नोकरीची सुवर्णसंधी! या रिक्त पदांसाठी माहिती व प्रसारण मंत्रालयात भरती प्रक्रिया सुरू

Ministry of Information and Broadcasting

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून कार चालक पदासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मंत्रालयात कर्मचारी कार चालक पदांच्या एकूण 8 रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या पदावर काम करू इच्छिणाऱ्या तरुणांना 25 नोव्हेंबर पर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. याबाबतची सविस्तर माहिती पुढे देण्यात आली आहे. पदाचे नाव … Read more

10 वी पास ते पदवीधरांना मिळणार सशस्त्र सीमा दलात नोकरी करण्याची सुवर्णसंधी!! आजच करा अर्ज

Armed Forces

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या जे तरूण नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आली आहे. सशस्त्र सीमा दलाअंतर्गत उपनिरीक्षक (पायनियर), उपनिरीक्षक (ड्राफ्ट्समन), उपनिरीक्षक (कम्युनिकेशन), उपनिरीक्षक (स्टाफ नर्स/महिला) अशा 111 रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरतीची जाहिरात नुकतीच सशस्त्र सीमा दलाने प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे या पदांसाठी अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून … Read more

तरुणांना नौदलात काम करण्याची सुवर्णसंधी; 224 जागांवर भरती जाहीर

Indian Navy

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| अनेक तरुणांचे सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न असते. मात्र अनेक कारणांमुळे त्यांचे हे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही. परंतु आता भारतीय नौदलाने (Indian Navy) अशा तरुणांना संधी देण्यासाठी नौदल शॉर्ट सर्व्हिस कमिशनने ऑफिसर पदाची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. भारतीय नौदल शॉर्ट सर्व्हिस कमिशनने ऑफिसर” पदासाठी 224 रिक्त जागा भरत आहे. या भरतीसाठी पात्र … Read more

10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; टपाल जीवन विमा विभागात भरती जाहीर

tapal post

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| दहावी उत्तीर्ण आणि नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक महत्त्वाची अपडेट आली आहे. टपाल जीवन विमा विभागाने अभिकर्ता पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. टपाल जीवन विमा दहावी उत्तीर्ण असणाऱ्या तरुणांच्या शोधात आहे. कारण या विभागाकडून, अभिकर्ता पदाच्या विविध रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्यामुळे ज्या इच्छुक तरुणांना या विभागाच्या पदांसाठी … Read more

Open AI कंपनीत नोकरीची संधी उपलब्ध; 3.6 कोटींचे पॅकेज

AI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | Artificial Intellgence (AI) आणि ChatGPT च्या वाढत्या प्रभावामुळे अनेकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्याचे म्हटले जात आहे. परंतु Open AI नेच आपल्या कंपनीत तब्बल 3.6 कोटींच्या वार्षिक पॅकेजची नोकरी देणारी संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे ज्या व्यक्तींना कोडींग, मशीन तंत्रज्ञानाचे ज्ञान आहे त्या व्यक्तीसाठी ही सुवर्णसंधी मानली जात आहे. सध्या कंपनी योग्य … Read more

IT क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या फ्रेशर्ससाठी खुशखबर; ‘या’ कंपन्यानी वाढवले भरतीचे टार्गेट

Job

नवी दिल्ली । भारतात या वर्षी डिजिटल आणि आयटी कंपन्यांमध्ये नोकऱ्यांचा पाऊस पडणार आहे. HCL, Wipro सह इतर अनेक कंपन्यांनी फ्रेशर्सची नियुक्ती करण्याचे त्यांचे लक्ष्य पूर्वीपेक्षा जास्त वाढवले ​​आहे. देशातील सर्वात मोठी IT कंपनी असलेल्या TCS ने चालू आर्थिक वर्षात 40 हजार पदवीधर म्हणजेच फ्रेशर्सची भरती करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. गेल्या वर्षीही TCS ने सुमारे … Read more

सर्वच क्षेत्रातील कंपन्या करत आहेत नवीन कर्मचारी भरती करण्याचा विचार

Job

नवी दिल्ली । कोरोना महामारी आटोक्यात आल्याने आणि अर्थव्यवस्थेत सुधारणा झाल्याने देशात पुन्हा नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत. चालू आर्थिक वर्ष 2022-23 मध्येही हा मजबूत सकारात्मक कल कायम राहील. जवळपास सर्वच क्षेत्रातील कंपन्या नवीन कर्मचारी भरती करण्याचा विचार करत आहेत. त्यामुळे कंपन्यांमध्ये बंपर भरती होणार आहे. देशातील दोन आघाडीच्या IT कंपन्या TCS आणि Infosys नी आर्थिक … Read more

आता घरबसल्या ऑनलाइन दररोज कमवा 1,000 रुपये, त्यासाठी काय करायचे ते जाणून घ्या

SIP

नवी दिल्ली । आपण तंत्रज्ञानाच्या अशा युगात आहोत, जिथे झटक्यात आपण हजारो आणि लाखो लोकांपर्यंत पोहोचू शकतो. तंत्रज्ञानाच्या मदतीने खरेदी, सर्व्हिसेस सह हजारो कामे अगदी सोपी झाली आहेत. त्याद्वारे तुम्ही भरपूर कमाई देखील करू शकता. जर तुम्ही अशा लोकांपैकी नसाल ज्यांना ऑफिसमध्ये काम करायचे आहे किंवा तुमच्याकडे कोणतीही नोकरी नाही, तर आम्ही तुम्हाला अशा काही … Read more

नोकरीची सुवर्णसंधी !! Google पुण्यात सुरु करणार ऑफिस; भरतीही सुरु

Google

नवी दिल्ली । गुगल भारतात आपले नवीन ऑफिस उघडणार आहे. गुगलचे हे नवे ऑफिस पुण्यात असेल. या वर्षाच्या उत्तरार्धात हे ऑफिस सुरू होण्याची अपेक्षा आहे. गुगलने यासाठी भारतात भरतीही सुरू केली आहे. गुगलच्या गुरुग्राम, हैदराबाद आणि बंगळुरूमध्ये ही भरती केली जात आहे. भारतातील गुगल क्लाउड इंजिनीअरिंगचे व्हीपी अनिल भन्साळी म्हणाले की,”भारत हे तंत्रज्ञान आणि नवनिर्मितीचे … Read more

नोकरीची संधी : कृष्णा विद्यापीठात आजपासून स्टाफ नर्स पदासाठी कॅम्पस इंटरव्ह्यू

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी संपूर्ण जगभरात आपल्या वैद्यकीय सेवेचे जाळे पसरविलेल्या नामांकीत अशा ॲस्टर आधार हॉस्पिटल आणि मुंबईतील सुप्रसिद्ध हिरानंदानी फोर्टिस हॉस्पिटलच्यावतीने स्टाफ नर्स पदासाठी कराड येथे कृष्णा अभिमत विद्यापीठात 29 व 30 ऑक्टोबर रोजी कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन करण्यात आले आहे. या कॅम्पस इंटरव्ह्यूमधून निवड झालेल्या उमेदवारांना या नामांकीत हॉस्पिटलमध्ये काम करण्याची संधी उपलब्ध … Read more