भाजपचा नव्हे शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार दानवेंच्या त्या वक्तव्यावरून शिवसेना आक्रमक

मुंबई प्रतिनिधी | भाजप शिवसेनेची युती झाली असली तरी शिवसेना आणि भाजपमध्ये तसे फारसे आलबेल नसल्याचे चित्र सध्या दिसते आहे. निवडणुकीनंतर राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच भाजप शिवसेना नवा मुख्यमंत्री कोण होणार. तो आमचाच होणार या चर्चेत व्यस्थ झाली आहे. अशातच रावसाहेब दानवे यांनी दिलेल्या एका वक्तव्याचा आज सामन्याच्या अग्रलेखातून खरपूस … Read more

हॅलो, चंद्रकांतदादा ! मी नारायण राणे बोलतोय ; माझ्या मुलाला वाचवा

मुंबई प्रतिनिधी | नितेश राणेंनी केलेला फिल्मी स्टंट त्यांच्या चांगलाच अंगलट येऊ लागला आहे. त्यांना त्या प्रकरणी अटक झाली आहे. त्यानंतर नारायण राणे यांनी चंद्रकांत पाटील यांना फोन करून या प्रकरणात माझ्या मुलाला वाचवा अशी याचना केली. त्याबद्दल स्वतः चंद्रकांत पाटील यांनी गौप्यस्फोट केला आहे. माढ्याचे राष्ट्रवादी आमदार बबन शिंदे शिवसेनेच्या वाटेवर! चंद्रकांत पाटील यांनी महामार्ग … Read more

मी नितेश राणेंवर खूनाचा प्रयत्न करण्याचे कलम लावायला सांगितले

मुंबई प्रतिनिधी |नितेश राणे यांनी मुंबई गोवा महामार्गाची झालेली दुरावस्था बघून महामार्ग उपाभियंता प्रकाश शेडकर यांना शिवीगाळ करत त्यांच्या अंगावर चिखल फेकल्याची घटना मागील काही दिवसापूर्वी घडली. त्यानंतर नितेश राणे यांना अटक झाली. तसेच निवडणुकीच्या तोंडावर नोकरशाहीचा रोष नको म्हणून त्यांच्या कुटुंबाची चंद्रकांत पाटील यांनी भेट देखील घेतली. त्यावेळीची त्यांची एक व्हिडीओ क्लिप व्हायरल झाल्याने … Read more

कर्नाटक नंतर या राज्यातील सरकार पडण्याची भाजपची तयारी

गुरूग्राम (हरियाणा) | कर्नाटक सरकार खिळखिळ्याकेल्यानंतर आता भाजप मध्य प्रदेशातील सरकार पाडण्याची तयारी करत असल्याचे चित्र पाहण्यास मिळते आहे. कारण मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे जेष्ठ नेते शिवराजसिंह चौहान यांनी मध्य प्रदेश मधील काँग्रेस आमदार संपर्कात असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्याने काँग्रेसच्या अंगावर काटा उभा राहिला असून त्यांनी आता आपल्या पक्षाच्या आमदारांना गोजरायला … Read more

मोहिते पाटलांच्या अकलूजमध्ये तुकोबाचा मुक्काम ; पहा गोल रिंगण आणि विजयसिंहांचे Exclusive फोटो

अकलूज प्रतिनिधी | जगतगुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीने आज पुणे जिल्हा सोडून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला. सराटी गावचा मुक्काम आटपून भल्या सकाळी तुकोबांनी नीरा स्नान घेतले. त्यानंतर पालखीचे अकलूजच्या दिशेने प्रस्थान झाले.   सदाशिवराव माने विद्यालयाच्या मैदानात तुकारम महाराजांच्या पालखीचे रिंगण सकाळी १०.१५ च्या सुमारास पार पडले. त्यानंतर तुकाराम महाराज यांची पालखी अकलूजच्या विठ्ठल … Read more

भाजपचे नेते मंत्री होण्यात रममाण ; भाजप प्रदेशाध्यक्ष पद पडले ओस

मुंबई प्रतिनिधी | भाजपचे नेते मंत्री होण्यात रममाण झाले आहेत आणि अशा अवस्थेत प्रदेशाध्यक्ष पदाला कोणी वालीच उरला नाही असेच चित्र सध्या दिसते आहे. कारण भाजपमध्ये एक व्यक्ती दोन पदावर राहू शकत नाही. तरी देखील रावसाहेब दानवे यांना मंत्री पदासोबतच प्रदेशाध्यक्ष पदाचा देखील रुबाब बहाल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष पद … Read more

मुख्यमंत्र्यांच्या होम मिनिस्टर करणार भाजपचा प्रचार

नागपूर प्रतिनिधी | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान प्रचारात व्यस्त असणार आहेत. त्यामुळे त्यांच्या मतदारसंघात त्यांच्या पत्नी अमृता देवेंद्र फडणवीस या नागपूर मध्ये विधानसभेचा प्रचार करणार आहेत. या संदर्भातील माहिती स्वतः अमृता फडणवीस यांनी जाहीर केली. देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात शक्य असेल तिथे त्या प्रचारात उतरणार आहेत. त्याच प्रमाणे नागपूर मधील इतरही मतदारसंघात अमृता फडणवीस … Read more

माढ्याचे राष्ट्रवादी आमदार बबन शिंदे शिवसेनेच्या वाटेवर!

माढा प्रतिनिधी| लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीची पळता भुई थोडी केल्याने राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे आपली आमदारकी वाचवण्यासाठी चिंतीत असल्याचे बोलले जाते आहे. त्यांना शिवसेनेकडून उमेदवारी करण्याची ऑफर आल्याची आणि शिंदे कार्यकर्त्यांशी संवाद साधून निर्णय घेणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे. विश्वचषक २०१९ | भारत ठरला ‘१ नंबर’ ; या देशांत रंगणार सेमी फायनलचे सामने … Read more

महेश लांडगेंना पराभूत केल्या शिवाय शेंडीची गाठ बांधणार नाही

पुणे प्रतिनिधी | विधान सभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून पावसाच्या सरी बरोबर राजकीय आरोपप्रत्यारोपाच्या सरी देखील बरसू लागल्या आहेत. अशातच भोसरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून निवडणूक लढण्यास इच्छुक असलेले पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे विरोधी पक्ष नेते आणि राष्ट्रवादीचे पालिकेतील गटनेते दत्त साने यांनी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्यावर घणाघात केला आहे. आपण महेश लांडगेंना जोपर्यंत पराभूत … Read more

कम्युनिष्टाच्या हत्ये प्रकरणी भाजप आणि आरएसएस कार्यकर्त्यांना जन्मठेप ; १५ वर्षांनी लागला निकाल

तिरूनंतपूरम |कन्नूर येथे जेलमध्ये भाजप, आरएसएस कार्यकर्ते आणि माक्सवादी कम्युनिष्ट पक्षाचे कार्यकर्ते के.पी. रवींद्रन यांच्यात झालेल्या झटापटीत के.पी. रवींद्रन यांचा खून झाला. हे प्रकरण ६ एप्रिल २००४ रोजी घडले होते. त्यावर आज न्यायालयाने दिला आहे. माढ्याचे राष्ट्रवादी आमदार बबन शिंदे शिवसेनेच्या वाटेवर! केरळमधील कन्नूर तुरुंगात कैद असलेल्या भाजप आणि संघाच्या कैद्यांनी माकप कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला केला. … Read more