खा. उदयनराजे भोसले यांची भाजप प्रवेशाबाबत सावध प्रतिक्रिया

सातारा प्रतिनिधी। सकलेन मुलाणी साताऱ्याचे खा.उदयनराजे भोसले यांनी भाजप प्रवेशाबाबत सावध प्रतिक्रिया दिली आहे. पत्रकारांशी यावेळी बोलताना ते म्हणाले,” विकास कामानिमित्त मुख्यमंत्र्यांची गाठ घेतली होती. भाजप प्रवेशाबाबत भाजपचे अनेक नेते संपर्कात आहेत का? असा प्रश्न उपस्थित पत्रकारांनी विचारल्यावर उदयनराजे पुढे म्हणाले, “प्रत्येक पक्षातील नेते माझे मित्र असुन माझे त्यांच्याशी वैयक्तिक संबंध आहेत म्हणून पक्ष बदल … Read more

म्हणून केला मधुकर पिचड यांनी भाजप प्रवेश- धनंजय मुंडे

परभणी प्रतिनिधी |  गजानन घुंबरे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मधुकर पिचड यांच्या भाजप प्रवेश संदर्भात गौप्यस्फोट केला आहे. शिवस्वराज्य यात्रेनिमित्त परभणी जिल्ह्यातील पाथरी शहरात शेतकरी मेळाव्यास संबोधित करीत असताना त्यांनी यासंदर्भात मोठे भाष्य केल आहे . मुंडे म्हणाले की, “पिचड साहेबांच्या दुसऱ्या पत्नी ज्या आदिवासी नाहीत त्यांनी आदिवासी म्हणून खोटे प्रमाणपत्र काढले. त्याआधारे भिवंडीतील … Read more

भाजप प्रवेशावर उदयनराजे म्हणतात

फलटण प्रतिनिधी |  राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे आपल्या बंधू प्रमाणे भाजपमध्ये प्रवेश करणार अशा चर्चा माध्यमामधून सतत चालू असतानाच उदयनराजेंनी या बद्दल मौन सोडले आहे. फलटणमध्ये माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासमवेत पत्रकार परिषद घेऊन उदयनराजेंनी या संदर्भात भाष्य केले आहे. आपण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत असे पत्रकरांनी विचारताच उदयनराजेंनी त्यावर असे भाष्य केले … Read more

इकडे आड तिकडे विहीर ; राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे यांच्या अडचणीत वाढ

माढा प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे सध्या भाजपच्या वाटेवर आहेत. मोहिते पाटील घरण्यासोबत संबंध सुधारून बबन शिंदे भाजपच्या तिकिटावर मुलाला आमदार करण्याच्या खटपटीत आहेत. अशातच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट देखील घेतली आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीला माढा मतदारसंघ पुन्हा एकदा चर्चेत येण्याची शक्यता आहे. दरम्यान शिंदे यांचे कट्टर विरोधक शिवसेनेचे सोलापूर जिल्हा समन्वयक शिवाजी … Read more

काँग्रेसची भष्टाचाराची जत्रा उघडी पडल्याने त्यांनी यात्रा रद्द झाली : देवेंद्र फडणवीस

धुळे प्रतिनिधी | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात भाजपची महाजनादेश यात्रेचा प्रारंभ झाला आहे. यात्रेच्या निमित्त पत्रकार परिषद घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर चौफेर टीका केली आहे. काँग्रेसची भष्टाचाराची जत्रा उघडी पडल्याने त्यांनी यात्रा रद्द झाली त्यांची यात्रा निघणार आहे की नाही याची मला माहिती नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. तुम्ही … Read more

कराड दक्षिणमध्ये भाजपचे तिकीट उदयसिंह पाटीलांना मिळाले तर ‘असं’ करणार – अतुल भोसले

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड दक्षिणमधून सात वेळा आमदार झालेले माजी मंत्री विलासराव पाटील उंडाळकर यांचे पुत्र व रयत कारखान्याचे चेअरमन उदयसिंह पाटील यांच्या शिवसेना प्रवेशबाबत भाजपा प्रदेश चिटणीस ना. डॉ. अतुल भोसले काय म्हणाले….राज्यात भाजपा-सेना युती ही कायम राहणार आहे. उदयसिंह पाटील यांनी शिवसेनेत येण्यापेक्षा भाजपामध्ये यावे. युतीच्या विचारात येणार्‍याचे स्वागतच आहे. जर … Read more

नाना पटोलेचे काँग्रेससोबत खटकले ; पोलखोल यात्रा रद्द होण्याची शक्यता

नागपूर प्रतिनिधी|  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत वाद घालत नाना पटोले यांनी भाजपला अखेरचा जय श्रीराम घातला. आपल्या खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसला जवळ केले. मात्र त्या पक्षात देखील त्यांचे चांगलेच वाजण्याची शक्यता आहे. कारण नाना पटोले यांच्या पोल खोल यात्रेला काँग्रेस मधील काही नेत्यांनी अक्षेप घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विदर्भात ज्या ज्या ठिकाणी आपली … Read more

२५ हजार कोटींचा बँक घोटाळा ; अजित पवारांवर गुन्हा दाखल करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश

मुंबई प्रतिनिधी |  राज्य सहकारी बँकेच्या संचालक मंडळावर २५ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा ठपका ठेवत काँग्रेस राष्ट्रवादी सरकार सत्तेत असताना बँकेचे संचालक मंडळ बारकास्त करण्यात आले होते. या घोट्याळ्या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिकेच्या सुनावणी दरम्यान आज अजित पवार यांच्यासह अन्य ५० जणांवर गुन्हा दाखल करण्यात यावा असे कोर्टाने निर्देश दिले आहेत. .EOW ला येत्या … Read more

हर्षवर्धन पाटील यांना काँग्रेसकडून मोठा धक्का

पुणे प्रतिनिधी | काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आणि पक्षाचे पुणे जिल्ह्याचे कारभारी हर्षवर्धन पाटील यांना त्यांच्याच पक्षातून धक्का मिळेल, असे त्यांना कधीच वाटले नसते. पाटील हे भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याने पाटील यांना पक्षांकडूनच मोठा धक्का देण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या रिक्त जागेसाठी चर्चेत असलेल्या अंकिता पाटील यांच्या नावाचा पत्ता कापत ऐनवेळी दत्ता झुरंगे … Read more

राष्ट्रवादीतून भाजपमध्ये जाताच भ्रष्ट बबन्याचा पावन बबनराव झाला : धनंजय मुंडे

जिंतूर प्रतिनिधी |  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे. त्यांनी भाजप विरोधी पक्षात असताना मुख्यमंत्र्याची भाषा कशी होती आणि आता कशी आहे याचा वस्तू पाठच शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने मांडला आहे. ते शिवस्वराज्य यात्रेच्या जाहीर सभेत जिंतूर या ठिकाणी बोलत होते. मुख्यमंत्री विरोधी पक्षात असताना बबनराव पाचपुते मंत्री … Read more