यावर्षी Dividend च्या उत्पन्नावरही तुम्हाला भरावा लागेल Tax, त्यासंबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर आपण एखाद्या कंपनीत गुंतवणूक केली असेल आणि त्या कंपनीने डिव्हिडंड (Dividend) दिला असेल तर आपल्याला या वर्षी त्या उत्पन्नावर कर भरावा लागेल. मात्र, 1 फेब्रुवारी 2020 रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी Dividend Distribution Tax हटविला होता. टॅक्स एक्सपर्ट्सचे असे म्हणणे आहे की, आधी कंपन्या डिव्हिडंडवर Dividend Distribution … Read more

आपला स्वतःचा व्यवसाय करणाऱ्यांना आता ITR मध्ये द्यावी लागणार ‘ही’ महत्वाची माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इनकम टॅक्स विभागाने सूचना दिली आहे की AY 2020-21 साठी आयटीआर फॉर्म 3 हा e ई-फाईलिंगसाठी उपलब्ध आहे. ते एक्सेल किंवा जावामध्ये डाउनलोड करता येतील. आयटीआर फॉर्म 3 हा व्यावसायिकांसाठी असल्याचे टॅक्स एक्सपर्टचे म्हणणे आहे. यावेळी फॉर्ममध्ये बरेच बदल करण्यात आले आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी इनकम टॅक्स रिटर्न (आयटीआर) भरण्यासाठी … Read more

Income Tax Return ची अंतिम मुदत वाढविण्यात आली, आता 30 सप्टेंबरपर्यंत करू शकाल अर्ज दाखल

Income Tax Return ची अंतिम मुदत वाढविण्यात आली, आता 30 सप्टेंबरपर्यंत करू शकाल अर्ज दाखल #HelloMaharashtra

३०० रुपये रोजंदारी कामविणाऱ्याला आयकर विभागाने बजावली १ कोटीची टॅक्स नोटीस

मुंबई उपनगर ठाण्यातील अंबिवली येथील झोपडपट्टी राहणारे बाबूसाहेब अहीर ३०० रुपये रोजंदारी कमावतात. मात्र, आयकर विभागाने अहिर यांना पाठविलेली नोटीस पाहून अहिरच नाही तर कोणालाही धक्का बसेल. आयकर विभागाने मजुरी करणाऱ्या १.०५ कोटी रुपयांची आयकर भरण्याची नोटीस पाठविली आहे. नोटाबंदीच्या वेळी अहिरच्या बँक खात्यात ५८ लाख रुपये जमा झाल्याचे सांगण्यात येत आहे.