फलटणला विनापरवाना गाैण खनिज प्रकरणी कारवाई

Cow mineral Crime

फलटण | आळंदी- पंढरपूर पालखी महामार्गाच्या सुरु असलेल्या कामात आर. के. चव्हाण इन्फा प्रा. ली. पुणे कडून शासनाचा कोट्यावधीचा महसुल बडवून परवाग्या न घेता गौणखनिज वाहतुक करणाऱ्या 15 ब्रास माती व मुरूम वाहणार्‍या 4 हायवा गाड्यांवर महसुल विभागाने कार्यवाही केली आहे. या बाबत महसुल विभागाकडुन मिळालेल्या माहीतीनुसार व सामाजिक कार्यकर्ते अमोल मोरे यांच्या तक्रारीवरुन महसूल … Read more

सातार्‍याच्या सुपूत्राची पुण्यात सिंघम कारवाई! कोयता गँगचा गुंडांना रस्त्यावर धो धो धुतलं

Police Akshay Ingwale

सातारा | सिंहगड लाॅ काॅलेज परिसरात बुधवारी रात्री कोयता गॅंगच्या दोघांनी दहशत माजवत धुमाकूळ घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी स्थानिक पोलिसांनी सिंघम स्टाईलमध्ये चोप देत संशयित आरोपींनी धु…धु…धुतले. या पोलिस कर्मचाऱ्याचे आता नागरिकांच्यातून काैतुक होत आहे. संशयितांना सिंघम स्टाईल चोप देणारे अक्षय विठ्ठल इंगवले हे सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आहेत. त्यामुळे सध्या सोशल मिडियावर या सातारकर अक्षयचे … Read more

पुण्यात शिवसेना कार्यालयावर टोळक्यांचा बेछूट गोळीबार

Pune Vanavadi Firing

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यातील सध्या गँगवारचे प्रमाण वाढतच चालले आहे. अशात वानवडी पोलिस स्टेशनच्या हद्दीत शिवसेना अल्पसंख्याक सेलच्या जिल्हाध्यक्षाच्या कार्यालयावर टोळक्याकडून गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली आहे. “यहा के भाई लागे हम है, हमारे नाद को लगे तो जान से हात धो बैठोगे,” असा डायलॉग मारत टोळक्याकडून बेछूट गोळीबार करण्यात आला आहे. … Read more

NIA ची मोठी कारवाई; केरळमध्ये PFI च्या तब्बल 56 ठिकाणी छापेमारी

NIA Raids 56 Locations PfI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात (एनआयए) कडून सध्या छापासत्र सुरु करण्यात आले आहे. दरम्यान एनआयएने गुरुवारी ‘बेकायदेशीर आणि हिंसक कारवायां’संदर्भात बंदी घालण्यात आलेली इस्लामिक संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) आणि त्याच्याशी संबंधित केरळमधील 56 ठिकाणांवर छापे टाकले. यामध्ये पीएफआयच्या राज्य कार्यकारी समितीचे सात सदस्य आणि पीएफआयचे विभागीय प्रमुख, 12 जिल्ह्यांतील 15 … Read more

विठ्ठलाच्या दर्शनाला निघालेल्या पती- पत्नी अपघातात जागीच ठार

Pandharpur Road Accident

पंढरपूर | उपरी (ता. पंढरपूर) येथे विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी निघालेल्या सातारा तालुक्यातील पती-पत्नीचा अपघातात जागीच मृत्यू झाला आहे. कार आणि बाईकमध्ये जोरदार धडक झाल्याने हा अपघात झाला. विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूरकडे जाताना पती-पत्नीवर काळाने घाला घातला आहे. कार आणि मोटरसायकलची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातामध्ये मोटारसायकलवरील प्रकाश दादा भुजबळ व लक्ष्मी प्रकाश भुजबळ (रा. शेनवडी, … Read more

पुणे- बंगलोर महामार्गावर ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर- ट्राॅली पलटी

Tractor-Trolley Accident

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी  पुणे- बंगलोर महामार्गावर ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर- ट्राॅली पलटी झाली. महामार्गावर उंब्रज जवळ ऊस हा प्रकार अपघात घडला. यामुळे पूर्ण महामार्गावर ऊस पसरल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. जयवंत शुगर कारखान्याला ऊस नेणारा ट्रॅक्टर पलटी झाला. या अपघातात ट्रक्टरचे मोठे नुकसान झाले आहे. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, आज सकाळी 12 वाजण्याच्या सुमारास … Read more

अखेर शिवसागर जलाशयातील बुडालेल्या पर्यटकाचा मृतदेह सापडला

Tourist Drowned Satara

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके बामणोली भागातील म्हावशी येथे पोहताना बुडालेला पर्यटक तरुणाचा मृतदेह अखेर सापडला आहे. गेल्या तीन दिवसांपासून ही शोधमोहीम सुरू होती. महाबळेश्वर ट्रेकर्स, आ. शिवेंद्रराजे ट्रेकर्स आणि स्थानिक प्रशासन गेली तीन दिवस मृतदेह शोधण्यासाठी प्रयत्न करत होते. अखेर आज सकाळी बुडालेल्या संकेत संग्राम काळे (वय- 25, रा. वाठार, ता. कराड) असे मृत्यू झालेल्या … Read more

मोटारसायकलवरून लिफ्ट देणाऱ्या व्यक्तीलाच मारहाण आणि चोरी करणारा अखेर पोलिसांच्या ताब्यात

satara crime

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके मोटारसायकल वरून लिफ्ट देणाऱ्या व्यक्तीलाच जबर मारहाण करून त्याच्याकडील गाडी, मोबाईल आणि सोन्याची अंगठी चोरणाऱ्या आरोपीला सातारा शहर डीबी पथकाने ताब्यात घेतलं आहे. यावेळी सदर आरोपीकडून तब्बल 50 हजार किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी की, २६ नोव्हेंबर २०२२ … Read more

धारदार हत्याराने अल्पवयीन युवकाचा खून; वाई तालुक्यातील घटनेनं खळबळ

wai young boy murder

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके वाई येथील सिद्धनाथवाडी परिसरात एका अल्पवयीन युवकाचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. धारदार हत्याराने वार करून हा खून कऱण्यात आलाय. घटनास्थळी पोलीस, फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथक दाखल झालं असून पुढील तपास चालू आहे. या घटनेनं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार मयत झालेल्या युवकाचे … Read more

अवैध धंद्याविरोधात तहसिलदार कचेरीसमोर बेमूदत उपोषण सूरू

illegal business Karad

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड शहरासह तालुक्यात अवैध व्यवसायांनी पून्हा कहर माजवला आहे. मटका, जूगार, झटपट लाॅटरी, चकरी आॅनलाईन कॅसिनो सारख्या अवैध धंद्यामुळे अनेक जणांचे संसार उघड्यावर पडले आहेत. त्यामुळे हे अवैध धंदे तातडीने बंद करावेत, या मागणीसाठी सी आर सामाजिक संघटनेच्यावतीने अमोल तानाजी कांबळे आपल्या सहकार्यासंह तहसिलदार कचेरीसमोर बेमुदत उपोषणास बसले आहेत. सातारा … Read more