मुंबईचा रोहित जगात भारी!! ‘असा’ विक्रम करणारा जगातील पहिलाच फलंदाज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | इंग्लंड विरुध्दच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा आक्रमक सलामीवीर आणि धडाकेबाज फलंदाज रोहित शर्माने दमदार शतक ठोकत अडचणीत सापडलेल्या भारतीय संघाला सुस्थितीत आणले. विराट, आणि पूजारा माघारी परतल्यानंतर रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे या मुंबईकर जोडीने इंग्लिश गोलंदाजाना चांगकाच घाम फोडला. भारताने नाणेफेक जिंकल्यावर सलामीला शुबमन गिल आणि रोहित शर्मा हे दोघे … Read more

क्रिकेटर्स करताहेत स्टार्टअपमध्ये गुंतवणूक, कंपनीमध्ये गुंतवणूकीची कल्पना कशी आली याबाबत अजिंक्य रहाणे म्हणाला …

नवी दिल्ली । भारतीय क्रिकेट कसोटी संघाचा उप-कर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane, Vice-Captain) याचे पहिले प्रेम जरी क्रिकेट असले तरीही त्याला जेव्हा स्टार्टअपमध्ये गुंतवणूकदार होण्याची संधी मिळाली तेव्हा त्याने माघार घेतली नाही. रहाणेने ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेत भारताला शानदार विजय मिळवून दिला आहे. रहाणे व्यतिरिक्त भारतीय क्रिकेट संघात असे बरेच खेळाडू आहेत ज्यांनी स्टार्टअपमध्ये खूप गुंतवणूक … Read more

विराट नाही, अजिंक्य रहाणेनंच कसोटी संघाचं नेतृत्व करावं -माजी क्रिकेटपटूची मागणी

ajinkya virat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने प्रतिकूल परिस्थितीत देखील दमदार कामगिरी करत ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत लोळवण्याचं काम केलं. भारताच्या या विजयामुळे सर्वच स्तरातून भारतीय संघाचे आणि खास करून कर्णधार अजिंक्य रहाणेचे कौतुक केले जात आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भारतीय संघाच्या नेतृत्वाबाबात चर्चा सुरु झाल्या आहेत. अशातच भारताचे माजी दिग्गज क्रिकेटपटू बिशनसिंग बेदी … Read more

टीम इंडियाचं विमान मुंबईत लँड, कारण अजिंक्य रहाणेच्या मागे ‘पवार ब्रँड’!!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्या मातीत लोळवल्या नंतर भारतीय संघ मायदेशी दाखल झाला. ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक कामगिरी नंतर भारतीय संघावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. दरम्यान, शरद पवारांच्या मध्यस्थीनंतर टीम इंडियाचं विमान मुंबईत उतरल्याचं सांगण्यात येत आहे. बायो बबलमुळं टीम इंडियाला क्वारनाटईन व्हावं लागणार होतं‌. त्यामुळं मुंबई एअरपोर्टवर टीम इंडियाचं विमान … Read more

विजेत्या टीम इंडियाच्या मायदेशी परतण्याच्या वाटेत आली ‘ही’ मोठी अडचण

मुंबई । बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेत भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऐतिहासिक यशाची नोंद केली होती. मात्र भारतीय इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवण्याजोगी कामगिरी केल्यानंतर विजेत्याच्या थाटात मायदेशी परतण्यास उत्सुक आहे. मात्र, भारतीय संघाच्या मायदेशी परतण्याच्या वाटेत मोठी एक अडचण निर्माण झाली आहे. ऑस्ट्रेलियावरून परतणाऱ्या भारतीय संघाचे विमान कुठे उतरवायचे यावरून घोळ सुरू झाला आहे. ऑस्ट्रेलियाला धूळ चारल्यानंतर भारतीय संघ … Read more

अखेर ‘त्या’ प्रकरणाबद्दल ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने मागितली भारतीय संघाची माफी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात क्रिकेटला काळीमा फासणारी घटना घडली आहे. भारतीय संघ क्षेत्ररक्षण करत असताना ऑस्ट्रेलियन चाहत्यांनी मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांच्याबद्दल शिवीगाळ करत आक्षेपार्ह भाषा वापरली. मैदानावर घडलेल्या या प्रकाराबाबत भारतीय क्रिकेट संघाने पंचांकडे औपचारिक तक्रार नोंदवली. भारतीय खेळाडूंच्या तक्रारीनंतर मैदानात असलेल्या सुरक्षारक्षकांनी तेथील चाहत्यांची चौकशी … Read more

क्रिकेटला काळीमा फासणारी घटना ; मॅच सुरू असतानाच भारतीय क्रिकेटपटूंना प्रेक्षकांकडून शिविगाळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात क्रिकेटला काळीमा फासणारी घटना घडली आहे. भारतीय संघ क्षेत्ररक्षण करत असताना ऑस्ट्रेलियन चाहत्यांनी मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरली. खरं तर सामन्याच्या तिसऱ्या दिवशीही सिडनी क्रिकेट ग्राऊंडच्या मैदानावर भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला वर्णद्वेषी शेरेबाजीचा सामना करावा लागला. मैदानावर घडलेल्या या … Read more

भारताचा ‘हिटमॅन’ जगात भारी ; रोहित शर्माने ऑस्ट्रेलिया विरुद्ध केला ‘हा’ मोठा विश्वविक्रम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताचा आक्रमक फलंदाज रोहित शर्माने ऑस्ट्रेलिया विरुध्दच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात एक मोठा विश्वविक्रम आपल्या नावे केला आहे. दौऱ्यावरील आपला पहिलाच सामना खेळणारा रोहित शर्मा याने शुबमन गिलसोबत ७० धावांची दमदार भागीदारी केली. रोहितने ७७ चेंडूत ३ चौकार आणि १ षटकार लगावत २६ धावा केल्या. डावाच्या १६व्या षटकात रोहित शर्माने नाथन लायनच्या … Read more

त्याचा जन्मच नेतृत्व करण्यासाठी झाला आहे ; ‘या’ दिग्गज क्रिकेटपटूने केलं रहाणेचं तोंडभरून कौतुक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली शानदार विजय मिळवला. विराट कोहलीच्या अनुपस्थित अजिंक्य रहाणेने संघाचे जबरदस्त नेतृत्व करत यजमान ऑस्ट्रेलियाला चारीमुंड्या चित केलं आहे. त्यानंतर जगभरातून अजिंक्य रहाणेवर कौतुकाचा वर्षाव झाला. ऑस्ट्रेलियाचे दिग्गज क्रिकेटपटू इयान चॅपेल यांनी देखील त्याची प्रशंसा केली आहे. ईएसपीएन क्रिकइन्फो सोबत बोलताना दिग्गज खेळाडू इयान … Read more

भारतीय संघाला मोठा झटका ; रोहित शर्मासह 5 खेळाडू पुन्हा आयसोलेशनमध्ये

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. संघाचा उपकर्णधार रोहित शर्मासह पाच क्रिकेटपटूंना पुन्हा एकदा विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. शुक्रवारी मेलबर्नमध्ये एका हॉटेलमध्ये जेवण करताना त्यांनी चाहत्याची भेट घेतल्याचे वृत्त समोर आल्याने त्यांना एकांतवासात ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्व खेळाडूंनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन केल्याचंही या चाहत्याने … Read more