हिंदू राष्ट्र, तालिबान, महिलांच्या कपड्यांवर नियंत्रण; उर्फीचा ट्विट करत चित्रा वाघ यांच्यावर निशाणा
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलीवूड अभिनेत्री उर्फी जावेद हिच्या विरुद्ध भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी कारवाईची मागणी केल्यानंतर उर्फी जावेदची आज अंबोली पोलीस ठाण्यात चौकशीसाठी दाखल झाली. यावेळी उर्फीने तिला संविधावने कपडे परिधान करण्याचे स्वतंत्र्य दिले असल्याचे सांगितले. “एकीकडे त्यांना हिंदू राष्ट्र हवे आहे, तर दुसरीकडे महिलांच्या कपड्यांवर नियंत्रण ठेवण्याचे तालिबानी नियम लागू करायचे आहेत. … Read more