सर्वसामान्यांना धक्का! पुढच्या महिन्यापासून पैसे जमा करण्यासाठी तुमची बँक आकारणार ‘हे’ शुल्क

नवी दिल्ली । जर आपले कोणत्याही बँकेत खाते असेल तर आपल्यास आता ही माहिती जाणून घेणे फार महत्वाचे आहे. कारण पुढच्या महिन्यापासून बँकेचे अनेक नियम बदलणार आहेत. आपल्याला माहिती आहे की, आपली बँक आपल्याकडून बर्‍याच गोष्टींवर पैसे घेते? माहिती नसेल तर जाणून घ्या की, एसएमएस सुविधेचा उपयोग, किमान शिल्लक, एटीएम आणि चेकचा वापर या सर्वांसाठी … Read more

IDBI Bank ने सणांच्या आधी केली WhatsApp सर्विस, आता आपण 24 तास घेऊ शकाल ‘या’ सेवांचा लाभ

हॅलो महाराष्ट्र । आयडीबीआय बँक लिमिटेडने आपल्या ग्राहकांसाठी WhatsApp वर बँकिंग सेवा सुरू केली आहे. बँकेने आपल्या ग्राहकांच्या सोयीसाठी ही सुविधा सुरू केली असून सर्व ग्राहकांना बेसिक बँकिंग सेवा सहज मिळू शकतात. आयडीबीआय बँक लिमिटेडने ही सुविधा देशभर सुरू केली आहे. दुसर्‍या शहरात राहूनही ग्राहक या सुविधेचा वापर करू शकतात. WhatsApp बँकिंगवर कोणती सेवा मिळणार … Read more

ITR दाखल करूनही ‘हे’ काम करणे फार महत्वाचे आहे, फक्त 3 दिवसांची आहे संधी

हॅलो महाराष्ट्र । आपण इन्कम टॅक्स फाइल (Income Tax Filing) केले असेल, मात्र आपण अजूनही ते व्हेरिफाय केलेले नसेल, तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने आपल्याला एक सुवर्ण संधी दिली आहे. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने ज्या करदात्यांनी असेसमेंट ईयर (Assessment Years – AY) 2015-16 ते 2019-20 या कालावधीत ई-रिटर्न्सची व्हेरिफाय केलेले नाही, एकवेळ सूट म्हणजेच वन टाइम रिलॅक्सेशन … Read more

ICICI Bank आणि SBI खातेदारांना आता घरबसल्या मिळू शकेल Form-16A, संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सार्वजनिक क्षेत्रातील भारतीय स्टेट बँक आणि खासगी क्षेत्रातील ICICI Bank यांनी आपल्या ग्राहकांना Form-16A डाउनलोड करण्याची सुविधा दिली आहे. जर कोणत्याही ग्राहकांना त्यांचे Form-16A डाउनलोड करण्यास काही समस्या येत असतील तर ते बँक शाखेशी संपर्क साधू शकतात. जर ग्राहकाला मिळालेल्या व्याजातून आर्थिक वर्ष 2019-20 साठी कर वजा केला असेल तर त्यांना … Read more