बंडातात्या कराडकर सातारा पोलिसांच्या ताब्यात

सातारा प्रतिनिधी। शुभम बोडके ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे व भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. यावरून आज सकाळी सातारा पोलीसांनी बंडातात्या कराडकर यांच्या फलटण तालुक्यातील पिंपरजमधील मठात जाऊन चौकशी केली त्यानंतर त्यांना ताब्यात घेतले. सातारा येथे काल बंडातात्या कराडकर यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी राज्य महिला आयोगाच्यावतीने … Read more

बंडातात्या वारकरी संप्रदायाला लागलेला डाग, त्यांना येरवड्यात उपचाराची गरज

banda tatya karadkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या जेष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील यांनी निशाणा साधला. बंडातात्या वारकरी संप्रदायाला लागलेला डाग आहे अशी टीका त्यांनी केली. रुपाली पाटील यांनी याबाबत ट्विट करत म्हंटल की, महाराष्ट्राच्या महिला लोकप्रतीनिधी व लोकनेत्याच्या लेकींना … Read more

आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरण : बंडातात्या कराडकरांची सातारा पोलिसांकडून चौकशी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी काल सातारा येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे व भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. यावरून राज्य महिला आयोगाच्यावतीने सातारा पोलीसांनी या वक्तव्याबाबत बंडा तात्या कराडकर यांच्यावर कडक कारवाई करुन याचा अहवाल 48 तासाच्या आत अहवाल आयोगास सादर करावा, असे आदेश दिले होते. त्यानुसार … Read more

“माझं चुकलं…”; आक्षेपार्ह वक्तव्यानंतर बंडातात्या कराडकरांकडून माफी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी काल सातारा येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे व भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. यावरून त्यांच्यासह 125 वारकऱ्यांवर सातारा पोलिस ठाण्यात रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान या प्रकरणी आता बंडातात्या कराडकर यांनी माफी मागितली आहे. “मी या चारही लोकांची माफी मागत आहे. … Read more

बंडातात्या कराडकर अडचणीत : महिला आयोगाकडून गंभीर दखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी काल सातारा येथे सुपरमार्केटमध्ये वाइन विक्री करण्याच्या निर्णयाविरोधात आंदोलन केले. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे व भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्य प्रकरणी राज्य महिला आयोगाने लक्ष घातले आहे. महिलाबद्दल बंडातात्यांनी केलेल्या वक्तव्या बद्दल सातारा पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करुन … Read more

बंडातात्या कराडकर यांच्यासह 125 जणांवर गुन्हा दाखल

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके ह.भ.प बंडातात्या कराडकर यांच्यासह 100 ते 125 जणांवर साताऱ्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासनाच्या वाईन विक्री विरोधात व्यसनमुक्त युवक संघाने साताऱ्यात आंदोलन केल्या प्रकरणी सातारा शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेकायदेशीर जमाव जमवून आंदोलन केल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती शहर पोलीस निरीक्षक भगवानराव निंबाळकर … Read more

सुप्रियाताई, पंकजाताई दारू पिऊन नाचतात : बंडातात्याची वादग्रस्त वक्तव्ये

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सुप्रियाताई सुळे, पंकजा मुंडे या दारू पिऊन नाचतात, या मतावर मी ठाम आहे. पतंगराव कदमांचा एक मुलगा झाडावर कसा गेला आणि मेला. कोणत्या पुढाऱ्याची पोरं दारू पित नाहीत. कराडचे आमदार बाळासाहेब पाटील याचं पोरंगही दारू पितो का नाही मी सांगतो तुम्हांला असे म्हणत राजकीय पुढाऱ्यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्ये ह. भ. प. … Read more

पूरग्रस्तांची परिस्थिती पाहून जेष्ठ किर्तनकार बंडातात्या कराडकरांना रडू कोसळले

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके जावली तालुक्यातील वाहिटे येथे जेष्ठ किर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी दिला पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे. पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंच्या मदतीचे वाटप प्रसंगी बंडातात्या कराडकर भावूक झालेले होते, तेव्हा त्यांना रडू कोसळले. मुसळधार पावसाने लोकांचे मोठे नुकसान झाले असून त्यांची पाहणी करत जिद्दीने उभे राहण्यासाठी बंडातात्या कराडकर यांनी धीर दिला. साताऱ्यातील जावली … Read more

सोलापूरात जयंत पाटलांच्या सभेला गर्दी चालते, पण वारकऱ्यांना रोखलं जात; बंडातात्या कराडकर कडाडले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोनाच्या संकटामुळे यंदाही केवळ मोजक्याच पालख्यांना वारीसाठी परवानगी देण्यात आली आहे. यावरून ह भ प बंडातात्या कराडकर यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकार वर निशाणा साधला आहे. सोलापूरात राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांच्या सभेला गर्दी चालते पण पंढरपूर मध्ये वारकऱ्यांना येण्यास मज्जाव करत असल्याचा आरोप त्यांनी सरकार वर केला. आषाढी एकादशीनिमित्त पायी वारीचा आग्रह … Read more

वारकरी सांप्रदायाचे मुळ हिंदूच – बंडातात्या कराडकर

कराड प्रतिनिधी। सकलेन मुलाणी पायी वारीला विरोध करून पोलिसांनी वारकऱ्यांचे आंदोलन मोडीत काढत वारकरी सांप्रदायाचे ज्येष्ठ मार्गदर्शक बंडातात्या कराडकर यांना कराड तालुक्यातील करवडी येथील श्रीकृष्ण गोपालन केंद्रात स्थानबद्ध केले आहे. दरम्यान बंडातात्या कराडकर यांची श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी सोमवारी भेट घेतली. यावेळी कराडकर म्हणाले कि, “हिंदूत्वावर काम करणारे भिडे गुरूजीही आज … Read more