CAA विरोधात ठराव मंजूर करणारे पश्चिम बंगाल ठरले पाचवे राज्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोलकाता केरळ, पंजाब आणि राजस्थानानंतर आता पश्चिम बंगाल सरकारने नागरिकत्व कायदा (सीएए) विरोधात प्रस्ताव पास केला आहे. दरम्यान, सीएएविरोधातील ठरावावर ममता बॅनर्जी यांनी विधानसभेत आपल्या भाषणात म्हटले आहे की, ‘क्षुल्लक मतभेद बाजूला ठेवून देश वाचविण्यासाठी एकत्र करण्याची वेळ आली आहे. सीएए हा लोकविरोधी आहे, हा कायदा त्वरित रद्द करावा. ममता बॅनर्जी … Read more

महाराष्ट्र बंदला कोल्हापूरात अल्प प्रतिसाद, अनेक ठिकाणी दैनंदिन कामकाज सुरुच

नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला कोल्हापुरात अल्प प्रतिसाद मिळला.

बंदला परभणी जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद; CAAच्या विरोधात सर्वत्र निदर्शनं

वंचित बहुजन आघाडी व परिवर्तनवादी संघानेच्या वतीने, आज NRC आणि CAA ला विरोध करत पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी बंदला परभणी जिल्ह्यातही संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यातील काही भागात बाजारपेठ पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्वच तालूक्यांमध्ये बंदमुळे जनजीवन विस्कळीत आहे. आरोग्य सेवा वगळता सर्वच दुकाने यावेळी सकाळपासूनच बंद आहेत. रस्त्यावरही दुपारपर्यंत शुकशुकाट दिसत आहे.

मोठी बातमी: CAA ला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार; केंद्र सरकारला नोटीस

नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन देशभर विरोधाची लाट पसरली असताना या कायद्याला तूर्तास स्थगिती देता येणार नाही असं सांगत शरद बोबडे यांच्या खंडपीठाने आंदोलकांची याचिका फेटाळली आहे.

कितीही विरोध करा, CAA परत घेतला जाणार नाही; अमित शहांनी विरोधकांना सुनावले

लखनऊ : नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून देशात उठलेलं वादळ अजून शांत व्हायला तयार नाही. या कायद्याला देशभरातून मोठ्या प्रमाणात विरोध होत असताना भाजपने या कायद्याच्या समर्थनार्थ सभा, रॅली सुरू केल्या आहेत. लखनऊ येथे CAA च्या समर्थनार्थ बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधकांवर तोफ डागली. त्यांनी म्हंटले की, ज्यांना विरोध करायचा आहे त्यांनी करावा पण मी … Read more

भारत – ऑस्ट्रेलिया सामन्यादरम्यान CAA, NRC विरोधात निदर्शने

हॅलो महाराष्ट्र टीम : भारत – ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात सुधारीत नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसी यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. वानखेडे स्टेडियमवरील सामन्यादरम्यान काही प्रेक्षकांनी सीएएला विरोध केला. त्याचबरोबर निषेधाच्या भीतीमुळे काळ्या कपड्यांना बंदी घातल्याची माहितीही मिळाली आहे. पण सामन्यादरम्यान बरीच प्रेक्षक ब्लॅक टी-शर्टमध्ये दिसले. स्टेडियममधील एका स्टँडमध्ये, काही प्रेक्षकांच्या टी शर्टवर … Read more

म्हणून मी अभाविप सोडली; अभिनेत्रीनं शेअर केला फेसबुकवर अनुभव

‘प्रिय मित्रांनो, एबीव्हीपी, आरएसएस, भाजपा किंवा कोणतेही हिंदू शक्ती प्रेमी.. मी तुमच्यापैकी अनेकांना समजू शकते. मी ही अशा कुटूंबातली आहे, ज्यातील मुलांना संघाच्या शाखेत पाठवण्याची प्रथा आहे.’

”बिहारमध्ये NRC राबविण्याचा प्रश्नच नाही” – नितीश कुमार

NRC ची चर्चा फक्त आसामशी संबंधित होती असं म्हणत त्यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी NRC बद्दल केलेल्या विधानाचा आधार घेतला. त्यामुळे अमित शहा यांनी घेतलेल्या युटर्नला नितीश कुमारांकडून दुजोरा मिळाला आहे.

विरोधी पक्षांच्या बैठकीला ममता, मायावती गैरहजर, विरोधकांच्या एकीचे तीनतेरा

काँग्रेसने पुढाकार घेऊन नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधी जनमत बनवण्यासाठी प्रयत्न सुरू केलेले असताना ममता आणि मायावती मात्र त्यासाठी अनुकूल दिसत नाहीत.

देश कठीण प्रसंगातून जात आहे – सरन्यायाधिश शरद बोबडे

देश सध्या कठीण परिस्थितीतून जात असल्याचे मत सरन्यायाधिश शरद बोबडे यांनी व्यक्त केले आहे. सुधारित नागरिकत्व कायद्यावर सरन्यायधीश बोबडे यांनी आपले मत व्यक्त केले असून नागरिकत्व सुधारणा कायदा घटनात्मक असल्याचं जाहीर करावं अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली होती. यावर, सरन्यायाधीश शरद बोबडे प्रतिक्रिया दिली आहे.