CAAवरून दिल्लीत सुरु असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प म्हणाले..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दोन दिवसांच्या दौऱ्यावर भारतात आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांचा भारत दौरा काल सोमवारी अहमदाबादमधून सुरू झाला. यानंतर त्यांनी आग्रा येथील ताजमहालला भेट दिली. दरम्यान आज दिल्लीत दोन्ही देशांमध्ये अनेक महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यानंतर ट्रम्प यांनी पत्रकारांशी बोलताना नागरिकत्व कायद्याबाबत आणि दिल्लीत सुरू असलेल्या हिंसाचाराबाबत केलेल्या प्रश्नांला … Read more

दिल्ली हिंसाचारात आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू,१३५ जखमी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ईशान्य दिल्लीमध्ये सुधारित नागरिकत्व कायद्याचे (सीएए) समर्थक आणि विरोधक यांच्यामध्ये रविवारी आणि सोमवारी हिंसाचार उफाळला. ईशान्य दिल्लीतील मौजपूरपासून सुरू झालेल्या हिंसाचाराचे लोण आता आता दिल्लीच्या बर्‍याच भागात पसरले आहे. रविवार, २३ फेब्रुवारी रोजी सोमवारी झाफराबाद, मौजपूर, बाबरपूर, गोकुलपुरी, करावल नगर, भजनपुरा, यमुना विहारसह अनेक भागात हिंसाचार झाला. हिंसाचाराच्या या विविध घटनांमध्ये … Read more

CAA वरून उत्तर-पूर्व दिल्लीत हिंसेचा आगडोंब; वाहनांची जाळपोळ,एका पोलीस जवानाचा मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या (सीएए) विरोधात रविवारी दिल्लीच्या जाफराबादमध्ये सुरू झालेल्या वादाचे आज हिंसाचारात रूपांतर झाले. नागरिकत्व कायद्याचे विरोधक आणि समर्थक यांच्यात हिंसक चकमक उडाली. एकमेकांवर दगडफेक करण्यात आली. जाफराबाद ते मौजपूर दरम्यान जाळपोळ केल्याच्या घटना घडल्या. ही घटना मौजपूर मेट्रो स्थानकाजवळील कबीर नगर परिसरातील आहे. हा भाग मुस्लिम बहुल असल्याची माहिती … Read more

CAA कायद्या विरोधात कोल्हापूरात हजारो नागरिकांचा एल्गार

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर कोल्हापूरात हजारो नागरिकांनी रस्त्यावर उतरून CAA, NRC आणि NPR विरोधात एल्गार पुकारला आहे. श्रीमंत छ्त्रपती शाहू महाराज , जेष्ठ नेते एन. डी. पाटील, जेष्ठ विचारवंत गणेश देवी, जेष्ठ विचारवंत जयसिंगराव पवार , महापौर निलोफर आजरेकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी या मोर्चाचे नेतृत्व केल. कोल्हापूरच्या दसरा चौकात सकाळ पासून हजारो नागरीक एकत्र … Read more

CAA विरोधात महिलांचा जाफराबाद मेट्रो स्टेशनवर ठिय्या; पोलिसांना अतिरिक्त फौजफाटा तैनात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नागरिकत्व सुधारणा कायद्याला मुस्लिम समाजाकडून होणारा विरोध वाढतच चालला आहे. देशभरातील मुस्लिम बांधवांकडून या कायद्याचा निषेध व्यक्त केला जात असून शांततापूर्ण मार्गाने गेल्या काही दिवसांपासून आंदोलने करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. दिल्लीतील शाहीनबाग आंदोलनाला २ महिने पूर्ण होत असताना आता काही महिला आणि युवकांनी मेट्रो स्टेशनही लक्ष करुन त्याठिकाणी आपला निषेध नोंदवायला … Read more

शाहीनबाग: आंदोलन न थांबवता टप्पाटप्प्यानं केलं महिलांनी केलं मतदान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । दिल्लीतील शाहीन बागमध्ये सीएए आणि एनआरसी विरोधात आंदोलन करणाऱ्या महिलांनी आंदोलनात खंड पडू नये म्हणून आज शनिवारी टप्पाटप्प्याने विधानसभेसाठी मतदान केलं. शाहीन बागमध्ये विरोध प्रदर्शनात बसलेल्या काही महिलांनी सकाळीच्या वेळेला मतदान केले तर काहींनी दुपारी मतदानाचा हक्क बजावला. तर उर्वरित महिलांनी संध्याकाळी मतदान केले. गेल्या डिसेंबर महिन्यापासून शाहीन बागमध्ये मोठ्या संख्येत … Read more

गायक अदनान सामीला पद्मश्री दिल्यानं अभिनेत्री स्वरा भास्कर सरकारवर संतापली; म्हणाली..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर हिने पाकिस्तानी वंशाचा गायक अदनान सामी याला पद्मश्री पुरस्कार देण्यावरून सरकारला लक्ष्य केलं. सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए)च्या निषेधार्थ इंदूर येथे आयोजित ‘संविधान वाचवा, देश वाचवा’ या मोर्चात स्वरा भास्करने भाग घेतला होता. या मोर्चात उपस्थितीतांना संबोधित करताना स्वरा म्हणाली, ‘निर्वासितांना नागरिकत्व देण्याकरिता आणि घुसखोरांना पकडण्यासंबंधी कायदेशीर प्रक्रिया … Read more

सीएए विरोधात शाहीनबागमध्ये सुरु असलेलं आंदोलनं योगायोग नाही, एक कारस्थान आहे- पंतप्रधान मोदी

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार टिपेला पोहचला आहे. विकासाच्या मुद्द्यांवरून दिल्लीत सुरु झालेला प्रचार आता सीएएविरोधात आंदोलनांना केंद्रस्थानी ठेवत आरोप-प्रत्यारोपांमध्ये अडकला आहे. दरम्यान आज पंतप्रधान मोदींनी दिल्ली विधानसभा निवडणूक प्रचारात सामील झाले आहेत. सीएएच्या विरोधात सुरु असलेल्या आंदोलनाबाबत दिल्लीतील कडकडडुमा येथील प्रचारसभेत त्यांनी मोठं विधान केलं आहे.

जामिया विद्यापीठाजवळ अज्ञात माथेफिरू युवकाकडून मोर्चेकऱ्यांवर गोळीबार; विद्यार्थी जखमी

दिल्लीत जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाजवळ अज्ञाताकडून गोळीबार करण्यात आला असून, या गोळीबारात विद्यार्थी एक जखमी झाला आहे. नागरिकत्व कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) विरोधात जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी राजघाटकडे मोर्चा काढला होता. या मोर्चादरम्यान एका माथेफिरू युवकाने गोळीबार केला, अशी माहिती मिळाली आहे. जखमी विद्यार्थ्याला उपचारासाठी रुग्णालयात नेलं असून गोळीबार करणाऱ्या संबंधित युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.