विक्की कौशलच्या ‘अश्वत्थामा’ या चित्रपटाचा First Look रिलीज

नवी दिल्ली । 2018 मध्ये, आदित्य धर दिग्दर्शित आणि रॉनी स्क्रूवाला निर्मित ‘उरीः द सर्जिकल स्ट्राईक’ या चित्रपटाने सर्वांना चकित होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर हिट ठरला होता. या चित्रपटाने तीन राष्ट्रीय पुरस्कार जिंकले, ज्यात विकी कौशलला त्याच्या अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कारही देण्यात आला, तर दिग्दर्शक आदित्य धर यांनीही दिग्दर्शनासाठी हा प्रतिष्ठित पुरस्कार जिंकला. या … Read more

‘आंखें’ 2 मध्ये आता सिद्धार्थ मल्होत्राची वर्णी ​​तर बिग बी दिसणार निगेटिव्ह भूमिकेत

आंखें’ चित्रपटाच्या रिमेकची चर्चा गेल्या तीन वर्षांपासून होत आहे. चित्रपटाच्या कास्टिंगबाबत बर्‍याच बातम्या आल्या. चित्रपटाच्या शतकातील सुपरहिरो पुन्हा पाहायला मिळणार असल्याचे म्हंटले जात आहे . आंखें 2 च्या रीमेकसाठी पूर्वी बिग बीसोबत अनिल कपूर या चित्रपटात दिसणार असल्याचे सांगितले जात होते. यानंतर या चित्रपटाविषयी चर्चा अधिक जोरदार झाली. सैफ अली खान आणि जॅकलिन फर्नांडिज यांना … Read more

अभिनेत्री प्रियांका चोप्राने तिचा हॉलिवूड चित्रपट ‘Text for You’ चे शूटिंग केले पूर्ण, फोटो शेअर करून टीम साठी लिहिला खास मेसेज

लंडन । अभिनेत्री प्रियांका चोप्राने लंडनमध्ये नुकतेच तिच्या आगामी हॉलिवूड चित्रपट ‘टेक्स्ट फॉर यू ‘ चे शूटिंग पूर्ण केले. जेम्स स्ट्रॉस (James Strouse) दिग्दर्शित जर्मन भाषेतील सुपरहिट फिल्म ‘एसएमएस फर डिच’ पासून प्रभावित आहे. प्रियांका चोप्राने या संदर्भातील फोटो इंस्टाग्राम अकाउंट वर शेअर केले आहेत. तसेच शूटिंगच्या पूर्ण झाल्याची माहिती देखील दिली आहे. या फोटोजमध्ये … Read more

हैदराबाद एन्काऊंटर नंतर ‘या’ सेलिब्रिटींनी केलं तेलंगणा पोलिसांचे कौतुक

हैदराबाद बलात्कार प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेले ४ आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नांत असताना पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये मारले गेले. हे आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्यांना थांबवण्याचे प्रयत्न केले. मात्र ते पोलिसांच्या आवाहनाला दाद देत नसल्याचे पाहून पोलिसांना अखेर त्यांच्यावर गोळ्या झाडाव्या लागल्या. ही घटना आज (शुक्रवार) पहाटे ३ वाजता घडली.