पाटणला अल्पवयीन मुलीवर 8 जणांकडून वारंवार बलात्कार : गुन्ह्यात महिलेचाही सहभाग

Patan Police Staion

पाटण | पाटण येथील अल्पवयीन व मतीमंद मुलीला बाहेर फिरायला आणि खायला देण्याच्या बहाण्याने नेवून बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पाटण पोलिसांत गुन्हा नोंद झाला असून याप्रकरणी 9 आरोपींना 12 तासात अटक करण्यात आली आहे. या संतापजनक घटनेमुळे पाटण तालुका हादरला आहे. याबाबत पिडीत मुलीच्या आईने पोलिसात तक्रार दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली … Read more

सोशल मिडियावर अश्लिल मेसेज : बनावट अकाऊंटने युवतीची बदनामी करणारास अटक

Cyber Crime

कराड | एका तरुणीच्या वडीलांचा मोबाईल गहाळ झालेवर सदर मोबाईल हा अज्ञात इसमास सापडेलवर त्यांने सदर मोबाईलचा वापर करुन मोबाईलमध्ये असले व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्टाग्राम व टेलीग्राम या सोशल मिडीयावरील अंकाऊटवरुन तसेच तरूणीचे फेसबुक / इन्स्ट्राग्रामवर बनावट अंकाऊट तयार करुन त्यावरुन अश्लील मेसेज व व्हिडिओ प्रसारीत करून बदनामी केले प्रकरणी तळबीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात … Read more

जोधा अकबर दंगल प्रकरण : संभाजी भिडे, नितीन शिंदे, बजरंग पाटील सह 70 जणांचे अटक वारंट रद्द

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे सन २००९ मध्ये जोधा-अकबर सिनेमावरून सांगलीत झालेल्या दंगल प्रकरणातील संशयित आरोपी शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे, माजी आमदार नितीन शिंदे, शिवसेनेचे नेते बजरंग पाटील यांच्यासह सुमारे ७० जणांचे अटक वॉरंट मुख्य न्यायदंडाधिकारी पी. पी. केस्तीकर यांनी गुरुवारी रद्द केले. यामुळे न्यायालय परिसरात काही काळ गर्दी व तणाव निर्माण झाला होता. याबाबत … Read more

खासगी सावकारास अटक : शेतकऱ्यास 50 हजाराच्या बदली 16 लाखाची मागणी

Phaltan Police

फलटण | निंबळक येथील एका शेतकऱ्याला व्याजाने दिलेल्या पन्नास हजार रुपयांचे 3 लाख 50 हजार घेऊनही 16 लाख रुपयांची मागणी करण्यात येत होती. पैसे न दिल्यास तारण जमिनीची विक्री करण्याची धमकी देत शिवीगाळ व दमदाटी करणाऱ्या एका खासगी सावकाराच्या विरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितास अटक केलेली असून न्यायालयात हजर केले … Read more

साताऱ्यात भाजपाचे निवेदन : नाना पटोलेंना अटक करण्याची मागणी

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके देशाचे पंतप्रधान नरेंद्र दामोदरदास मोदी यांना ‘मारहाण’ करण्याची धमकी दिल्या बद्दल काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोलेंना अटक करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीने केली. या बाबतची तक्रार भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस विट्ठल बलशेटवार यांनी सातारा शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक भगवानराव निंबाळकर यांच्याकडे लेखी स्वरूपात दाखल केली. तक्रारीत म्हणले आहे … Read more

विवाहितेने प्रियकराच्या मदतीने केला पतीचा खून, ‘अशा’ प्रकारे झाला खुलासा

love murder

जयपूर : वृत्तसंस्था – जयपूरमध्ये पती पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये विवाहितेने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आपला पती हा आपल्या प्रेमप्रकरणात अडथळा ठरत असल्याच्या रागातून महिलेने त्याचा काटा काढण्याचा कट रचला. त्यासाठी तिने आपल्या प्रियकराची मदत घेतली. पतीचा खून केल्यानंतर तिने पतीने आत्महत्या केल्याचा बनाव रचला … Read more

लग्नानंतर तिचा जीव दुसर्‍यावरच जडला; बदला घेण्यासाठी नवर्‍यानं थेट केलं ‘हे’ कृत्य

kidnapping

पाली : वृत्तसंस्था – राजस्थानमधील पाली जिल्ह्यातील तखतगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. यामध्ये भरदिवसा एका महिलेचे अपहरण करण्यात आले आहे. पोलिसांनी याप्रकरणाचा तपास केल्यानंतर नेमका प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात बरलूट येथील निवासी मनोज कुमार प्रजापत याचं जालोर येथील एका महिलेसोबत लग्न झाले होते. मात्र काही कारणामुळे त्या महिलेने … Read more

पश्चिम महाराष्ट्रात 20 वर्षापासून शाळांना टार्गेट करणारा आरोपी गजाआड, 28 चोऱ्यांची कबुली

Crime

कराड | पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली व कोल्हापूर जिह्यातील शाळांची कार्यालये फोडून त्यातील रोख रक्कम लंपास करणाऱ्यास कराड पोलिसांनी गुरूवारी रात्री उशिरा अटक केली. तीन जिल्ह्यातील तब्बल 28 चोऱ्या उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. शेखर शेकाप्पा पुजारी (वय- 62, रा. जवाहरनगर खार ईस्ट, मुंबई) असे चोरट्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोलिस गुरूवारी … Read more

एसटी कर्मचाऱ्यांमध्ये तुंबळ मारामारी, वाहतूक नियंत्रकाच्या डोक्यात घातला दगड

सातारा | साताऱ्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात दुफळी निर्माण झाली असून संपाच्या 9व्या दिवशी गालबोट लागले आहे. एसटी वाहकाने वाहतूक नियंत्रकाला मारहाण केली असून या मारहाणीत नियंत्रक अमित चिकणे यांच्या डोक्यात दगड घातल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत.सध्या त्यांच्यावर क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एसटीचा संप सुरू असताना वाहक राजू पवार हे शिवशाही बस … Read more

धक्कादायक ! अल्पवयीन मुलीवर घरात घुसून बलात्कार; 6 महिन्यांनी नराधमाला झाली अटक

rape

बिलासपूर : वृत्तसंस्था – हिमाचल प्रदेशातील बिलासपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये घरात कोणी नसल्याचा फायदा घेत एका तरुणानं अल्पवयीन मुलीच्या घरात शिरून तिच्यावर बलात्कार केला आहे. बलात्कार केल्यानंतर मुलीला मारहाण करण्यात आली आहे. तसेच आरोपीने याबाबत कोणाला काही सांगितल्यास कुटुंबातील सर्वांना ठार मारण्याची धमकीसुद्धा दिली. अखेर सहा महिन्यानंतर मुलीच्या तक्रारीवरून आरोपी तरुणाला अटक … Read more