जिंतीत वन विभागाच्या रेस्क्यू मोहिमेत वाघदऱ्यात 2 बिबट्याचे वास्तव्य उघड

leopard in karad

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील जिंती येथे वाघदरा शिवारात बिबट्याचा वावर वाढला असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेली तीन ते चार दिवस झाले बिबट्याचे आवाज ऐकू येऊ लागल्याने या ठिकानाची वनविभाग व पुणे येथील रेस्क्यू टीम यांनी ड्रोनव्दारे पाहणी केली. जिंती येथील वाघदरा शिवारात 5 जानेवारी रोजी वनविभाग व पुणे येथील रेस्क्यू टीम यांनी … Read more

कराड उत्तरचे ऋणानुबंध कायम जपणार : आ. पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj Chavan

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी तुमच्यामुळे लोकसभेत मला प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली. खासदार, केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री व आमदार असताना मतदारसंघाचा गौरव वाढविण्याचा मी सतत प्रयत्न केला आहे. कराड लोकसभा मतदारसंघातील कराड उत्तरचे जुने ऋणानुबंध कधीही विसरणार नाही. हे ऋणानुबंध कायम जपणार आहे. असे मत माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. अंतवडी (ता. कराड) … Read more

कराडात अजित पवारांच्या वक्तव्याचा भाजपकडून निषेध; भर चौकात ‘मुर्दाबाद’च्या घोषणा

Atul Bhosale Chhatrapati Sambhaji Raje karad

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल राज्यभर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. कराड येथील ढेबेवाडी फाटा  याठिकाणी आज भाजपच्यावतीने अजित पवारांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी ‘अजित पवार मुर्दाबाद’, ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय’ अशा घोषणा देत संपूर्ण परिसर दणाणून सोडला. … Read more

कराड-पाटण शिक्षक सोसायटी निवडणुक निकाल : सत्ताधारी व विरोधकांच्यात घासाघासी, सत्ताधारी गटाकडे किरकोळ आघाडी

Counting of Karad-Patan Teachers Society election

कराड प्रतिनिधी । विशाल वामनराव पाटील कराड-पाटण प्राथमिक शिक्षक सोसायटी निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी आठ वाजल्यापासून सुरू झाली आहे. निकाल येण्यासाठी दुपारी तीन वाजतील असे निवडणूक निर्णय अधिकारी संदीप जाधव यांनी सांगितले आहे. यामध्ये गुरुमाऊली सत्ताधारी गट व गुरुजन एकता पॅनल मध्ये अटीतटीची लढत असल्याचे दिसून येत आहे. केवळ उंडाळे गट क्रमांक 3 मधून दिनेश … Read more

कराड नगरपालिकेतील ‘त्या’ अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास आत्मदहन करणार; सुशिक्षित बेरोजगार संघटनेचा इशारा

Educated Unemployed Association

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके कराड नगरपालिकेतील अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या विरोधात सबळ पुरावे देऊनही कारवाई होत नाही.त्यामुळे जिल्हाधिकार्यांनी या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करून कारवाई करावी अन्यथा मी त्यांच्या दालनात आत्मदहन करेन असा थेट इशारा राष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार व स्वयंरोजगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष इम्रान मुल्ला यांनी दिला आहे. राष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार व स्वयंरोजगार संघटनेने जिल्हाधिकारी … Read more

कराड : ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडले; 7 वर्षांच्या मुलाचा जागीच मृत्यू

accident truck and a two-wheeler

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी पुणे- बेंगलोर महामार्गावरील कराड शहराजवळ असलेल्या कोयना पुलावर ट्रक-दुचाकीच्या अपघातात 7 वर्षाचा मुलगा जागीच ठार झाला. तर दोनजण गंभीर जखमी झाले. सोमवारी सायंकाळी 6 :15 वाजण्याच्या सुमारास हि अपघाताची घटना घडली असून ट्रकचालक पसार झाला आहे. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, कराड येथून सातारच्या दिशेला जाताना ट्रक (KA 48 A … Read more

मुलाच्या हातात स्टेअरिंग देणं पडलं महागात, अपघातात बापलेकाचा दुर्दैवी अंत

accident

सांगली : हॅलो महाराष्ट्र – कराड – रत्नागिरी राज्य महामार्गावरील कोकरुड या ठिकाणी एक भीषण अपघात (accident) झाला आहे. वारणा नदीवर असलेल्या कोकरुड- नेर्ले पुलावर रस्त्याचा अंदाज न आल्याने पुलाच्या दुभाजकाला कार धडकून हा अपघात (accident) झाला आहे. या अपघातात बापलेकाचा जागीच मृत्यू झाला आहे तर अन्य तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात … Read more

आटकेत तब्बल 30 वर्षांनी सत्तांतर; सर्वपक्षीय आघाडी परिवर्तन पॅनेलचा 8 जागांवर विजय

Atke Gram Panchayat elections

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील आटके येथे तब्बल तीस वर्षानंतर सत्तांतर झाले. पैलवान धनाजी पाटील यांच्या विरोधात सर्वपक्षीय आघाडी परिवर्तन पॅनेलच्या उमेदवारांनी ८ जागांवर विजय मिळवत लोकनियुक्त सरपंचपद काबीज केले. सरपंच पदाच्या उमेदवार रोहिणी नितीन पाटील यांनी प्रचंड मतांनी या ठिकाणी विजय मिळवला आहे. तर ग्रामविकास पॅनेल यांना ५ जागांवर समाधान मानावे लागले. … Read more

पश्चिम सुपनेत गड आला पण सिह गेला; अवघ्या दोन मतांनी सरपंच विजयी

Satyajit Patankar Shambhuraj Desai Udayasih Patil Undalkar

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील 33 ग्रामपंचायतीच्या मतमोजणीस सुरुवात झाली असून कराड तालुक्यातील पश्चिम सुपने ग्रामपंचायत निकाल पहिला हाती आला आहे. यामध्ये पालकमंत्री शंभूराज देसाई आणि ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्या गटांनी 4 जागांवर विजय मिळवला आहे. तर विरोधात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराने सरपंच पदावर विजय मिळवला. कराड तालुक्यात सुपने ग्रामपंचायत निवडणुकीत गड आला … Read more

ग्रामपंचायत निवडणूकीसाठी आज मतमोजणी; उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Satara District Gram Panchayat Election

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात अनेक ग्रामपंचायत निवडणुकांचा आज निकाल लागणार आहे. निवडणुकीमुळे अगदी स्थानिक गाव पातळीवर राज्यातील अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध शिंदे गट, भाजप असा सामना रंगला आहे. राज्यातील सातारा जिल्ह्यातही निवडणूक होत असल्याने जिल्ह्यातील भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व ठाकरे गटाच्या नेत्याची प्रतिष्ठा पणाला लागली … Read more