पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत गुंतवणूक करा, १०० रुपयांच्या दरमहा गुंतवणूकीसह मिळवा ५ लाख रुपये

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट खाते हे एक छोटे छोटे हफ्ते असणारी, चांगला व्याज दर देणारी तसेच सरकारी हमी देणारी योजना आहे. ही योजना गुंतवणूकदारांसाठी गॅरेंटेड रिटर्न देणारी मानली जात आहे कारण या योजनेचा बाजाराशी काहीही संबंध नाही आहे. आरडीवरील व्याज 5.8 टक्क्यांच्या दरम्यान मिळत आहे. पोस्ट ऑफिसमध्ये रिकरिंग डिपॉझिटचे खाते हे … Read more

SBI चा ग्राहकांना झटका; FD वरील व्याज ०.४० % ने कमी केले, असा आहे नवीन दर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक असलेल्या एसबीआयने आपल्या ग्राहकांना एक मोठा धक्का दिला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या सर्व फिक्स्ड डिपॉझिट वरील व्याजदरात 0.40 टक्क्यांनी घट केली आहे. एसबीआयच्या एफडीवरील कमी करण्यात आलेले नवीन दर 27 मेपासून लागू झाले आहेत. एसबीआयने आपल्या वेबसाइटवर यासंबंधीची माहिती दिली असून एका महिन्यात बँकेकडून … Read more

पगार घेणार्‍या कर्मचार्‍यांनाही मिळणार TDS मध्ये २५ सूट? सरकार म्हणते..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसच्या या संकटाच्या काळात भारत सरकारने सर्वसमावेशक करात २५% कपात करण्याची घोषणा केली आहे. सॅलरी वाल्या लोकांना मात्र हा नियम लागू होणार नाही आहे. ही माहिती देताना वित्त सचिव अजय भूषण पांडे म्हणाले की, सरकारने वेतन विभागात टीडीएस कमी केलेला नाही आहे. जर असे केले गेले असेल तर वर्षाच्या अखेरीस (रिटर्न … Read more

SBI च्या ग्राहकांना झटका; आजपासून घटले FD चे व्याजदर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या मुदत ठेवी (एफडी) चे व्याज दर कमी केले आहेत. एसबीआयने ३ वर्षांच्या कालावधीतील एफडी वर ०.२० टक्के व्याज दर कमी केलेले आहेत. आजपासूनच नवीन दर लागू झाले आहेत. तथापि, बँकेने एफडी व्याज दर ३ वर्षे ते १० वर्षे असलेल्या एफडीचे व्याजदर … Read more