उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय पंतप्रधान झालेले देखील बघायला आवडेल

पुणे प्रतिनिधी | मुख्यमंत्री पदावरून सेना भाजपमध्ये चांगलेच वादळ उठलेले असताना काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मी शिवसेनेचा देखील मुख्यमंत्री आहे असे म्हणले. त्यानंतर शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांची भाषाच बदली आहे. राज्यमंत्री तानाजी सावंत यांनी तर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीच काय पंतप्रधान झालेले बघायला आवडेल असे म्हणले आहे. भूम परांडा मंडळ पुणे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात … Read more

म्हणून महाराष्ट्रातील या तरुणाला व्हायचे आहे काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष

पुणे प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या झंझावातासमोर काँग्रेसची पूर्ती गाळण झाली. तर लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी अध्यक्ष पद सोडण्याचा निर्णय घेतला. तेव्हा पासून आज पर्यंत तब्बल दोन महिने काँग्रेसला आपला अध्यक्ष निवडता आला नाही. काँग्रेसचा अध्यक्ष तरुण आणि उच्चशिक्षित असावा असा राहुल गांधी यांचा व्होरा आहे. … Read more

२८८ जागी भाजप निवडून येईल अशी विधानसभेची तयारी करा : चंद्रकांत पाटील

मुंबई प्रतिनिधी | भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपच्या कार्यकारणी सभेत बोलताना कार्यकर्त्यांना २८८ जागी अशी तयारी करा कि २८८ जागी भाजप निवडून येईल. या तयारीचा फायदा भाजपच्या मित्र पक्षांना देखील होणार आहे. त्याचप्रमाणे युती आणि जागा वाटपासंदर्भात निर्णय मुख्यमंत्री घेतील. मात्र आपण निवडणुकीच्या तयारीला लागा असा आदेश चंद्रकांत पाटील यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना दिला आहे. … Read more

भाजपच्या तावडीत लोकशाही सुदृढ ठेवण्याचे थोरातांचे साईबाबांना साकडे

शिर्डी प्रतिनिधी | काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आज शिर्डी येथे जाऊन साईबाबांचे दर्शन घेतले. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद देखील साधला. लोकशाही चांगली, सदृढ राहावी यासाठी साईबाबांना साकडे घातले, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर पत्रकारांना दिली. सध्या सत्तेवर जे आलेत ते राज्यघटनेमुळेच आलेत, मात्र अलीकडच्या काळात लोकशाही, राज्यघटनेतील मुलभूत … Read more

लोकसभेतील हसाहाशी त्या महिला खासदारांना महागात पडणार

नवी दिल्ली | डॉ. भारती पवार यांच्या भाषणाच्या वेळी बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे आणि रावेतच्या खासदार रक्षा खडसे यांच्यात झालेल्या हसाहाशीची दखल पक्ष नेतृत्वाने घेतली असल्याचे बोलले जाते आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पक्ष नेतृत्वांनी भरती पवार यांच्याकडे या बाबत विचारना केली. त्यांनी देखील हा प्रकार आपल्याला व्हिडीओ बघितल्यावरच समजला असे म्हणले आहे. भरती पवार … Read more

कॉंग्रेसच्या पॅंटचा बर्मुडा झाला ; विनोदी शैलीत दानवेंनी मर्मभेदी टीका

गोरेगाव (मुंबई प्रतिनिधी )|  भाजपच्या कार्यसमितीची बैठक आज मुंबई येथील गोरेगाव मध्ये पार पडत आहे. त्या बैठकीला उपस्थितीत असणारे रावसाहेब दानवे यांनी आपल्या विनोदी शैलीत काँग्रेसवर चांगलाच निशाणा साधला आहे. काँग्रेसच्या पाच पाच कार्याध्यक्ष नेमण्याच्या शैलीवर देखील रावसाहेब दानवेंनी चांगलाच निशाणा साधला आहे. मी जेव्हा सरपंच झालो तेव्हा शाळेच्या मुख्यध्यपकांनी मला ध्वजारोहणाला येण्यास सांगितले. येताना … Read more

सत्ता पुन्हा हस्तगत करण्यासाठी फडणवीसांनी आखला हा मास्टर प्लॅन

मुंबई प्रतिनिधी |लोकसभा निवडणुकीच्या तोफा थंडावताच विधानसभा निवडणुकीच्या तोफा देखील कडाडू लागल्या आहेत. लोकसभा निवडणुकीला विषय वेगळे असतात तर विधानसभा निवडणुकीला वेगळ्या मुद्द्यावर मतदान केले जाते. त्यामुळे राज्यातील सत्ता टिकवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना मोठी कोशिश करावी करावी लागणार आहे. त्यामुळे त्यांनी चांगलाच मास्टर प्लॅन बनवला आहे. देवेंद्र फडणवीस हे भाजपच्या प्रमुख नेत्यांसोबत विकास यात्रा काढून राज्यातील … Read more

प्रकाश जावडेकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

मुंबई प्रतिनिधी | केंद्रीय पर्यावरण मंत्री आणि भाजप नेते प्रकाश जावडेकर यांनी काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या भेटीत आगामी विधानसभेच्या निवडणूकीतील जागावाटप आणि कोस्टल रोडसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिली. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जावडेकर यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने उलट सुलट चर्चा रंगू लागल्या आहेत. मातोश्रीवर झालेल्या भेटीत लोकसभेप्रमाणेच विधानसभेसाठी युती … Read more

ना मंत्रीपद, ना राज्यपाल पद , विजयसिंहांना मिळणार ‘या’ विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी?

अकलूज प्रतिनिधी | राज्य मंत्री मंडळाच्या विस्तारात शेवटपर्यंत विजयसिंह मोहिते पाटील यांच्या नावाची चर्चा होती. मात्र ऐन वेळी विजयसिंह मोहिते पाटील यांच्या नावावर खाट मारून भलत्याच नेत्यांना मंत्रीपदे देण्यात आली. अशा सर्व राजकीय स्थितीत जुलै महिन्यात होणाऱ्या राज्यपालांच्या निवडीत विजयसिंह मोहिते पाटील यांना हिंदी भाषिक राज्यात राज्यपाल बनवले जाईल अशी माहिती वारंवार पुढे येत होती. मात्र … Read more

जागावाटपात चंद्रकांत पाटलांनी हस्तक्षेप करू नये : शिवसेना

मुंबई प्रतिनिधी | दोन महिन्यानंतर राज्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. ही निवडणुक युतीतच लढणार असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले आहे. त्या पार्ष्वभूमिवर आता जागावाटपावरून दोन्ही पक्षात विचारविनिमय सुरू झाला आहे. समसमान जागा वाटप होईल अशी उद्धव ठाकरेंनी भूमिका घेतली आहे. तर जागावाटपाबाबत नवे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काही बोलू … Read more