Bharat Dal : आता 60 रुपये किलोने मिळणार डाळ; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Bharat Dal

Bharat Dal। गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले होते. टोमॅटोच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. त्यातच आता डाळींचे भाव कमी करण्यासाठी सरकारने ठोस पाऊले उचलत एक क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. त्यानुसार सरकारने आता कमी किमतीत दाळ विक्रीसाठी एक नवीन ब्रँडची डाळ बाजारात उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. या ब्रांड चे नाव … Read more

आता शत्रूंची खैर नाही! 26 राफेल लढाऊ विमाने, 4 स्कॉर्पिन पाणबुड्या खरेदी करण्यास सरकारची मंजूरी

Rafale fighter jets and Scorpin submarines

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी १३ ते १४ फ्रान्स दौऱ्यावर जाणार होते. परंतु त्यापूर्वीच आयएनएस विक्रांतसाठी २६ राफेल लढाऊ विमाने, २२ राफेल एमएस आणि ४ स्कॉर्पिन पाणबुड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावाला भारतीय संरक्षण मंत्रालयाने मंजूरी दिली आहे. त्यामुळे आता भारतीय जवान शत्रूंना सामोरे जाण्यासाठी अधिक सज्ज होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फ्रान्सच्या … Read more

सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला दणका; ED संचालक संजय मिश्रा यांची मुदतवाढ अवैध

Sanjay Mishra ED

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारने ईडीचे संचालक संजय कुमार मिश्रा (Sanjay mishra) यांना दिलेल्या मुदतवाढी विरोधात निकाल सुनावला आहे. यावेळी न्यायालयाने केंद्र सरकारने संजय मिश्रा यांना तिसऱ्यांदा देण्यात आलेली मुदतवाढ अवैध ठरवली आहे. तसेच त्यांना ३१ जुलैपर्यंत पदावर कायम राहण्याची अनुमती दिली आहे. यामुळे केंद्र सरकारला याचा चांगलाच धक्का बसला आहे. … Read more

Gold Rate Today 7 July 2023: खुशखबर…! सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण; जाणून घ्या 22 कॅरेट सोन्याचा दर

Gold Rate Today 7 July 2023: देशात लोकांना सर्वात जास्त हौस असते ती सोने खरेदीची. यात महिला खूप आघाडीवर असतात. कारण महिलांना सोने खरेदी करण्यामध्ये विशेष आनंद मिळत असतो. मात्र काही लोक सोने खरेदीकडे फक्त गुंतवणूक म्ह्णून पाहत असतात. त्यामुळे जर तुम्हीही सोने किंवा चांदी खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. … Read more

अल्पवयीन गर्भवती बलात्कार पीडितांना मदत करण्यासाठी सरकारची नवीन योजना

government scheme minor pregnant rape victims

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारने अल्पवयीन बलात्कार पीडितांसाठी निर्भया फंड अंतर्गत एक नवीन योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या आणि ज्यांना कुटुंबाचा आधार नाही अशा गरोदर अल्पवयीन मुलींना निवारा, अन्न आणि कायदेशीर मदत सरकारकडून करण्यात येणार आहे. केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी ही योजना लाँच केली आहे. … Read more

सहमतीने Sex करण्याचे वय 16 वर्षे ठेवा; अजब कारण देत कोर्टाची केंद्राला विनंती

MP High Court on Consensual Relationship

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुलगा आणि मुलगी यांच्यातील संमतीने संबंध ठेवण्याचे वय १८ वरून १६ वर्षे करण्याबाबत विचार करावा अशी विनंती मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या ग्वाल्हेर खंडपीठाने केंद्र सरकारला केली आहे. आजच्या युगात इंटरनेटमुळे मुले लवकर तरुण होत आहेत असा अजब तर्क यावेळी न्यायालयाने लावला आहे. इंटरनेटमुळे सध्याची मुले लहान वयातच विकसित होत आहे आणि … Read more

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांना 14 वा हप्ता कधी मिळणार? महत्त्वाचे अपडेट्स समोर

PM Kisan Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी महत्त्वकांक्षी योजना म्हणून पंतप्रधान किसान सन्मान योजनेकडे (PM Kisan Yojana) बघितलं जाते. या योजनेअंतर्गत देशभरातील करोडो अल्प भूधारक शेतकऱ्यांना सरकारकडून दरवर्षी 6000 रुपयांची मदत केली जाते. एकूण 3 हप्त्यांमध्ये प्रत्येकी 2000 रुपयांच्या माध्यमातून ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाते. शेती करत असताना शेतकऱ्याला आर्थिक हातभार लागावा हा … Read more

मणिपूरमध्ये मरणारे हिंदू नाहीत का? सामनातून केंद्र सरकारवर टीकेचा बाण

sanjay raut modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आरक्षणाच्या मुद्द्यावर न्यायालयाच्या निर्णयानंतर मणिपूर मध्ये मोठा हिंसाचार घडत आहे. गेल्या काही महिन्यांपासून हा हिंसाचार सुरूच असून काल तर संतप्त आंदोलकांनी केंद्रीय मंत्री आरके रंजन सिंह यांच्या घरावरच पेट्रोल बॉम्ब टाकून संपूर्ण घर पेटवून दिले. या सर्व घटनांवर शिवसेना ठाकरे गटाने आपल्या सामना अग्रलेखातुन केंद्रातील मोदी सरकार वर निशाणा साधला आहे. … Read more

Aadhaar Update : फुकटात आधार कार्ड अपडेट करण्यासाठी मुदतवाढ; आता ‘या’ तारखेपर्यंत घ्या लाभ

Aadhaar Update

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय नागरिकांचा खऱ्या अर्थाने आधार बनलेल्या आधार कार्डला फ्री मध्ये अपडेट करण्याची मुदत (Aadhaar Update) केंद्रातील मोदी सरकारने वाढवली आहे. यापूर्वी 14 जून पर्यंत मोफत मध्ये आधारकार्ड अपडेट करून मिळणार असल्याचे सरकारने सांगितलं होते, मात्र आता या मुदतीमध्ये वाढ करण्यात आली असून आता 14 सप्टेंबरपर्यंत तुम्ही तुमचे आधारकार्ड अपडेट करू शकणार … Read more