राहुल द्रविडची टीम इंडियाचा हेड कोच म्हणून नियुक्ती

Rahul Dravid

मुंबई । टी-20 विश्वचषकानंतर भारतीय संघात बरेच बदल होणार आहेत. कर्णधार कोहली टी20 संघाचं कर्णधारपद सोडणार असून संघाला एक नवा प्रशिक्षकही मिळणार आहे. बीसीसीआयने बऱ्याच काळापासून मुख्य प्रशिक्षकासह, बोलिंग कोच आणि फिल्डिंग कोच पदासाठी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली होती. यावेळी रवी शास्त्रीनंतर मुख्य प्रशिक्षक म्हणून माजी दिग्गज खेळाडू राहुल द्रविड यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. … Read more

अभिमानास्पद ! औरंगाबादचा खेळाडू खेळणार राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा

kartik

औरंगाबाद – शहरातील वेगवान गोलंदाज कार्तिक संजीव बालय्या याची निवड 19 वर्षाखालील महाराष्ट्र क्रिकेट संघासाठी झाली आहे. कार्तिक आता नवी दिल्ली येथे होणाऱ्या 19 वर्षाखालील राष्ट्रीय विनू मांकड क्रिकेट स्पर्धेत आपले कौशल्य आजमावेल. ही स्पर्धा 28 सप्टेंबरपासून सुरु होत आहे. राष्ट्रीय पातळीवरील या स्पर्धेत कार्तिक महाराष्ट्र संघाचे नेतृत्व करेल. याही स्पर्धेत कार्तिक आपले कौशल्य पणाला … Read more

भारतीय क्रिकेटपटूंना दिलासा ! खेळाडूंच्या पगारात वाढ BCCI नं केले जाहीर

BCCI

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – कोरोना व्हायरसचा गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण जगाला फटका बसला आहे. क्रिकेट विश्वालाही याचा मोठा फटका बसला आहे. कोरोनामुळे मागील वर्षातील बराच काळ क्रिकेट बंद होते. यानंतर हळूहळू आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात झाली. या कोरोनामुळे देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा स्थगित करण्यात आली आहे. रणजी ट्रॉफीचा देखील मागचा सिझन स्थगित करण्यात आला होता. I … Read more

टी-20 वर्ल्ड कपसाठी BCCIकडून टीम इंडियाची घोषणा

Team India

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – टी-20 वर्ल्ड कपसाठी 15 जणांच्या टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. हि टीम टी-20 वर्ल्ड कपचा 14 वर्षांचा वनवास संपवतील अशी आशा भारतीय चाहत्यांना आहे. याआधी 2007 साली भारताने पहिल्यांदाच झालेला टी-20 वर्ल्ड कप जिंकला होता, पण यानंतर मात्र टीमला पुन्हा हा वर्ल्ड कप जिंकता आलेला नाही. वर्ल्ड कपसाठी 15 … Read more

टीम इंडियाने इतिहास रचला, ओव्हलमध्ये 50 वर्षांनी मिळवला विजय

Team India

लंडन : वृत्तसंस्था – इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टेस्टमध्ये टीम इंडियाने इतिहास घडवत इंग्लंडवर 157 रननी दणदणीत विजय मिळवला आहे. याचसोबत भारताने या सीरिजमध्ये 2-1 ने आघाडी घेतली आहे. दुसऱ्या सत्रामध्ये इंग्लंडने तब्बल 6 विकेट गमावल्या. लंचनंतर सुरुवातीलाच रविंद्र जडेजाने हसीब हमीदला बोल्ड केलं, तर जसप्रीत बुमराहने आपल्या भेदक रिव्हर्स स्विंगने ओली पोप आणि जॉनी बेयरस्टोला बोल्ड … Read more

IND vs ENG : बुमराहचं ‘शतक’, हा पराक्रम करणारा पहिलाच भारतीय

jasprit bumrah

लंडन : वृत्तसंस्था – इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टेस्टच्या पाचव्या दिवशी भारताचा फास्ट बॉलर जसप्रीत बुमराहने एक नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे. ओली पोपला बोल्ड करत बुमराहने टेस्ट क्रिकेटमध्ये 100 विकेटचा टप्पा पार केला आहे. ओव्हल टेस्टच्या पाचव्या दिवशी दुसऱ्या सत्रात बुमराहने रिव्हर्स स्विंगच्या मदतीने इंग्लंडच्या बॅटिंगची वाट लावली. त्याने पहिले पोपला आणि मग जॉनी बेयरस्टोला … Read more

एका बाऊन्सरने बदललं क्रिकेटपटूचं नशीब, थेट नॅशनल टीममध्ये मिळाली एन्ट्री

cricket

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – क्रिकेट असा खेळ आहे, ज्यात अनेकवेळा एक बॉल खेळाडूला रातोरात सुपरस्टार बनवू शकतो. असंच काही गुलशन झासोबत झालं आहे. गुलशन झाची ओमानविरुद्धच्या ट्रायसीरिजसाठी नेपाळ टीममध्ये निवड झाली आहे. ही ट्रायसीरिज ओमानमध्ये 14 ते 20 सप्टेंबरदरम्यान होणार आहे. गुलशनने आतापर्यंत फक्त 2 स्थानिक मॅच खेळल्या आहेत. यादरम्यान त्याने निवड समितीला प्रभावित … Read more

टीम इंडियात होणार अश्विनचं पुनरागमन! ‘या’ खेळाडूची घेणार जागा

R Ashwin

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – टीम इंडियानं इंग्लंड विरुद्धच्या पाच टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये 1-0 नं आघाडी घेतली आहे. पहिली टेस्ट पावसामुळे ड्रॉ झाली होती. त्यानंतर भारतीय टीमनं लॉर्ड्सवर 151 रननं दणदणीत विजय मिळवत सिरीजमध्ये आघाडी घेतली आहे. तिसऱ्या टेस्ट सीरिजला 25 ऑगस्टपासून होणार आहे. दुसरी टेस्ट जिंकल्यानंतर टीम इंडियाचं सर्वत्र कौतुक होत असलं तरी विराट … Read more

धोनीला मागे टाकत विराट कोहलीने ‘हा’ विक्रम केला नावावर

Indian Cricket Team

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ कसोटी क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. साहजिकच अशा स्थितीत कर्णधार म्हणून विराटचा विक्रमही चांगला होत आहे. तो या अगोदरच भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार बनला आहे आणि आता त्याची गणना क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत हे स्पष्ट आहे की विराटच्या … Read more

T20 World Cup साठी भारतीय संघात हार्दीकचं स्थान धोक्यात ‘या’ तीन खेळाडूंपासून सर्वाधिक धोका

Hardik

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – काही दिवसांपूर्वीच आयसीसीने आंतरराष्ट्रीय टी-20 विश्वचषकाच्या तारखा जाहीर केल्या आहेत. यानंतर आयसीसीने सामन्यांंचे वेळापत्रकही जाहीर केले. त्यामुळे आता सर्व संघ आपआपली रणनीती ठरवून संघ बांधणीला सुरुवात करत आहेत. भारताकडे सद्यस्थितीला चांगल्या दर्जाचे अनेक खेळाडू असून अंतिम 11 मध्ये कोणाला स्थान द्यायचं? हा प्रश्न बीसीसीआय समोर आहे. याच दरम्यान भारताचा अष्टपैलू … Read more