बंडातात्यांना अटक म्हणजे सरकारकडून वारकऱ्यांचा अपमान; दरेकरांचा हल्लाबोल

bandatatya darekar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्य सरकारचा आदेश झुगारून पंढरपूरच्या दिशेने पायी निघालेल्या बंडातात्या कराडकर यांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अटक केल्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ठाकरे सरकार वर टीका केली आहे. बंडातात्यांना केलेली अटक म्हणजे महाराष्ट्राच्या तमाम वारकऱ्यांचा अपमान आहे असे प्रवीण दरेकर यांनी म्हंटल. कोरोनाचा धोका अदयापही … Read more

बंडातात्यांना अटक करून सरकारने काय साधलं? फडणवीसांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्य सरकारचा आदेश झुगारून पंढरपूरच्या दिशेने पायी निघालेल्या बंडातात्या कराडकर यांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अटक केल्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. बंडातात्या कराडकर यांना अटक करून सरकारने काय साधल असा संतप्त सवाल माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. बंडातात्यांचा अटकेनंतर फडणवीसांनी निषेध व्यक्त केला आहे. बंडातात्या कराडकर यांना अटक करून … Read more

वारकऱ्यांचे आंदोलन असुरी पद्धतीने गुंडाळले, त्याची शासनाला किंमत मोजावी लागेल : बंडातात्या कराडकर

Bandatatya Karadkar

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पोलिसांनी घेतलेला निर्णय हा त्यांचे वरिष्ठांचे आदेश देतात त्याप्रमाणे त्यांनी कारवाई केली आहे. वारकऱ्यांच्या बाबत शासनाने घेतलेली भूमिका स्विकारार्ह नसून निषेधार्ह आहे. वारकर्‍यांची आंदोलन गुंडाळण्याची ही जी असुरी पद्धत आहे, त्याची किंमत शासनाला मोजावी लागेल, असा इशारा जेष्ठ किर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी दिला आहे. बंडातात्या कराडकर म्हणाले, माझी भूमिका कोणी … Read more

उद्धवजी आणि अजित पवार आता परिणाम भोगायला तयार रहा; बंडातात्यांच्या अटकेनंतर तुषार भोसले आक्रमक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्य सरकारचा आदेश झुगारून पंढरपूरच्या दिशेने पायी निघालेल्या बंडातात्या कराडकर यांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अटक केल्यानंतर भाजप आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष आचार्य तुषार भोसले संतापले आहेत. बंडातात्या कराडकर यांच्या अटकेनंतर आता उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांनी परिणामांना सामोरे जाण्यास तयार राहावे असा इशारा त्यांनी दिला. आचार्य तुषार भोसले म्हणाले, ठाकरे सरकार हे मुघलांपेक्षाही अत्याचारी … Read more

बंडातात्या कराडकर पोलिसांच्या ताब्यात : सरकारचा आदेश झुगारून पंढरपूरला पायी वारीसाठी निघालेले असताना पिंपरी- चिंचवड येथे ताब्यात

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पायी वारी काढण्यास राज्य सरकारने मनाई केलेली असताना तो आदेश झुगारून पंढरपूरच्या दिशेने पायी निघालेल्या बंडातात्या कराडकर यांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांना दिघीजवळील संकल्प गार्डन मंगल कार्यालयात ठेवण्यात आले आहे. त्यानंतर बंडातात्या कराडकर यांच्या समर्थकांनी संकल्प गार्डन बाहेर जमायला सुरुवात झाली असून समर्थकांनी ठिय्या देवून बसलेले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर … Read more

घाबरू नका, कोरोना व्हायरस नाही ः बंडातात्या कराडकरांचे प्रसिध्दीपत्रकांने खळबळ

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी गेले वर्षभर कोरोनाचा खेळ खेळणारे सरकार आता कोरोना लस घेण्यासाठी परत एकदा कोरोनाची लाट आल्याचे नाटक करून भारतीयांची फसवणूक करून लुटत आहे. कोरोनाची कल्पना बिल गेट्सच्या डोक्यातून निर्माण झाली असून भारतासह अनेक देश बिल गेट्सची खेळणी आहेत. जगातील अनेक तज्ञ ओरडून सांगत आहेत. तरीही लोकांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा चालू आहे. … Read more