सदावर्तेंची राजकारणात एन्ट्री!! एसटी कष्टकरी जनसंघाची केली स्थापना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी अखेर राजकारणात एन्ट्री केली आहे. सदावर्ते यांनी एसटी कष्टकरी जनसंघ या संघटनेची स्थापना केली आहे. पत्रकार परिषद घेऊन सदावर्ते यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे सदावर्ते आता राजकारणाच्या आखाड्यात दिसणार आहेत. नव्या संघटनेची स्थापना करून गुणरत्न सदावर्ते आगामी एसटी बँक निवडणूक लढवणार आहेत. एसटी कष्टकरी … Read more

गुणरत्न सदावर्ते एसटी बँकेची निवडणूक लढवणार?? स्वतःचे पॅनल उभं करण्याच्या तयारीत

Gunaratne Sadavarte

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून एसटी कर्मचाऱ्यांची बाजू घेणारे वकील गुणरत्न सदावर्ते आता एसटी बँकेची निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चानी उधाण आले आहे. जेलमधून सुटका झाल्यानंतर सदावर्ते यांनी राज्य सरकार विरोधातील आपली आक्रमक भूमिका कायम ठेवली होती. आता ते सक्रिय राजकारणात उतरण्याची शक्यता असून ते एसटी बँकेच्या निवडणुकीत आपलं पॅनल उभं करणार आहेत. त्यादृष्टीने ते … Read more

गाढव तुरुंगात जाताच ‘लाल परी’ मुक्त झाली; सामनातून सदावर्तेंवर घणाघात

raut sadavarte

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एसटी कर्मचाऱ्यांना भडकवणारे वकील गुणारत्न सदावर्ते यांच्या अडचणीत वाढ झाली असून त्यांचे अनेक गैरव्यवहार पोलिसांच्या हाती लागले आहेत. येवडच नव्हे तर सदावर्ते यांच्या घरी पैसे मोजण्याची मशीन सापडल्याचे वकिलांनी कोर्टात सांगितले. या संपूर्ण प्रकरणावर शिवसेनेनं आपल्या सामना अग्रलेखातून सदावर्ते वर टीकेची झोड उठवली आहे. लाल परी मुक्त झाली पण गाढवांचे काय?? … Read more

सदावर्तेंनी पगार नसलेल्या ST कर्मचाऱ्यांना लुटले; सदावर्तेंच्या कबुलीनंतर परब यांचा हल्लाबोल

Anil Parab Gunaratna Sadavarte

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुणरत्न सदावर्ते यांना साताऱ्यात आज जामीन मंजूर करण्यात आला. मात्र, त्यांच्या अडचणी काही केल्या कमी होत नसल्याचे दिसते. कारण त्यांच्यावर साेलापूरात एका प्रकरणात आजच गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी गिरगाव न्यायालयाने सदावर्तेंना काेल्हापूर पाेलिसांच्या ताब्यात दिले आहे. आजच्या सुनावणी दरम्यान सदावर्ते यांनी एसटी पैसे घेतल्याची कबुलीही दिली आहे. … Read more

“पब्लिक है सब जानती है…”; न्यायालयाच्या निर्णयानंतर सदावर्तेची पहिली प्रतिक्रिया

Gunaratna Sadavarte

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके आज वकील गुणरत्न सदावर्ते यांची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने पोलिसांनी त्यांना सातारा जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले. यावेळी जिल्हा सत्र न्यायालयाने सदावर्ते यांना १४ दिवसांची न्यायालीयन काेठडी सुनावली. न्यालयाच्या निर्णयानंतर सदावर्ते यांनी “पब्लिक है सब जानती है…, न्यायालयावर माझा विश्वास आहे. न्याय व्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे, अशी पहिली … Read more

गुणरत्न सदावर्तेना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Gunaratna sadavarte

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते यांना सातारा पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. दरम्यान त्यांना चार दिवसाची पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते. आज सदावर्ते यांची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने पोलिसांनी त्यांना आज दुपारी सातारा जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी जिल्हा सत्र न्यायालयाने सदावर्ते यांना 14 दिवसांची न्यायालीयन … Read more

…अन् उदयनराजेंची कॉलर स्टाईल नक्कल करत सदावर्ते सातारा कोर्टात पोचले (Video)

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके गुणरत्न सदावर्ते यांची आज 4 दिवसांची पोलीस कोठडी संपली आहे. कोठडी संपल्याने सदावर्ते यांना दुपारी सातारा पोलिसांनी जिल्हा न्यायालयात हजर केले. यावेळी न्यायालय परिसरात पोहचताच सदावर्ते यांनी छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांच्या स्टाईलची नक्कल केली. सदावर्ते यांनी पोलिसांसमोरच थेट आपल्या दोन्ही हातानी शर्टवरील कॉलर उडवत उदयनराजे स्टाईल मारली. सदावर्ते यांचा … Read more

बेताल वक्तव्य करणाऱ्यांना सोडणार नाही मग तो सदावर्ते असो किंवा बंडातात्या : भगवान निंबाळकर

Gunaratna Sadavarte Satara News

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके बेताल वक्तव्य केल्या प्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांना सातारा पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. त्यांची आज 4 दिवसांची पोलीस कोठडी संपणार असल्याने त्यांना दुपारच्या सत्रात कोर्टात हजर केले जाणार आहे. सदावर्ते यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या प्रकरणाचा तपास सातारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांच्याकडे आहे. आज निंबाळकर यांनी जिल्ह्यात बेताल … Read more

गुणरत्न सदावर्तेंची जीभ कापून आणणाऱ्यास 11 लाखांचे बक्षीस; पहा कोणी केलं हे विधान

Gunaratna sadavarte

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणारत्न सदावर्ते याना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांच्या निषेधार्थ आज बारामतीत एमआयडीसी व टेक्स्टाइल पार्कच्या महिलांनी आंदोलन केले. यावेळी सदावर्ते यांची जीभ कापून आणणाऱ्याला 11 लाख रुपयांचे बक्षीस दिलं जाईल अस खळबळजनक वक्तव्य कामगार नेते तुकाराम चौधरी … Read more

BREAKING : गुणरत्न सदावर्ते यांना सातारा कोर्टाकडून 4 दिवसाची पोलिस कोठडी

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा व कोल्हापूरच्या छत्रपतीच्या गादीचा अवमान केल्याप्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांना काल गुरूवारी सातारा पोलिसांनी ताब्यात घेतले होते. शुक्रवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास सातारा कोर्टात हजर करण्यात आले होते. गुणरत्न सदावर्ते यांना सातारा कोर्टाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. सातारा पोलिस ठाण्यात गुरूवारची रात्र गुणरत्न सदावर्ते यांना काढावी लागली. त्यानंतर … Read more