राज्यपालांची उचलबांगडी करा, अन्यथा त्यांचे धोतर फेडू

bhagatsing koshyari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारणार? असे वादग्रस्त वक्तव्य राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केल्यानंतर मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी राज्यपालांवर निशाणा साधला आहे. या बदफैली राज्यपालांची उचलबांगडी करा, अन्यथा धोतर फेडू, असा इशारा त्यांनी दिला आहे. विनोद पाटील म्हणाले, राज्यपालांना छत्रपती शिवरायांबद्दल भावना, संवेदना नसतील, तर त्याविषयी बोलताना नको त्या विषयात … Read more

रामदास हे शिवरायांचे गुरू नव्हते, राज्यपालांनी वक्तव्य मागे घ्यावे- उदयनराजे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारणार? असे वादग्रस्त वक्तव्य राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केल्यानंतर त्यांच्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. याच पार्श्वभूमीवर छत्रपती घराण्याचे 13 वे वंशज आणि भाजप खासदार छत्रपती उदयनराजे यांनी देखील राज्यपालांवर नाराजी व्यक्त करत त्यांनी आपले वक्तव्य मागे घ्यावे अस म्हंटल आहे. राष्ट्रमाता जिजाऊ या छत्रपती शिवाजी महाराजांच्या … Read more

रोहित पवारांचा राज्यपालांवर निशाणा; म्हणाले की, खोटा इतिहास सांगून….

Rohit pawar koshyari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारणार? असे वादग्रस्त वक्तव्य राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी राज्यपालांचा समाचार घेतला आहे. खोटा इतिहास सांगून थोर महापुरुषांचा खरा इतिहास पुसण्याचे प्रयत्न देशात इतरत्र यशस्वी होत असतीलही, परंतु महाराष्ट्रात असले प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाहीत, हे सर्वांनीच लक्षात ठेवावं असा इशारा … Read more

राज्यपाल हे भाजपने नव्याने नेमलेले शिवव्याख्याते; संजय राऊत कडाडले

RAUT KOSHYARI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारणार? असे वादग्रस्त वक्तव्य राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यपालांवर निशाणा साधला आहे. राज्यपाल हे भाजपने नव्याने नेमलेले शिवव्याख्याते आहेत अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी केली आहे संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राज्यपालांच्या वादग्रस्त विधानाचा जोरदार समाचार घेत भाजपने याबाबत … Read more

समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारणार? राज्यपालांचे वादग्रस्त वक्तव्य

Bhagatsing Koshyari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | समर्थ रामदास स्वामी नसते तर शिवाजी महाराजांना कोणी विचारले असते ?? अस वादग्रस्त वक्तव्य राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी केले आहे. औरंगाबादेत झालेल्या एका जाहीर कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे विधान केले आहे. राज्यपालांच्या या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. गुरू- शिष्यांच्या नात्यामधील महत्त्व सांगताना राज्यपाल म्हणाले, आपल्या देशात गुरुची परंपरा … Read more

राज्यपाल जर संविधानानुसार वागत नसतील तर…; भास्कर जाधव कडाडले

Bhaskar Jadhav Koshyari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विधानसभा अध्यक्ष निवडणूकीवरून महाविकास आघाडी आणि राज्यपालांमध्ये पुन्हा एकदा जुंपली आहे. राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी अध्यक्षपदाच्या निवडीवरून हरकत घेतल्यानंतर शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी राज्यपालांवर निशाणा साधला आहे. संविधानानुसार जर राज्यपाल वागत नसतील तर आघाडी सरकारने दोन हात करण्याची तयारी ठेवली पाहिजे, असं भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे. राज्यपाल हे केंद्र … Read more

सरकार आणि राजभवन परस्परपूरक राहिले तर….; सामनातून राज्यपालांचे आभार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कालच्या सामना अग्रलेखातून शिवसेनेने राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्यावर सडकून टीका केली होती. मात्र राज्यपाल महोदयांनी ओबीसी अध्यादेशावर स्वाक्षरी करुन ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा केला. त्यानंतर 12 तासांच्या आत राऊतांनी अग्रलेख लिहून राज्यपालांचे आभार मानले आहेत. सरकार आणि राजभवन भविष्यातही असेच परस्परपूरक काम करत राहिले तर ते महाराष्ट्राच्या हिताचेच आहे. अध्यादेशावरील स्वाक्षरीबद्दल राज्यपालांचे आभार … Read more

जाता जाता 12 आमदारांच्या फाइलवर सही करुन जावा; राऊतांचा राज्यपालांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सांगली येथील एका कार्यक्रमात राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत कोश्यारी यांनी उत्तराखंडला परत जाण्याचं मिश्किल भाष्य केलं होतं. त्यामुळे कोश्यारी पुन्हा एकदा सक्रिय राजकारणात सहभागी होणार का अशी चर्चा रंगली होती. याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांना विचारले असता त्यांनी राज्यपालांना टोला लगावला आहे. संजय … Read more

‘ते’ 12 जण गुंड किंवा तालिबानी ट्रेनिंग घेऊन आलेत का? आमदारांच्या नियुक्ती वरून राऊतांचा सवाल

raut and koshyari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विधानपरिषदेच्या 12 आमदारांच्या रखडलेल्या नियुक्तीवरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. राज्यपालांवर कोणाचा राजकीय दबाव आहे का अस विचारत जी 12 जणांची नावे आम्ही आमदार नियुक्ती साठी दिली ते काही गुंड किंवा तालिबानी ट्रेनिंग घेऊन आलेत का असा सवाल संजय राऊतांनी केला. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 12 … Read more

उद्धव ठाकरे घेणार राज्यपालांची भेट; 12 आमदारांच्या नियुक्तीचा प्रश्न मिटणार ??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विधान परिषदेच्या राज्यपालनियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. आज (१ सप्टेंबर) संध्याकाळी ७.३० वाजता मुख्यमंत्र्यांसह महाविकासआघाडीचे प्रमुख नेते राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनावर दाखल होणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे प्रमुख नेते आज संध्याकाळी राज्यपालांची भेट … Read more