आरसीबी आयपीएल जिंकेल, पण त्यांना ‘या’ संघाला हरवावं लागेल – मायकल वॉन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विराट कोहली च्या नेतृत्वाखाली यंदा रॉयल चॅलेंजर बंगळुरूची गाडी सुसाट धावत आहे. आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच आरसीबीच्या संघाने सलग तीन सामने जिंकले आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत अपयशी ठरलेला हा संघ यंदा तरी आयपीएल चषक जिंकणार का याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान माजी इंग्लिश कर्णधार मायकल वॉन यांनी मोठी भविष्यवाणी केली आहे. आरसीबी … Read more

….तर तो संघ विजयासाठी पात्र नाही; संजय मांजरेकर भडकले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई विरुद्ध हातातील सामना गमावल्या नंतर क्रिकेट कॉमेंटेटर संजय मांजरेकर यांनी हैदराबादच्या संघावर संताप व्यक्त केला आहे. हैदराबाद ने अंतिम 11 मध्ये तब्बल 4 खेळाडुंमध्ये बदल केला होता. यावर संजय मांजरेकर यांनी बोट ठेवले. हा संघ विजयासाठी पात्र नाही असे संजय मांजरेकर यांनी म्हंटल. मुंबईविरुद्धच्या सामन्यात हैदराबादने चार बदल केले. त्यांनी … Read more

हरलेली बाजी पलटवणारी मुंबई इंडिअन्स ; अखेरच्या क्षणी हैदराबादवर रोमहर्षक विजय

Mumbai Indians

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने चेन्नईत पुन्हा एकदा कमाल करून दाखवली आहे. चेपॉक मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यात आपल्या सन्मानजनक धावसंख्येचा बचाव करत त्यांनी सनरायझर्स हैदराबादवर 13 धावांनी विजय मिळवला. मुंबईचे गोलंदाज या सामन्यात पुन्हा एकदा हिरो ठरले. दरम्यान हैदराबादचा हा यंदाच्या हंगामातील सलग तिसरा पराभव ठरला. मुंबई इंडियन्स संघाने हैदराबादसमोर 151 … Read more

पराभवानंतर चेन्नईला अजून एक दणका; ‘या’ कारणांमुळे धोनीला भरावा लागला 12 लाखांचा दंड

dhoni csk

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध दारुण पराभव झाल्यानंतर चेन्नई सुपर किंग्स आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनीला अजून 1 धक्का बसला. या सामन्यातील स्लोव ओव्हर रेट मुळे आयपीएलच्या गर्व्हनिंग काऊंन्सिलनं धोनीला तब्बल १२ लाखांचा दंड ठोठावला आहे. बीसीसीआयच्या नव्या नियमानुसार प्रत्येक संघाला खेळण्यासाठी ९० मिनिटांचा अवधी देण्यात आला आहे. या ९० मिनिटांमध्ये अडीच मिनिटांचे दोन … Read more

भावानेच भावाला बदडले; सॅम करनने भाऊ टॉम करनच्या ओव्हर मध्ये चोपल्या 23 धावा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामन्यात टॉम करण आणि सॅम करण हे दोन्ही भाऊ एकमेकांविरोधात उभे होते. सॅम करण हा चेन्नई कडून खेळतो तर टॉम करण दिल्लीच्या संघात आहे. दरम्यान सामन्याच्या 19 व्या ओव्हर मध्ये हे बंधू समोरासमोर आले आणि छोटा भाऊ सॅम करन मोठा भाऊ टॉम करनवर तुटून … Read more

धोनी – पंत आमनेसामने ; दिल्ली -चेन्नई मध्ये कोण मारेल बाजी??

dc vs csk

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल 2021 मध्ये आज चेन्नई सुपर किंग आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात जोरदार मुकाबला होणार आहे. विशेष म्हणजे भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी खूप दिवसांनी चाहत्यांना क्रिकेट खेळताना दिसणार आहे. त्यामुळे चेन्नईच्या चाहत्यांसाठी आजचा सामना खूपच भावनिक असेल. दोन यष्टीरक्षक कर्णधार असलेले महेंद्र सिंग धोनी आणि ऋषभ पंत यांच्या रणनितीकडे क्रिकेट रसिकांचं … Read more

IPL2021 : रोहित शर्माचा ‘जबरा फॅन’ ;ऑन स्क्रीन दिसताच केली आरती

rohit fan

नवी दिल्ली : आयपीएल चा हंगाम सुरु झाला आहे. शुक्रवारी आयपीएल ची पहिली मॅच मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघा दरम्यान होती. शुक्रवारी जेव्हा मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्मा बॅटिंग करण्यासाठी आला तेव्हा त्याच्या एका फॅन ने चक्क त्याची आरती केली. अर्थात ही आरती त्यानं आपल्या टीव्ही स्क्रीन समोर केली. रोहित शर्माच्या सुपर फॅनचा … Read more

पहिला सामना जिंकण्यापेक्षा आयपीएल ट्रॉफी जिंकणे जास्त महत्त्वाचे – रोहित शर्मा

rohit sharma

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल 2021 च्या पहिल्याच सामन्यात गटविजेत्या मुंबई इंडिअन्सला पराभवाचा सामना करावा लागला. विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर बंगळुरू संघाने अटीतटीच्या सामन्यात मुंबईचा पराभव केला. परंतु तरीही मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा निराश नाही झाला. रोहित म्हणाला की पहिला सामना जिंकण्यापेक्षा आयपीएल ट्रॉफी जिंकणे जास्त महत्त्वाचे आहे. सामना संपल्यानंतर रोहित म्हणाला, “माझा विश्वास आहे … Read more

यंदाही पहिला सामना देवाला; मुंबई इंडिअन्सची परंपरा कायम

Mumbai Indians

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आत्तापर्यंत तब्बल 5 वेळा आयपीएल चषक आपल्या नावावर करणाऱ्या मुंबई इंडिअन्सला नेहमीप्रमाणे पहिल्या सामन्यात मात्र पराभवाचा सामना करावा लागला. विराट कोहलीच्या आरसीबीच्या संघाने मुंबईला धूळ चारली. अटीतटीच्या या सामन्यात अखेर आरसीबीने विजय मिळवत आपलं गुणांचे खातं उघडलं. मिडल ऑर्डर ढासळली – ख्रिस लिन आणि सुर्यकुमार यादव यांनी चांगली भागीदारी करत मुंबईसाठी … Read more

आजपासून आयपीएलचा रणसंग्राम; पहिल्याच सामन्यात भिडणार रोहित – विराट

mi vs rcb

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल 2021 ची रणधुमाळी आजपासून सुरू असून होणार असून पहिला सामना गटविजेत्या मुंबई इंडिअन्स आणि रॉयल चॅलेंजर बंगळुरू यांच्यात होणार आहे. भारतीय संघातील दोन दिग्गज खेळाडू असलेले रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यातील हा महामुकाबला चाहत्यांसाठी आनंदाची पर्वणी ठरणार आहे. रोहित शर्माची मुंबई इंडिअन्स आयपीएल मधील सर्वात बलाढय टीम असून आत्तापर्यंत … Read more