हा फारच चुकीचा निर्णय…, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पृथ्वीबाबा सरकारवर भडकले

Pruthviraj chavan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, या भूमिकेवर गेल्या 12 दिवसांपासून उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. तर राज्य सरकारकडून मनोज जरांगे यांची मनधरणी करण्याचे सर्व प्रयत्न फेल ठरत आहेत. या सर्व घडामोडींमुळे राजकिय वातावरण तापले असताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य … Read more

16 आमदारांच्या अपात्रतेबाबत मोठी अपडेट; या तारखेला सुनावणी?

16 mla disqualification

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या (Eknath Shinde) बंडामुळे शिवसेनेचे दोन तुकडे झाले. खरी शिवसेना कोणाची हा वाद निर्माण झाला आहे. सर्वोच्य न्यायालयाने हे अधिकार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) याना दिले आहेत. त्यानुसार, येत्या 14 सप्टेंबर रोजी शिवसेनेच्या दोन्ही गटातील आमदारांची सुनावणी होण्याची शक्यता आहे. विधिमंडळाच्या मध्यवर्ती संभागृहात ही सुनावणी होणार … Read more

सरकारचा ‘तो’ लिफाफा कामी आलाच नाही; जरांगे पाटील अजूनही उपोषणावर ठाम

manoj jarange patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या दहा-बारा दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला घेऊन उपोषण करणाऱ्या कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन पुढे सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक बंद लिफाफा देऊन अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांना मनोज जरांगे पाटील यांच्याकडे पाठवले होते. त्यामुळे आता मनोज पाटील हे आपले आंदोलन … Read more

एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! राज्य सरकारकडून महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ

ST Bus

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एसटी कर्मचाऱ्यांच्या आनंदात भर घालणारी एक अत्यंत महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सध्या ३४ टक्के असलेला महागाई भत्ता आता ३८ टक्के झाला आहे. मध्यंतरी एसटी कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारकडे महागाई भत्ता वाढवण्याची मागणी केली होती. या मागणीला विचारात … Read more

अखेर कुणबी-मराठा आरक्षणाचा जीआर निघाला! मनोज जरांगे उपोषण मागे घेणार?

eknath shinde manoj patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून गेल्या दहा दिवसांपासून मनोज जरांगे पाटील जालन्यात उपोषणाला बसले आहेत. आज त्यांनी सरकारकडे दोन मोठ्या मागण्या केल्या आहेत. त्यातली पहिली मागणी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची करण्यात आली आहे. तर दुसरी मागणी सरकारने काढलेल्या जीआरमधून वंशावळ शब्द हटवण्याची केली आहे. आता मनोज जरांगे यांच्या या दोन्ही मागण्या विचारात … Read more

मनोज जरांगे पाटलांची सरकारकडे मोठी मागणी; GR मधील ‘त्या’ 2 शब्दांत सुधारणा करा

manoj jarange patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षण आणि मराठा समाजाच्या प्रश्नांना घेऊन गेल्या दहा दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आज माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी बोलताना त्यांनी राज्य सरकारच्या अध्यादेशाचं स्वागत केलं आहे. तसेच, त्यांनी राज्य सरकारकडे दोन मोठ्या मागण्या केल्या आहेत. राज्य सरकारने सरसकट कुणबी प्रमाणपत्र (Kunbi Certificate) देण्याची सोय … Read more

मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट!! सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

Maratha Aarakshan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणाबाबत आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. आज मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीनंतर राज्य सरकारने निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली आहे. ही समिती हैदराबादला जाऊन कुणबींच्या नोंदी तपासणार आहे. त्यानंतर पाच ते सहा सदस्यांची ही समिती 10 दिवसांत अहवाल सादर करेल. त्यानंतर सरकारकडून पुढील … Read more

साखर कारखान्यांना राज्य सहकारी बँकेकडून कर्ज मिळणार; मंत्रिमंडळ बैठकीत 6 मोठे निर्णय

eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज 6 सप्टेंबर रोजी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आहे. या बैठकीत आर्थिक अडचणीत सापडलेल्या सहकारी साखर कारखान्यांना राज्य सहकारी बँकेकडून शासन हमी वर कर्ज उपलब्ध करून देण्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच पीक विम्याचा आग्रीम हप्ता 25 टक्के देता येईल का? या संदर्भात अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी … Read more

खुशखबर! आज 3 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर सानुग्रह अनुदानाची रक्कम वितरित होणार

onion subsidy to farmers

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मध्यंतरी राज्यात कांद्याचे दर उतरल्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा मोठा फटका बसला होता. तसेच मुसळधार पावसामुळे देखील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर नुकसान झालेल्या कांदा उत्पादकांना अनुदान देण्याची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली होती. आज याच घोषणेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. सरकारकडून करण्यात आलेल्या घोषणेनुसार, आज ३ लाख कांदा उत्पादक … Read more

जरांगे पाटलांनी शिंदे- फडणवीस- पवार या दुतोंडी सरकारच्या ढोंगाचा बुरखा फाडला

manoj jarange patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा आरक्षणाचा सरकारी आदेश म्हणजे ‘जीआर’ हातात पडत नाही तोवर आंदोलन मागे घेणार नाही,” असा दम मनोज जरांगे-पाटलांनी भरला. जालन्याच्या आंतरवाली गावात एक सर्वसामान्य कार्यकर्ता जिद्दीने त्याच्या समाजासाठी उपोषणाला बसला आहे. त्याने प्राण पणास लावले. व खोकेवाल्या सरकारपुढे तो झुकायला तयार नाही. मनोज जरांगे पाटलांनी शिंद फडणवीस पवार या दुतोंडी सरकारच्या … Read more