गोंदियात विद्यार्थ्यांना सोडून परतताना स्कूल बसचा अपघात, चालक जखमी

school bus accident

गोंदिया : हॅलो महाराष्ट्र – गोंदियामध्ये स्कूल व्हॅनचा भीषण अपघात (school bus accident) झाला आहे. हि स्कूल व्हॅन तब्बल तीस फूट खोल खड्ड्यात पडल्यामुळे तिचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच व्हॅनचा चालक गंभीर जखमी झाला आहे. या व्हॅनमध्ये विद्यार्थी नसल्यानं फार मोठी दुर्घटना (school bus accident) टळली आहे. ही व्हॅन एसेंट पब्लिक स्कूल राणी अंतीबाई … Read more

चुकीच्या रेल्वेत चढल्यामुळे महिलेने प्लॅटफॉर्मवर मारली उडी आणि…, Video आला समोर

saved life of young woman

गोंदिया : हॅलो महाराष्ट्र – रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना ‘धावत्या रेल्वेतून उतरू नका, धावती रेल्वे पकडणे धोकादायक आहे’ अशा सूचना वारंवार दिल्या जातात. मात्र काही प्रवाशी या सूचनांकडे दुर्लक्ष करून नको ते धाडस करतात आणि आपला जीव गमावतात. अशीच एक घटना गोंदिया रेल्वे स्थानकावर घडली आहे. यामध्ये चुकीच्या रेल्वेमध्ये चढले म्हणून एका तरुणीनं रेल्वेतून उडी मारली … Read more

जमिनीच्या वादातून भावकीमध्ये मारामारी, कुऱ्हाडीने एकमेकांवर केला हल्ला

land dispute

गोंदिया : हॅलो महाराष्ट्र – गोंदियामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये जमिनीच्या वादातून (land dispute) भावकीमध्ये वाद झाला आणि या वादाचे रूपांतर काही काळाने हाणामारीमध्ये झाले. जमिनीच्या वादातून (land dispute) भावकीत झालेल्या भांडणात लोकांनी एकमेकांवर कुऱ्हाडीने हल्ला केला आहे. या मारहाणीत तीन लोक जखमी झाले आहेत. या हाणामारीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल … Read more

गोंदिया रेल्वे स्थानकात विचित्र घटना, एक महिला जमिनीवर कोसळली, दुसरी ट्रेनला लटकली आणि…

rpf save two women life

गोंदिया : हॅलो महाराष्ट्र – रेल्वे स्टेशनवर आपल्या चुकीमुळे अनेक अपघात होत असतात. कधी कधी यामुळे आपल्याला जीवदेखील गमवावा लागतो. मागच्या आठवड्यात मुंबईच्या कांदिवली रेल्वे स्थानकावर अशीच एक दुर्घटना समोर आली होती. एक शालेय विद्यार्थी आपल्या मित्रांसोबत रेल्वे फलाटावर मजा मस्ती करत असताना रेल्वे रुळाच्या दिशेला गेला. त्याचा फलाटावरुन तोल गेला आणि तो खाली पडला. … Read more

धक्कादायक ! वडिलांसोबत उपचारासाठी आलेल्या तरुणीसोबत डॉक्टरचं विकृत कृत्य

Rape

गोंदिया : हॅलो महाराष्ट्र – काही दिवसांपूर्वी मुंबई येथील नालासोपारा परिसरातील खाजगी रुग्णालयात एका वरिष्ठ डॉक्टरनं आपल्यासोबत काम करणाऱ्या नर्सचा विनयभंग केला होता. हि घटना ताजी असताना आता गोंदियामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये उपचार घेण्यासाठी आलेल्या एका 24 वर्षीय तरुणीचा विनयभंग करण्यात आला आहे. या प्रकरणी पीडित तरुणीनं डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. … Read more

धक्कादायक ! रेल्वेसमोर उडी घेत तरुणाची आत्महत्या

Sucide

गोंदिया : हॅलो महाराष्ट्र – गोंदिया शहरामध्ये एक धक्कदायक घटना घडली आहे. यामध्ये एका तरुणाने धावत्या ट्रेनसमोर उडी घेत आत्महत्या केली आहे. हितेश वालदे असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. जेवणानंतर खर्रा खाण्याच्या निमित्ताने तो घराबाहेर पडला त्यानंतर तो घरी परतलाच नाही. मृत हितेश वालदे याने आत्महत्या का केली याचे कारण अजून समजू शकले नाही. … Read more

‘लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या तरुणीसोबत विकृत कृत्य; दोन मित्रांसह जंगलात नेलं अन्..

murder

गोंदिया : हॅलो महाराष्ट्र – लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुणीची तिच्याच प्रियकारनं मित्रांच्या मदतीनं हत्या केली आहे. या खुनाचा उलघडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीसह अन्य दोघांना अटक केली आहे. या आरोपींनी मृत तरुणीला जंगलात नेवून तिची निर्घृण हत्या केली होती. चिचगड पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. 23 जून … Read more

चार वर्षाची चिमुरडी झाली पोरकी; ‘या’ कारणामुळे नवऱ्याने घेतला बायकोचा जीव

murder (1)

भंडारा : हॅलो महाराष्ट्र – एका खाजगी दवाखान्यात कंपाऊंडर म्हणून काम करणाऱ्या 24 वर्षीय विवाहित महिलेचा गळा आवळून खून करण्यात आला आहे. हि हत्या तिच्या पतीनंच केल्याची बाब उघडकीस आली आहे. मागच्या काही दिवसांपासून आरोपी पती आपल्या बायकोवर चारित्र्यावरून संशय घेत होता. यामुळे या महिलेने नोकरीदेखील सोडली होती. बायकोने नोकरी सोडल्यानंतर प्रियकर तिला घरी येऊन … Read more

सरपंच, ग्रामसेवकाच्या त्रासाला कंटाळून कर्मचाऱ्याची सुसाईड नोट लिहून आत्महत्या

Sucide

गोंदिया : हॅलो महाराष्ट्र – आमगाव तालुक्यातील गोसाईटोला ग्रामपंचायतीत एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये गोसाईटोला ग्रामपंचायतीत कार्यरत असणारे कर्मचारी संजय हिवकराज रंगारी यांनी आत्महत्या केली आहे. मृत रंगारी यांनी मृत्यूपूर्वी एक सुसाईड नोट लिहिली होती. यामध्ये मृत रंगारी यांनी सरपंच, ग्रामसेवक आणि अन्य ग्रामपंचायत सदस्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे लिहिले आहे. रंगारी यांनी … Read more

सेवा संपण्याच्या 15 दिवस आधी नागालँडमधील चकमकीत प्रमोद कापगते शहीद

Pramod Kapgate

गोंदिया : हॅलो महाराष्ट्र – मंगळवारी सकाळी नागालँड बार्डरवर झालेल्या चकमकीत गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील परसोडी येथील सीआरपीएफचे जवान प्रमोद कापगते यांना गोळी लागून ते शहिद झाले आहे. त्यांचे पार्थिव गुरुवारी त्यांच्या मुळगावी परसोडी येथे आणण्यात येणार असून तेथेच त्यांच्यावर अंतिम संस्कार केले जाणार आहेत. प्रमोद कापगते हे मुळचे गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील … Read more