुसुन हाथ पाय बांधून तरुणीवर बलात्कार

Rape

जुन्नर : हॅलो महाराष्ट्र – पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील आळेफाटा या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये दोन जणांनी घरात शिरून 20 वर्षीय मुलीवर बलात्कार केला आहे. या आरोपी नराधमांनी घरात घुसून मुलीचे हातपाय बांधून तिच्यावर बलात्कार केला आहे. याप्रकरणी आळेफाटा पोलिसांनी अत्याचारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक केली आहे. या … Read more

कोण अंगावर आल्यास शिंगावर घेण्याची ताकद शिवसैनिकांमध्ये; वैभव नाईकांचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या अटकेच्या काल घडलेल्या घटनेबाबत त्यावर भाजपकडून केलेल्या प्रकाराबाबत शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ““मी केंद्रीय मंत्री आहे माझं कोणी काही करू शकत नाही अशा अविर्भावात राहणाऱ्या नारायण राणेंना कायदा काय असतो हे कळून चुकले आहे. यापुढेही ठाकरे सरकारमध्ये कायद्याचे राज्य चालणार आहे. यापुढच्या काळातही … Read more

बॅंकेला गंडा : कोल्हापूरात बनावट नोटांची छपाई करून चलनात आणणाऱ्या दोघांना अटक

कोल्हापूर | शहरातील राजारामपुरी येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत दोन हजार आणि पाचशे रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणून गंडा घालणाऱ्या राधानगरी तालुक्यातील दोघांना पोलिसांनी आज शुक्रवारी सकाळी बेड्या ठोकल्या. अनिकेत अनिल हळदकर (वय- 27, रा. चंद्रे, ता. राधानगरी), उत्तम शिवाजी पवार (वय- 23, रा. पालकरवाडी, कसबा वाळवा, ता. राधानगरी) अशी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत. … Read more

14 वर्षांची मुलगी 5 महिन्यांची गर्भवती; तपासातून समोर आली धक्कादायक माहिती

Rape

पोल्लाच्ची : वृत्तसंस्था – तमिळनाडूच्या पोल्लाच्चीमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये एक १४ वर्षीय मुलगी ५ महिन्यांची गर्भवती राहिल्यामुळे तिच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. यानंतर कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी पीडित मुलीची चौकशी केली. त्यातून समोर आलेल्या माहितीने पोलिसदेखील चक्रावले आहेत. या अल्पवयीन मुलीवर सहापेक्षा अधिक जणांनी अत्याचार केला … Read more

आइसक्रीम देण्याच्या बहाण्यानं चिमुकलीला बोलावलं अन्…

Rape

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुंबईमध्ये एक धक्कदायक घटना घडली आहे. यामध्ये एका 28 वर्षीय तरुणानं घराजवळ राहणाऱ्या एका चार वर्षांच्या चिमुकलीला आपल्या वासनेचा शिकार बनवल्याची घटना घडली आहे. आरोपी तरुणानं पीडित मुलीला आइसक्रीम देण्याचा बहाणा करत तिला घराबाहेर नेऊन तिच्यावर अत्याचार केला आहे. या प्रकरणी मुंबईतील साकीनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून … Read more

संतापजनक ! बीडमध्ये अल्पवयीन मुलीवर चुलत भावांकडून बलात्कार

Rape

बीड : हॅलो महाराष्ट्र – बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात अल्पवयीन मुलीवर तिच्याच चुलत भांवानी बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. आरोपींनी बलात्काराची माहिती कोणालाही न सांगण्याची धमकी देत तिच्यावर वारंवर बलात्कार केला आहे. या दोन्ही भावांनी केलेल्या अत्याचारातून पीडित मुलगी गर्भवती राहिली. यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पीडितेने बीड ग्रामीण … Read more

मित्राच्या विधवा बहिणीवर ठेवला डोळा, रात्री अतिप्रसंगाचा केला प्रयत्न अन्…

Rape

औरंगाबाद : हॅलो महाराष्ट्र – औरंगाबाद जिल्ह्यातील वसमत याठिकाणी मैत्रीला कलंक लावणारी घटना समोर आली आहे. यामध्ये एका तरुणाने आपल्या मित्राच्या बहिणीवरच अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला आहे. पीडित तरुणीने आरडाओरडा केल्यानंतर हि घटना समोर आली आहे. याप्रकरणी शुक्रवारी पहाटे वसमत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी लगेच आरोपी तरुणाला अटक … Read more