काटवलीतील जंगली श्वापदाच्या हल्ल्यात भेकराचा मृत्यू

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके जावळी तालुक्यातील तोरणपेढा येथील शिवारात होळीच्या दिवशी रात्री जंगली श्वापदाच्या हल्ल्यात भेकरावर प्राणघातक हल्ला केल्याने त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. या हल्ल्याची घटना काटवली (ता. जावळी) येथील डोंगर परिसरात घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, काटवली (ता. जावळी) येथील डोंगर परिसरात तोरणपेढा शिवारात होळीच्या रात्री एका भेकराची शिकार वन्य श्वापदांकडून झाली. … Read more

… तर मरणाची परवानगी द्या; कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे राष्ट्रपतींना पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. कांद्याला दर मिळत नसल्याने राज्यसरकारकडे कांदा खरेदीची मागणी करू लागला आहे. नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांद्याचं करायच काय? हा प्रश्न पडला आहे. अशा अवस्थेत हतबल झालेल्या चांदवडच्या शेतकऱ्यांनी जर शेती करून काही मिळणारच नसेल तर मरणाची तरी परवानगी द्या अशी मागणीचे पत्र राष्ट्रपतींना … Read more

कारखान्यात ऊसाचा भारा अंगावर पडल्यामुळे एकाचा मृत्यू

Karad Taluka Police Station

कराड | ऊसाचा भारा अंगावर पडल्यामुळे एकाचा मृत्यू झाला. रेठरे बुद्रूक (ता. कराड) येथील कृष्णा सहकारी साखर कारखान्यावर ही घटना घडली. याबाबतची नोंद कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे. शंकर रामचंद्र डोईफोडे (वय- 40, रा. रेठरे बुद्रूक, ता. कराड) असे दुर्घटनेत मृत्यू झालेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेठरे बुद्रूक येथील कृष्णा कारखान्यावर काम करीत … Read more

भाजपच्या महिला नेत्याच्या पतीची रेल्वेखाली आत्महत्या; सुसाईड नोटममध्ये धक्कादायक माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपच्या नेत्या नयनाताई मनतकर यांचे पती अविनाश मनतकर यांनी रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नागपूरच्या अजनी भागात ही घटना गुरुवारी घडली. दरम्यान घटनेनंतर मनतकर यांच्या जवळ एक सुसाईड नोट पोलिसांना सापडली असून या सुसाईड नोटमध्ये मनतकर यांनी आपल्या आत्महत्येला भाजपचेच माजी आमदार चैनसुख संचेती यांना जबाबदार धरले … Read more

Satara News : खंबाटकी बोगद्याजवळ इनोव्हा कारचा भीषण अपघात ; 2 जण ठार तर 6 जण जखमी

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके साताऱ्यातील खंबाटकी बोगद्याजवळ गोकर्ण महाबळेश्वरवरून पुण्याच्या दिशेने निघालेल्या इनोव्हा कारवरील चालकाचे नियंत्रण सूटल्याने अपघात झाला. यावेळी कारमधील 2 महिलांचा जागीच मृत्यू झाला तर 6 जण जखमी झाले. रंजना सराफ आणि शांताबाई जाधव अशी मृत्यू झालेल्या महिलांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, आज पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास साताऱ्यातील खंबाटकी … Read more

ओडिशात 15 दिवसांत 3 रशियन नागरिकांचा मृत्यू; नेमकं चाललंय तरी काय??

Miliakov Sergey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ओडिशात रशियन नागरिक मृतावस्थेत सापडण्याची प्रक्रिया थांबताना दिसत नाही. यापूर्वी बी व्लादिमीर आणि पॉवेल अँथम यांच्यानंतर आणखी एक रशियन नागरिकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. मिलियाकोव सर्गेई असं मृत व्यक्तीचे नाव असून जगतसिंगपूर जिल्ह्यातील पारादीप बंदरातील जहाजाच्या अँकरेजमध्ये त्याचा मृतदेह सापडला. हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याचे समजत आहे. मात्र चिंतेची … Read more

एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या Facebook खात्याचे काय होते??? जाणून घ्या उत्तर

Facebook

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर एखाद्या व्यक्तीचा अचानक मृत्यू झाला तर त्याच्या Facebook अकाउंटचे काय होत असेल, असा प्रश्न कधी आपल्या मनात डोकावला आहे का ??? हे जाणून घ्या कि, गुगलप्रमाणेच फेसबुकमध्येही यासाठी एक सेटिंग आहे, ज्याद्वारे एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर फेसबुककडून त्याचे खाते, प्रोफाइल, फोटो आणि पोस्ट यासारखी सर्व माहिती डिलीट केली जाते. जर त्यांना … Read more

धक्कादायक! दोन जिवलग मित्रांचा कार अपघातात दुर्दैवी मृत्यू

accident

पनवेल : हॅलो महाराष्ट्र – राज्यातील अपघाताचे प्रमाण काही कमी होताना दिसत नाही आहे. यामध्ये आज पहाटे दोन जिवलग मित्रांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू (accident) झाला आहे. या घटनेमुळे दोन्ही मित्रांच्या घरच्यांना मोठा धक्का बसला असून सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. हे दोघेजण अर्टिंगा कारने घरी परतत होते. त्यावेळी काळाने त्यांच्याव झडप घातली (accident) आणि … Read more

21 दिवसांत संसाराचा धक्कादायक शेवट, पोलिसांकडून पत्नीला अटक

Death

बीड : हॅलो महाराष्ट्र – बीडमध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये बीडमधील गेवराई येथील पांडुरंग चव्हाण या तरुणाचा मृत्यू (death) झाला आहे. धक्कादायक म्हणजे या तरुणाचे अवघ्या 21 दिवसांपूर्वीच लग्न झाले होते. या तरुणाच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांनी थेट त्याच्या पत्नीवर संशय व्यक्त केला आहे. आपल्या मुलाच्या मृत्युप्रकरणी (death) त्याच्या पत्नीवर गुन्हा दाखल … Read more

विरारमध्ये गरबा खेळताना तरुणाचा मृत्यू, धक्क्याने वडिलांनीसुद्धा सोडला जीव

died

विरार : हॅलो महाराष्ट्र – देशभरात सगळीकडे नवरात्र साजरी केली जात आहे. त्यामुळे ठिकठिकाणी गरब्याचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये लोक पूर्णपणे बेधुंद होऊन नाचत असतात. मात्र या दरम्यान विरारमध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये गरबा खेळताना मुलाचा मृत्यू (died) झाला. हि बातमी ऐकताच वडिलांना मोठा धक्का बसला आणि त्यांनीदेखील आपले प्राण … Read more