तंबाखूमुक्त नियंत्रण सर्वेक्षणात मनपाची; शाळा ठरली मराठवाड्यातून अव्वल

औरंगाबाद |  भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालय अंतर्गत सलाम फाऊंडेशनच्या तंबाखूमुक्त नियंत्रण सर्वेत मिटमिटा येथील मनपा शाळा मराठवाड्यातून अव्वल ठरली असून सर्वत्र या शाळेने एक वेगळा आदर्श घडवून दिला आहे. भारत सरकार, आरोग्य मंत्रालयाअंतर्गत तंबाखूमूक्त नियंत्रण शाळा अभियान मार्गदर्शक सूचनानूसार पडेगाव, मिटमिटा येथील मनपा प्राथमिक व माध्यमिक शाळा यांनी उपक्रम राबविले. यात विद्यार्थी, पालक, समाज, परिसर … Read more

होम आयसोलेशनमध्ये उपचार घेणार्‍या कोरोना रुग्णांच्या कन्सलटिंगसाठी 10 नाही तर 2 हजार रुपये फी; मनपा प्रशासकांचे आदेश

औरंगाबाद | शहरात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रशासकीय यंत्रणा चांगलीच हादरली आहे. शहरातील बहुतांश रूग्णांना खासगी रूग्णालयांतून उपचार घ्यावे लागत आहे. रूग्णांंना बाहेरून तपासण्या कराव्या लागत आहे, अशावेळी खासगी लॅबमधून चुकीचे अहवाल दिले जात असून रुग्णांची लूट होत असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या नावाने होणारी रूग्णांची लूट थांबवा, असे आदेश मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय … Read more

वाळू वाहतूक करण्यासाठी दीड लाखाची मागणी; तहसीलदारास रंगेहाथ पकडले

औरंगाबाद | शहरात वाळूची वाहतूक करण्यासाठी दीड लाखाची लाच घेताना तहसीलदारांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. ही कारवाई सोमवारी रात्री साडे अकराच्या सुमारास करण्यात आली. याबाबत माहिती अशी की, शहर महसूल परिसराच्या हद्दीत वाळूची वाहतूक करायची असल्यास प्रतिमहिना दीड लाख रुपये हप्ता देण्याची मागणी तक्रारदारकडे तहसीलदार देशमुख यांनी केली होती. ही रक्कम जर दिली … Read more

ग्रा.पं. सदस्याची प्रेयसीच्या घरात आत्महत्या ; मृतदेह ताब्यात न घेतल्याने दौलताबादेत तणावपूर्ण शांतता

crime suicide

औरंगाबाद :ग्रामपंचायत सदस्य तथा शिवसेनेचे उप तालुका प्रमुख सुनील प्रकाश खजिनदार यांनी गुरुवारी प्रेयसीच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.या नंतर आज नातेवाईक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला.त्यामुळे गावातील वातावरण तणावपूर्ण झाले असून गावकऱ्यांनी दुकाने बंद केली आहे.यामुळे परिसराला कर्फ्यु चे स्वरूप प्राप्त झाले आहे. पोलिसांनी दिलेली अधिक माहिती … Read more

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आता समीकरणांवर भर

औरंगाबाद : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत राज्याचे फलोत्पादन व रोजगार हमी मंत्री संदिपान भुमरे यांच्यासह काँग्रेसचे शहर सरचिटणीस किरण पाटील डोणगावकर बिनविरोध निवडून आले आहेत. याबाबत अधिकृत घोषणा होणे बाकी आहे तर क आणि ड ऑडिट वर्गातील उमेदवारांना निवडणुकीसाठी अपात्र ठरविण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर बँकेच्या उमेदवाराच्या अर्जाची शनिवारी पुन्हा छाननी झाली. यामध्ये आमदार रमेश … Read more

गुन्हे दाखल करण्यासाठी जयंत पाटील पोलिसांवर दबाव टाकत आहेत – आमदार प्रशांत बंब

jayant patil Prakash bamb

औरंगाबाद: कृष्णा पाटील डोंणगावकर यांनी साखर कारखान्यामध्ये आर्थिक भ्रष्टाचार केलेला असून यामध्ये साखर निर्यात घोटाळा, डॅमेज शुगर, सभासदांचा विश्वासघात करून 5 कोटी 41 लाख 622 रुपयांचा अपहार,औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेचा नोकरी घोटाळा केला असून कृष्णा पाटील डोंणगावकर यांच्या विरोधात 9 गुन्हे दाखल असून आपलेच लोक आपल्या मराठवाड्याचा साखर कारखाना सुरू होऊ नये यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील … Read more

धक्कादायक !! MBBS चे शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्याची आत्महत्या

औरंगाबाद प्रतिनिधी | औरंगाबाद येथील शासकिय महाविद्यालयात एम.बी.बी.एस चे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थाने आत्महत्या केल्याचे समजत आहे. यश नरसिंगराव गंगापूरकर असे आत्महत्या करणाऱ्या 25 वर्षीय विद्यार्थाचे नाव आहे. औरंगाबादेतील शासकीय वैधकीय महाविद्यालय व रुग्णालयात तो द्वितीय वर्षाचे शिक्षण घेत होता. विष प्राशन करून यशने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिस तपास … Read more