गांजा न मिळाल्याने व्यसनी मुलाची वयोवृद्ध आई वडीलांना मारहाण; पोलिस कारवाई करणार का?

weed

औरंगाबाद | लाॅकडाऊन मध्ये सर्वत्रच पैशाची तंगी असल्याकारणाने व्यसनाधीन लोकांची तारांबळ उडत आहे. दारू लाॅकडाऊनच्या काळत छुप्या पद्धतीने चारपट जास्त दराने मिळत आहे. दारु मिळत नसल्याने व्यसनाच्या अधीन गेलेल्या लोकांचे मानसिक संतुलन बिघडत आहे. यातून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. असाच प्रकार औरंगाबाद शहरातही घडत आहे. गांजा मिळत नसल्याने व्यसनाधिन तरुणाने आपल्या जन्मदात्या वयोवृद्ध आई … Read more

नागरिकांनी का केली मनपा आयुक्तां विरुद्ध तक्रार; वाचा सविस्तर

  औरंगाबाद शहरातील न्यू पहाडसिंगपुरा या जुन्या वसाहतीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांना नळाला येणाऱ्या दुर्गंधीयुक्त पाण्याच्या समस्याना तोंड द्यावे लागत आहे. अनेक वेळा महानगरपालिकेत तक्रार करून देखील अधिकारी दखल घेत नसल्याने नागरिकांनी थेट मनपा आयुक्ता विरोधात बेगमपुरा पोलीस ठाण्यात आज तक्रार दिली. नळाला येणाऱ्या दूषित पाण्यामुळे पहाडसिंगपुरा येथील स्थानिक नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे. … Read more

पोटच्या दोन मुलांसह मातेने घेतली तिसऱ्या मजल्यावरून उडी..

औरंगाबाद | गेले काही दिवसांपासून शहरात आत्महत्येचे प्रकार फारच वाढत आहे. शहरात असच आत्महत्येचा एक खळबळजनक प्रकार घडला आहे. आईने आपल्या दोन्ही पोटच्या मुलांसोबत तिसऱ्या मजल्यावरून उडी घेतल्याची घटना काल दुपारी उघडकीस आली. अनिता सतीश हटकर असे या आत्महत्याच्या प्रयत्नात जखमी झालेल्या विवाहितेचे नाव असून, दोन वर्षाची प्रतीक्षा व एक वर्षीय सोहम असे जखमी झालेल्या … Read more

लग्नाचा वाढदिवस पडला महागात, नवऱ्याला खावी लागली जेलची हवा

aurangabad crime

औरंगाबाद : हॅलो महाराष्ट्र – लग्नाचा वाढदिवस म्हंटला कि पती आपल्या पत्नीसाठी काय करेल याचा काही नेम नाही. असाच लग्नाचा वाढदिवस एका पतीला चांगलाच महागात पडला आहे. हि घटना औरंगाबादमधील आहे. यामध्ये एका पतीने आपल्या पत्नीसोबत चक्क ‘मुळशी पॅटर्न’ स्टाईलने म्हणजेच तलवारीने केक कापत आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला आहे. हा व्हिडीओ त्याने सगळीकडे शेअर … Read more

युवकांनी घेतला पुढाकार ; जिल्ह्यातील दोन कोविड सेंटरला स्ट्रीमर मशीन (वाफेचे यंत्र ) तरुणाकडून भेट

औरंगाबाद | देशभरात सध्या रेमडीसीवीर ऑक्सिजन आणि अशाच अनेक औषधांचा त्याचप्रमाणे वैद्यकीय यंत्रांचा तुटवडा बऱ्याच ठिकाणी निर्माण झाला आहे.त्यातच वाफ घेण्याचे यंत्र म्हणजेच स्टीमर मशीन याचाही समावेश आहे हा तुटवडा दूर करण्यासाठी औरंगाबाद शहरातील काही तरुणांनी पुढाकार घेतला आहे. ही कल्पना पराग राठोड या युवकाला सर्वप्रथम सुचली पराग पॉझिटिव्ह असताना त्याने covid-19 वार्डाची गरज ओळखून … Read more

लग्नाच्या वाढदिवशी तलवारीने केक कापणे भोवले; पतीराजाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या..

  औरंगाबाद: लग्नाच्या वाढदिवशी पत्नी समोर फुशारकी दाखवित तलवारीने केक कापणाऱ्या पतीला चांगलेच भोवले. व्हिडिओ व्हायरल होताच काही तासातच पोलिसांनी पतीला अटक केली.ही घटना 1 मे रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास विश्रांतीनगर घडली. दीपक जनार्धन सरकटे वय-23 (रा. विश्रांतीनगर,गारखेडा परिसर, औरंगाबाद) असे पोलिसांनी अटक केलेल्या पतीचे नाव आहे. या प्रकरणी अधिक माहिती अशी की, 1 … Read more

महाराष्ट्र दिना दिनानिमित्त विभागीय आयुक्तालयात ध्वजारोहण

  औरंगाबाद । महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 61 व्या वर्धापन दिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या हस्ते आज ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस आयुक्त डॉ.निखील गुप्ता, महानगरपालिकेचे आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मंगेश गोंदावले, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील आदी मान्यवर उपस्थित … Read more

फोर्च्युनर अन् क्रेटा अशा दोन गाड्या एकाचवेळी दुचाकीस्वाराला धडकल्या; त्यानंतर…(Video)

Accident

औरंगाबाद : औरंगाबाद शहरात शुक्रवारी एक विचित्र अपघात झाला. दोन फोरव्हिलर गाड्यांना एका दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. यामध्ये एकजण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपसार सुरु आहेत. सौरभ मोहिते वय २२ वर्षे असं जखमी तरुणाचं नाव आहे. फोर्च्युनर अन् क्रेटा अशा दोन गाड्या एकाचवेळी दुचाकीस्वाराला धडकल्या; औरंगाबादेत विचित्र अपघात pic.twitter.com/5HCf5HSHI4 — … Read more

मोटारसायकची दोन चारचाकी वाहनांना जोरदार धडक; तरुण गंभीर जखमी

  औरंगाबाद । गजानन महाराज मंदिर रोड वरील राधाकृष्ण मंगल कार्यालय कडे डॉ. सखा पाटील यांची चारचाकी गाडी क्र -MH20 BQ 3555 वळण घेत असतांना गाडी क्र MH20 EJ 5401 दुचाकी चालक सौरभ मोहिते वय २२ वर्षे याने जोरदार धडक दिली. त्या धाकडेत नंतर समोरुन रिलायंस मॉल कडून राधाकृष्ण मंगल कार्यालय कडे जाणारे हिरालाल राठोड … Read more

शाळेत तात्पुरते कारागृह बनवण्याची चाचपणी; ‘या’ जिल्ह्यात प्रशासनाकडून प्रयत्न सुरु

    औरंगाबाद । कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नव्याने आलेल्या कैद्यांमुळे जेल मधील इतर कैदी अथवा कर्मचारी यांना कोरोनाची लागन होऊ नये म्हणून तात्पुरते कारागृह उभारणीसाठी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण व अप्पर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे यांनी SBOA शाळेस भेट दिली. यावेळी तेथील मुख्याध्यापक व शिक्षक कर्मचाऱ्यांशी संवाद साधून जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. मागील … Read more