राज्यपाल भगतसिंग कोशारींच्या ताफ्यातील गाडीला अपघात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या ताफ्यातील 3 गाड्यांचा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. भगतसिंग कोश्यारी आज हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी नरसी नामदेवकडे जाताना त्यांच्या ताफ्यातील 3 गाड्यांना अपघात झाला आहे. या अपक्षातात 3 गाड्यांचं किरकोळ नुकसान झाल्याची माहिती मिळतेय. राज्यपाल भगतसिंग कोशारी हे गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात … Read more

‘प्रशासकीय वचक’ आहे म्हणून स्वत:चंच तुणतुण वाजवायचं.. ; पडळकरांचा रोहित पवारांवर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून कधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार तर कधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली जाते. आता पडळकरांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. “आपल्या घरगुती वादात, दुसऱ्यांच्या पाल्यांचे भविष्य अंधारात लोटू नका. ‘प्रशासकीय वचक’ आहे म्हणून स्वत:चंच तुणतुण वाजवायचं आणि MPSC सदस्यांच्या नियुक्त्यालाच ३० … Read more

राज्यपालांना कळलं पाहिजे कि ते मुख्यमंत्री नाहीत; राष्ट्रवादीचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यातील वाद पुन्हा एकदा पेटला आहे. राज्यपाल वारंवार सरकारी कामात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केला. आपण मुख्यमंत्री नसून राज्यपाल आहोत हे राज्यपालांना समजायला हवा असे टोलाही त्यांनी लगावला राज्यपालांकडून सत्तेची २ केंद्रे बनवण्याचा प्रयत्न सुरु आहे. सरकारने … Read more

वीज बिलांसंबंधी राज्य सरकार अडलंय कुठं?? राज ठाकरेंचा सवाल

Raj Thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत अमित ठाकरे, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, शालिनी ठाकरे, रिटा गुप्ता आणि शिरीष सावंत आदी होते. या सर्वांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन 10 ते 15 मिनिटं चर्चा केली. वाढीव वीज बिलासंबंधी राज ठाकरेंनी राज्यपालांची भेट घेतली. यावेळी राज ठाकरे … Read more

राज्यपाल पत्रासंबंधी अमित शहांच्या भूमिकेचं आम्ही स्वागत करतो – संजय राऊत

Sanjay Raut Amit Shah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात मंदिरं उघडण्याच्या मुद्यावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेना पत्र लिहिलं होतं. ‘तुम्ही कधीपासून सेक्युलर झालात?’ असा सवाल करताना राज्यपालांनी शिवसेनेच्या हिंदुत्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नाराजी व्यक्त केली. राज्यपालांनी ‘ते शब्द टाळायला पाहिजे होते’, असं अमित शहा यांनी म्हटलं आहे. … Read more

अंतिम वर्षाच्या परीक्षांवरुन राज्यपाल कोश्यारी आणि मुख्यमंत्री ठाकरे आमने सामने

मुंबई । संचारबंदीच्या निर्णयानंतर राज्यातील सर्व शाळा महाविद्यालये, शैक्षणिक संस्था प्रथम बंद करण्यात आल्या होत्या. मार्च पासूनचा काळ हा खरंतर परीक्षेचा काळ असतो. १० वी, १२ वी तसेच सर्व महाविद्यालयीन महत्वाच्या परीक्षा याच काळात असतात. मात्र यावर्षी कोरोनाचे राज्यावरील सावट पाहता संचारबंदी लागू केल्याने बहुतेक सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. दहावी, बारावीसोबत महाविद्यालयीन परीक्षा रद्द … Read more

न्या. दीपांकर दत्ता यांनी घेतली मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ

मुंबई | कोलकाता उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी आज मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ घेतली. सायंकाळी मुंबईतील राजभवन येथे निवडक लोकांच्या उपस्थितीत झालेल्या छोटेखानी शपथविधी समारंभामध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांना पदाची शपथ दिली. राज्याचे मुख्य सचिव अजेय मेहता यांनी न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या नियुक्तीची राष्ट्रपतींची अधिसूचना वाचून दाखविली. … Read more