केंद्र सरकारच्या योजनेत फक्त तांदूळ, सरसकट सर्वाना धान्य नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई । महाराष्ट्रात करोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव आणि त्यावरील उपाययोजनांसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या योजनेत फक्त तांदूळ वाटपाचा समावेश आहे. जे लोक दारिद्र्य रेषेखाली आहेत, त्यांनाच तांदूळ मिळणार असून केशरी कार्डधारकांना केंद्राने या योजनेतून वगळलं आहे, अशी माहिती देतानाच राज्य सरकारकडून मात्र मध्यमवर्गीयांनाही ८ रुपये प्रति … Read more

राज्यभरात ‘फिव्हर क्लिनिक्स’ सुरु केली जाणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई । महाराष्ट्रात कोरोना व्हायसरचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. राज्याचा कोरोनाबाधितांचा आकडा हजाराच्या वर गेला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात कोरोना व्हायसरचा वाढता प्रादुर्भाव आणि त्यावरील उपाययोजनांसंदर्भात फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यभरात फिव्हर क्लिनिक्स सुरु केली जाणार असल्याची घोषणा केली. ज्याला कोणाला सर्दी, खोकला आणि ताप असल्यास इतर हॉस्पिटलमध्ये जाऊ … Read more

मुंबई-पुण्यातील लॉकडाऊन दोन आठवडे लांबणार?

मुंबई । मुंबई आणि पुण्यात कोरोनाबाधितांची तसंच मृतांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे या दोन शहरांमधील लॉकडाऊन दोन आठवड्यांनी वाढण्याची शक्यता आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या काल मंगळवारी झालेल्या बैठकीत यासंदर्भात चर्चा झाली. मंत्रिमंडळ बैठकीनंतर लॉकडाऊन १५ एप्रिल रोजी उठणार नसल्याचे संकेत मिळत आहेत. मुंबई-पुण्यातील कोरोनाबाधितांचे वाढते आकडे पाहता या शहरातील लॉकडाऊन आणखी दोन आठवडे वाढवावा असं मत … Read more

कोरोना फोफावतोय! राज्यात 1 हजार 78 करोनाबाधित, आज 60 नव्या रुग्णांची भर

पुणे प्रतिनिधी । राज्यात कोरोना दिवसेंदिवस फोफावत आहे. वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येबरोबर राज्यासमोरील कोरोनाचे संकट आणखी गळद होत आहे. चिंताजनक बाब म्हणजे राज्यातील करोनाबाधितांचा आकड्यात वाढ होऊन त्यांची संख्या १ हजार ७८ वर पोहचली आहे. आज ६० नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. यातील ४४ नवे रुग्ण बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात आढळले. तर ९ पुणे महापालिका क्षेत्रात, … Read more

चिंताजनक! पुण्यात १२ तासात ५ जणांचा मृत्यू

पुणे प्रतिनिधी । राज्याला कोरोनानाने घातलेली मगरमिठी आणखी घट्ट होतांना दिसत आहे. एकीकडे करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. तर दुसरीकडे मृतांच्या संख्येत सुद्धा वाढ होताना दिसत आहे. त्यातच आज पुण्यातून अशीच एक चिंता वाढवणारी मिळत आहे. पुण्यात सकाळपासून ५ जणांचा मृत्यू झाला आहे. नायडू रुग्णालय १, नोबेल रुग्णालय १ आणि ससून रुग्णालयात ३ असे एकूण … Read more

कोरोनाच्या संकटात सोनिया गांधींनी पत्रातून केल्या मोदींना ‘या’ ५ सूचना

नवी दिल्ली । देशभरात करोनाचे ४ हजारांपेक्षा जास्त रुग्ण आहेत. देश एका मोठ्या महामारीचा सामना करतो आहे. अशा परिस्थितीत सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून करोनाशी लढण्यासाठी आपण निधी कसा वाचवू शकतो याबाबत ५ महत्वाच्या सूचना केल्या आहेत. करोनामुळं देशावर आर्थिक संकट तयार झालं असून मोदी सरकारने करोनाशी लढण्यासाठी आणखी कठोर निर्णय … Read more

WhatsApp ने कोरोना पार्श्वभुमीवर केला ‘हा’ मोठा बदल, एका वेळी एकालाच फोरवर्ड करता येणार मेसेज

वृत्तसंथा । सोशल मीडियावर करोना व्हायरसबाबत पसरणाऱ्या अफवांना आळा घालण्यासाठी WhatsApp ने मोठा निर्णय घेतलाय. WhatsApp ने मेसेज फॉरवर्ड करण्याला नवीन मर्यादा घातली आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर आतापर्यंत एखादा मेसेज एकाचवेळी पाच जणांना फॉरवर्ड करता येत होता. पण आता कंपनीने यामध्ये बदल केला आहे. सतत फॉरवर्ड होणाऱ्या फेक मेसेजेसला रोखण्यासाठी WhatsApp कंपनीने ही नवीन मर्यादा घातली आहे. … Read more

खासदारांनंतर आता आमदारांचीही वेतन कपात होणार?

मुंबई । कोरोना व्हायरसने देशभरात घातलेल्या थैमानाच्या पार्श्वभूमीवर खासदारांच्या ३० टक्के वेतन कपातीचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यानंतर आता महाराष्ट्रातील आमदारांचीही वेतन कपात होण्याची शक्यता आहे. खासदारांप्रमाणे आमदारांची पगार कपात व्हावी अशी मागणी शिवसेना मंत्री अनिल परब यांनी केली आहे. संकटात आमदार आणि खासदार यांनी पुढे आलं पाहिजे. मंत्रीमंडळ यासंबधी निर्णय घेईल असं अनिल … Read more

यंदा घरातूनच जोतीबाच्या नावानं ‘चांगभलं’; डोंगराकडे जाणारे रस्ते ओस

कोल्हापूर प्रतिनिधी | सतेज औंधकर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज दख्खनचा राजा  जोतीबाची यात्रा रद्द करण्यात आलीय. करोनाच्या संकटामुळे जोतिबाची यात्रा रद्द झाल्याने डोंगराकडे जाणारे रस्ते ओस पडले आहेत. डोंगर सुनसान आहे . ठराविक पुजाऱ्यानी आज जोतीबाची अलंकारिक पूजा बांधलीय. लाखो भाविकांच्या उपस्थियीत संपन्न होणारी यात्रा कोरोनाच्या संकटामुळं मात्र १२१ वर्षानंतर रद्द झालीय. दख्खनचा राजा जोतिबाच्या यात्रेसाठी महाराष्ट्रासह … Read more

VIDEO: जर मला काही झालं तर.. असं म्हणताच ‘त्या’ महिला डॉक्टरचे डोळे पाणावले

वृत्तसंस्था । देशभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे सर्वांमध्येच भीतीचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत आपला जीव धोक्यात घालून आज अनेक डॉक्टर, नर्स, वैद्यकीय, कर्मचारी, पोलीस कोरोनाशी लढत आहेत. अत्यावश्यक सेवांमध्ये व्यस्त असणार्‍या या लोकांचे मनोबल वाढतच आहे. यात डॉक्टरांचा प्रामुख्याने समावेश आहे. अनेक डॉक्टर गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या कुटुंबापासून लांब राहून रूग्णांवर उपचार करीत … Read more