सुसाईड नोटमध्ये मराठा आरक्षणाचा उल्लेख करत बीडच्या शेतकऱ्याने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

Suicide

बीड : हॅलो महाराष्ट्र – बीडमध्ये पुन्हा एक आत्महत्येची (suicide) घटना उघडकीस आली आहे. कर्जबाजारीपणा, सततची नापिकी, दुष्काळ, अशा विविध कारणांमुळे अनेक शेतकरी त्रस्त होऊन हे टोकाचे पाऊल उचलत (suicide) असतात. अशीच एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. काय आहे नेमके प्रकरण ? बीडमधील एका शेतकऱ्याने मराठा आरक्षण आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून जीवन संपत … Read more

साताऱ्यात आयुर्वेदिक केंद्रात बीड जिल्ह्यातील 55 वर्षीय महिला मृत्यू

Satara Taluka Police

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा येथील यवतेश्वर येथे असलेल्या आयुर्वेदिक केंद्रात परजिल्ह्यातील 55 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. पंचकर्म केल्यानंतर महिलेचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. शैलजा चौधरी असे मृत महिलेचे नाव आहे. घटनास्थळावरू मिळालेली माहिती अशी, सातारा शहरापासून कास रोडला यवतेश्वर येथे एक प्रसिध्द पंचकर्म केंद्र आहे. येथे जिल्ह्यासह परजिल्ह्यातील लोक उपचारासाठी … Read more

बीडमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकची दुचाकीला धडक

accident

बीड : हॅलो महाराष्ट्र – राज्यात अपघांताचे (accident) सत्र सुरूच आहे. बीडमध्ये अशीच एक घटना उघडकीस आली आहे. सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर बीड बायपास वरील छत्रपती संभाजी महाराज चौकात काल दुपारी एक भीषण अपघात (accident) झाला. यामध्ये एका भरधाव ट्रकने दुचाकीवरून कामाला जाणाऱ्या 2 बांधकाम कामगारांना चिरडले. या भीषण अपघातात (accident) बांधकाम मिस्त्रीसह एक कामगार महिलेचा … Read more

मोदींनी ठरवलं तरी मला संपवू शकत नाही, पंकजा मुंडे यांचे मोठे वक्तव्य

pankaja munde

बीड : हॅलो महाराष्ट्र – भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी बीडमध्ये एका जाहीर सभेत एक मोठे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठरवलं तरीही मला संपू शकत नाहीत जर मी तुमच्या मनात असेल तर असं म्हणत पंकजा मुंडे (Pankaja Munde) … Read more

लावणीच्या कार्यक्रमात धनंजय मुंडेंसमोरच पोलिसांचा तरुणांवर लाठीचार्ज

police beaten youth

बीड : हॅलो महाराष्ट्र – गेल्या वर्षभरापासून आतुरतेनं वाट पाहणाऱ्या गणरायाचे आगमन झाले आहे. या बापाच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या परळीत पहिल्याच दिवशी लावणीचा कार्यक्रम भरवण्यात आला होता. धक्कादायक म्हणजे, त्यामुळे बेभान झालेल्या तरुणावर पोलिसांना लाठीचार्ज (police beaten youth) करावा लागला आहे. लावणीच्या कार्यक्रमात धनंजय मुंडेंसमोरच पोलिसांचा तरुणांवर लाठीचार्ज pic.twitter.com/d5lvGfusa4 … Read more

काळाचा घाला! लग्नासाठी पुण्याहून बीडला जाताना अपघात, 6 जणांचा जागीच मृत्यू

accident

बीड : हॅलो महाराष्ट्र – बीडमध्ये एक भीषण अपघात (accident) घडला आहे. बीडच्या पाटोदा – मांजरसूंबा रोडवरील पाटोद्याजवळ बामदळे वस्ती इथे स्विफ्ट डिझायर कार आणि आयशर टेम्पोमध्ये हा भीषण अपघात (accident) झाला आहे. या अपघातामध्ये (accident) 6 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघाताची माहिती मिळताच पाटोदा पोलीस आणि सामाजिक कार्यकर्ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले. … Read more

गुडघाभर चिखल तुडवत काढावी लागली अंत्ययात्रा, बीडमधील धक्कादायक घटना

funeral procession

बीड : हॅलो महाराष्ट्र – बीडच्या माजलगाव तालुक्यातील लोणगाव-भगवाननगर ही ग्रुप ग्रामपंचायत आहे. भगवाननगरमध्ये शंभर कुटुंब राहतात. त्यामुळे लोकसंख्या देखील 800 च्या जवळपास आहे. मात्र या गावाला जोडणारा रस्ता कच्चा असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे अंत्यविधीसाठी (funeral procession) जातांना नागरिकांना गुडघाभर पाणी आणि चिखल तुडवत जावे लागते. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव थाटात … Read more

हनुमान गडाचे मठाधिपती बुवासाहेब खाडे महाराज यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल

Buasaheb Khade Maharaj

बीड : हॅलो महाराष्ट्र – बीडच्या हनुमान गडाचे मठाधिपती बुवासाहेब खाडे महाराज (Buasaheb Khade Maharaj) यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. गुन्हा दाखलेल्या महाराजांचं पूर्ण नाव बुवासाहेब जिजाबा खाडे (Buasaheb Khade Maharaj) असे आहे. लग्नाचं आमीष दाखवून त्यांनी लैगिंक अत्याचार केल्याचा आरोप पीडित महिलेकडून करण्यात आला आहे. … Read more

बीडमध्ये बंदुकीचा धाक दाखवून सशस्त्र दरोडा; CCTV फुटेज आले समोर

robbery

बीड : हॅलो महाराष्ट्र – बीड जिल्ह्यात एक दरोड्याची (robbery) घटना घडली आहे. यामध्ये बंदुकीचा धाक दाखवत 8 ते 10 दरोडेखोरांनी 9 लाखांची रोख रक्कम आणि पाच तोळे सोने पळवून नेले आहे. या दरोडेखोरांनी चोरी करताना दाम्पत्यास बेदम मारहाणसुद्धा केली आहे. या भयानक आणि धाडसी चोरीच्या घटनेमुळे बीड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेतील … Read more

मध्यरात्री पेट्रोल पंपावरील सुरक्षारक्षकाला मारहाण करत केली लूट

thief beaten security guard

बीड : हॅलो महाराष्ट्र – बीडमधील एका पेट्रोल पंपावर एक धक्कादायक घटना घडली आहे. बीडच्या येळंबघाट या ठिकाणी मध्यरात्री पेट्रोलपंपावरील सुरक्षारक्षकाला मारहाण (thief beaten security guard) करून त्याची लूट करण्यात आली. पेट्रोल टाकण्याच्या बहाण्याने सुरक्षारक्षकाला जवळ बोलावून त्याला मारहाण (thief beaten security guard) केली. मध्यरात्री घडलेली हि घटना पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. … Read more