बाजारातील अस्थिरतेमुळे सरकार घाबरणार नाही, सीतारामन यांनी LIC IPO बाबत केले मोठे विधान

Nirmala Sitharaman

नवी दिल्ली । शेअर बाजारातील सततची अस्थिरता आणि रशिया-युक्रेन तणावादरम्यान, सरकारी Life Insurance Corp. of India (LIC) IPO आणण्यासाठी वचनबद्ध आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की,”सरकार आपल्या योजनेत कोणताही बदल करणार नाही आणि वेळेवर IPO लाँच केला जाईल.” सीतारामन म्हणाल्या,”LIC च्या IPO बद्दल बाजारात उत्साह आहे आणि आम्ही पुढे जात आहोत. जागतिक परिस्थितीचा बाजारावर … Read more

आमचा अर्थसंकल्प पुढील 25 वर्षांसाठी महत्त्वाचा – अर्थमंत्री निर्मला सीतारामन

नवी दिल्ली । केंद्र सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प पुढील 25 वर्षांसाठी महत्त्वाचा आहे, वास्तविक आगामी 25 वर्षे भारतासाठी महत्त्वाची आहेत असे विधान देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं. भारताच्या स्वातंत्र्याला (2047) 100 वर्षे पूर्ण होण्यासाठी दूरदृष्टी ठेवली नाही तर गेल्या 70 वर्षांत जे घडले असेच पुढेही घडेल. अर्थव्यवस्थेत स्थैर्य आणण्यासाठी आम्ही अर्थसंकल्प सादर केल्याचे त्यांनी … Read more

आता जमिनीचाही ‘आधार’ नंबर येणार; PM किसान योजनेमध्येही मदत होईल

PM Kisan

नवी दिल्ली । अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2022 च्या अर्थसंकल्पात डिजिटलायझेशनला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक घोषणा केल्या. यामध्ये जमिनीच्या रेकॉर्डचे डिजिटलायझेशन देखील समाविष्ट आहे. वन नेशन वन रजिस्ट्रेशन कार्यक्रमांतर्गत सरकारने 2023 पर्यंत जमिनींचे डिजिटल रेकॉर्ड तयार करण्याची तयारी केली आहे. यामध्ये प्रत्येक जमिनीला किंवा शेताला एक युनिक रजिस्टर्ड नंबर – URN देण्याची तयारी सुरू आहे. हा … Read more

“लोकांवर कराचा बोझा लादला नाही, कराच्या स्थिरतेवर आमचा भर आहे” – अर्थमंत्री निर्मला सीतारामन

Nirmala Sitharaman

नवी दिल्ली । केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी 2022 रोजी संसदेत 2022-23 या आर्थिक वर्षाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे आज 2 फेब्रुवारी 2022 रोजी, त्यांनी नेटवर्क 18 चे एमडी आणि ग्रुप एडिटर इन चीफ राहुल जोशी यांना दिलेल्या विशेष मुलाखतीत इन्कम टॅक्ससह अनेक मुद्द्यांवर खुलेपणाने सांगितले. या वर्षीच्या अर्थसंकल्पात … Read more

या आठवड्यात तीन मोठ्या आर्थिक घडामोडी, जाणून घ्या तुमच्या आर्थिक आरोग्यावर कसा होईल परिणाम

नवी दिल्ली । हा आठवडा देश आणि लोकांच्या आर्थिक आरोग्याच्या दृष्टीने तीन मोठ्या घडामोडींचा साक्षीदार असेल. सोमवारपासून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने अर्थसंकल्प 2022 ची उलट गणती सुरू होईल.सरकार पहिल्यांदा 2021-22 या आर्थिक वर्षासाठीचा आर्थिक सर्वेक्षण सोमवारी संसदेत सादर करणार आहे. त्याच दिवशी, राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (NSO) संध्याकाळी सुधारित GDP आकडे जाहीर करू शकते. यानंतर … Read more

Budget 2022 : फिनटेक कंपन्यांना अर्थसंकल्पातून आर्थिक समावेशासाठी इन्सेंटिव्ह मिळण्याची अपेक्षा

नवी दिल्ली । अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2022 रोजी 2022-23 या आर्थिक वर्षासाठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्याच वेळी, फिनटेक इंडस्ट्रीने आगामी अर्थसंकल्पात कर कपातीची मागणी केली आहे, आर्थिक समावेशनाला (Financial Inclusion) चालना देण्यासाठी आणि लेस कॅश इकोनॉमीकडे वाटचाल करण्यासाठी फायनान्शिअल आणि नॉन- फायनान्शिअल दोन्ही इन्सेंटिव्हज (Incentives) यावर जोर देणे गरजेचे आहे. फिनटेक … Read more

अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना काय काय मिळू शकेल ‘हे’ जाणून घ्या

नवी दिल्ली । 2022 च्या अर्थसंकल्पाकडून सर्वसामान्यांनाही मोठ्या आशा आहेत. कोरोना महामारी आणि महागाई या दुहेरी जखमांनी ग्रासलेल्या देशातील जनतेच्या जखमा भरून काढण्याचे काम सरकार नक्कीच करेल. यामध्ये इन्कम टॅक्स सूट, बचत आणि रेल्वे भाडे यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांबाबत सवलती जाहीर केल्या जाऊ शकतात. इन्कम टॅक्सचा नवीन स्लॅब आकर्षक बनवण्यासाठी त्यात काही सवलती जोडल्या जाऊ शकतात. … Read more

अर्थसंकल्पाचा इतिहास माहित आहे का ?? ब्रिटिश काळापासून 2021 पर्यंतच्या अर्थसंकल्पाबाबत जाणून घ्या

नवी दिल्ली । ब्रिटीशांच्या काळात भारतात पहिल्यांदा 7 एप्रिल 1860 रोजी अर्थसंकल्प सादर करण्यात आला. हा अर्थसंकल्प स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ आणि राजकारणी जेम्स विल्सन यांनी सादर केला होता. आता अर्थसंकल्प दुपारी अकरा वाजता सादर होणार आहे. यापूर्वी ब्रिटीशांच्या काळात संध्याकाळी 5 वाजता अर्थसंकल्प सादर केला जात असे. अर्थसंकल्पावर रात्रभर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना थोडी विश्रांती मिळावी म्हणून … Read more

Budget 2022: ‘या’ मोबाइल अ‍ॅपवर मिळणार संपूर्ण बजटची माहिती, ‘अशा’ प्रकारे करा डाऊनलोड

नवी दिल्ली । अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2022 रोजी म्हणजेच मंगळवारी सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प सादर करतील. सर्वसामान्यांना अर्थसंकल्पाची माहिती सहज उपलब्ध व्हावी यासाठी सरकारने मोबाइल अ‍ॅप लाँच केले आहे. संपूर्ण बजट या अ‍ॅपवर हिंदी आणि इंग्रजीमध्ये उपलब्ध असेल. अर्थमंत्री सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर लवकरच या अ‍ॅपवर बजट उपलब्ध होईल. मोबाईल अ‍ॅपवर युझर्स … Read more

Budget 2022: ओमिक्रॉनने खाल्ला सरकारचा ‘हलवा’, संसर्गाच्या भीतीने पहिल्यांदाच मोडली गेली परंपरा

नवी दिल्ली । दरवर्षी अर्थसंकल्पापूर्वी होणारा ‘हलवा सोहळा’ यावेळी ओमिक्रॉन संसर्गाच्या भीतीने स्थगित करण्यात आला आहे. भारताच्या इतिहासात ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा ही प्री-बजट परंपरा पाळली गेली नाही. दिल्लीतील साथीच्या आजाराची धोकादायक परिस्थिती पाहता हे पाऊल उचलण्यात आल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. सरकारने म्हटले आहे की, राजधानी दिल्लीत कोविड संसर्गाची संख्या कमी झाल्यामुळे ओमिक्रॉन … Read more