जनतेच्या मनातील सरकार आम्ही स्थापन केले : एकनाथ शिंदे

Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । “शिवसेनेतील 12 खासदारांनी लोकसभा अध्यक्षांची भेट घेतली. शिवसेना लोकसभा गट तयार करून 12 लोकांचे पत्र त्यांना दिले. खासदारांच्या भूमिकेचे आम्ही स्वागत केले आहे. बाळासाहेबांच्या विचाराची भूमिका, आनंद दिघे यांचे विचार हे घेऊन आम्ही महाराष्ट्रात युतीचं आणि जनतेच्या मनातील सरकार स्थापन केलं आहे,” असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हंटले. एकनाथ शिंदे यांनी … Read more

जीवनावश्यक गोष्टींवरील GST म्हणजे नवी मोगलाईच; शिवसेनेचा केंद्रावर हल्लाबोल

Sanjay Raut Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | केंद्र सरकारने जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटी वाढवला आहे. या मुद्द्यावरुन शिवसेनेने मुखपत्र ‘सामना’तून केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली आहे. “केंद्र सरकारची तिजोरी भरण्यासाठी जीएसटीच्या माध्यमातून जाचक करवसुली सुरु आहे. त्याची तुलना मोगलशाहीतील ‘जिझिया’ करासोबत करावी लागेल. जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटी म्हणजे नवी मोगलाईच आहे. ‘अच्छे दिन’चे गाजर तर सरकारने केव्हाच मोडून खाल्ले आहे,”अशी … Read more

सर्वसामान्यांच्या धक्का!! ‘या’ जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढणार

Nirmala Sitharaman GST Foods

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता चांगलीच त्रस्त झाली आहे. पेट्रोल, डिझेलसह जीवनावश्यक वस्तूचे दर वाढले आहे. अशात आता सर्वसामान्य जनतेची चिंता वाढवणारा निर्णय केंद्र सरकारने नुकताच घेतला आहार. तो म्हणजे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच केंद्र सरकारची एक बैठक पार पडली. या 47 व्या GST बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले. … Read more

ED ची छापेमारी : ‘Vivo’सह भारतातील 44 कंपनीवर धडक कारवाई

ED Vivo

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राजकीय लोकांवर छापेमारी करणाऱ्या ईडी म्हणजेच सक्तवसुली संचालनालयाने आता आपल्या कारवाईचा मोर्चा वेगवेगळ्या कंपन्यांकडे वळवला आहे. ईडीने चायनीज मोबाईल कंपनी विवो आणि त्याच्याशी संबंधित असणाऱ्या भारतातील तब्बल 44 हुन अधिक कंपन्यांवर छापे टाकले आहेत. ईडीकडून या कंपनीविरोधात मनी लाँडरिंग प्रकरणी खटला दाखल करण्यात आला आहे. ईडीच्यावतीने आज भारतातही झारखंड, उत्तरप्रदेश, हिमाचल, … Read more

‘अग्निपथ’ बाबतच्या ‘त्या’ मॅसेजमुळे सातारा पोलीस अलर्ट

Satara Police

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके भारतीय सैन्य दलामध्ये युवकांना भरतीसाठी अग्नीपथ योजना केंद्र शासनाकडून सुरु करण्यात आलेली आहे. दरम्यान या योजनेला देशातील काही राज्यामधून विरोध दर्शविला जात असून काही ठिकाणी हिंसाचाराचे प्रकार घडत आहेत. याच अनुषंगाने सातारा जिल्हयामध्ये अग्नीपथ योजने विरोधात आज आंदोलन होण्याबाबत प्रसारित झालेल्या संदेशामुळे सातारा पोलिसांकडून खबरदारी घेण्यात आली आहे. शहरातील चौकाचौकात … Read more

महाराष्ट्राच्या शहाणपणापुढे सत्तेचा माज चालत नाही; मुख्यमंत्री ठाकरेंचा भाजपला थेट इशारा

Uddhav Thackeray BJP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचा वेस्टिन हाँटेलच्या सभागृहात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थित आज 56 वा वर्धापन दिन सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यसभा निवडणूकीत घडलेल्या प्रकारावरून थेट भाजप व फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. “शिवसेनेशी कुणीही गद्दारी केलेली नाही. उद्याची निवडणूक आमच्यात फूट पडू शकत नाही हे दाखवणारी आहे. महाराष्ट्र वेगळा … Read more

अग्निपथला विरोध झाला तरी निवडणुकीपूर्वी संघाच्या हाफ चड्डीवीरांना…: दीपाली सय्यद यांचा मोदींवर निशाणा

Deepali Sayed Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारने नुकतीच अग्निपथ योजनेची घोषणा केली. या योजनेवरून देशभरात तरुणांकडून आक्रमक पावित्रा घेत आंदोलन केले जात आहे. अग्निपथ योजनेवरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी थेट ट्विट करत मोदींवर निशाणा साधला आहे. “2024 निवडणुकी अगोदर संघाच्या हाफ चड्डीवीरांना किमान कंत्राट बेसिसवर तरी कामाला लावणे गरजेचे आहे. अग्निपथला कितीही देशाच्या सुरक्षेच्या … Read more

बँकांनी अर्थ सहाय्याच्या योजना दारोदारी पोहचवून कर्ज प्रकरणे मंजूर करावीत : श्रीनिवास पाटील

Srinivas Patil Satara

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा येथे खासदार श्रीनिवास पाटील आणि जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या उपस्थितीत विविध कर्ज योजनांच्या लाभार्थ्यांना मंजुरीचे पत्र व धनादेशांचे वाटप करण्यात आले. यावेळी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशात साजरा केला जात आहे. या निमित्ताने सर्व बँकांनी अर्थ सहाय्याच्या योजना दारोदारी पोहचवून सर्वसामान्य नागरिकांना उद्योग उभारणीसाठी व त्यांचा आर्थिकस्तर उंचाविण्यासाठी जास्तीत जास्त … Read more

सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना हात लावला तर…; नाना पटोलेंचा ED ला थेट इशारा

Nana Patole Ed Rahul Gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांना ईडीने नोटीस बजावली आहे. त्यामुळे काँग्रेस नेत्याकडून केंद्र सरकारवर टीका केली जात आहे. दरम्यान आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी थेट ईडीला इशारा दिला आहे. “सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना हात जरी लावला तर देशातील आणि … Read more

पंडित नेहरूंना ED ची नोटीस बजावल्यानंतरच काहींचा आत्मा शांत होईल; राऊतांचा केंद्र सरकारवर निशाणा

sanjay raut narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीच्यावतीने काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी व खासदार राहुल गांधी यांना नोटीस बाजावली आहे. यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. “नॅशनल हेराल्ड हे एकेकाळी काँग्रेसचे सामर्थ्य होते त्यामध्ये नेहरूंचा आत्मा त्यात गुंतला होता. नेहरू आक्रमक असल्याने कोणत्याही टिकेला घाबरत नव्हते. आता … Read more