लिबर्टी मंडळाचा दैदिप्यमान गौरवशाली इतिहास : गिरीश इरनाक

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी सातारा जिल्हा कबड्डी असोसिएशन व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे मान्यतेने कराडमध्ये लिबर्टी मजदूर मंडळाच्या क्रीडांगणावर कबड्डीस्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धेला आंतरराष्ट्रीय व प्रो.कब्बडी खेळाडू गिरीश इरनाक याने उपस्थिती लावली. “गतवेळी 2017-18 साली लिबर्टी मजदूर मंडळाने राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेवेळी महाराष्ट्राला अकरा वर्षांनंतर अजिंक्यपद मिळाले, हा अतिशय चांगला योगायोग होता. … Read more

अज्ञात ट्रकची दुचाकीला धडक : दोघेजण गंभीर जखमी

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी गेल्या अनेक दिवसापासून कराड येथील राष्ट्रीय महामार्गावर अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. दरम्यान काल कराड येथील राष्ट्रीय महामार्गावर वहागांव हद्दीत अज्ञात ट्रकने दुचाकीला धडक दिल्याची घटना घडली. यामध्ये दोघे दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर रविवारी सायंकाळी कराड तालुक्यातील वाहागावच्या हद्दीत कराड ते सातारा … Read more

ओबीसी आरक्षणासाठी भाजप आणि काॅंग्रेस प्रयत्नशील तर राष्ट्रवादी, शिवसेना अप्रयत्नशील : भानुदास माळी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी केंद्र सरकारने इम्पेरिकल डेटा न दिल्याने आरक्षण गेले आहे. आमच्यावर परिस्थिती गंभीर निर्माण झाली असून राज्य सरकारने दिलेला अहवाल हा संतापजनक आहे. ज्यांनी आरक्षण घालवले तो भाजप आणि आमचा राष्ट्रीय काॅंग्रेस पक्ष ओबीसी आरक्षणासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. आमच्याच सरकारमधील घटक पक्ष राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि शिवसेना हे ओबीसी आरक्षणासाठी प्रयत्न … Read more

संभाजी भिडेंच्या वादग्रस्त वक्तव्याचा मी निषेध करतो : मंत्री बाळासाहेब पाटील

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे हे अनेक वादग्रस्त वक्तव्य करतात. शास्त्राने सिध्द केलेले आहे, जगामध्ये मनुष्याला आजार झाल्यानंतर त्याच्यावर वैद्यकीय उपचार करणे गरजेचे असते. पुरातन काळात आयुर्वेदाच्या माध्यमातून उपचार केले जात होते. कालातरांने विज्ञान पुढे गेलं आजाराच्या बाबतीत संशोधन होवू लागले. आज आजार असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार केले जातात. डॉक्टर … Read more

“भाजपकडून सरकार पाडण्याच्या प्रयत्नानंतर आता नेत्यांच्या बदनामीची मोहीम हाती”; जयंत पाटील यांची घणाघाती टीका

Jayant Patil

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी महाविकास आघाडी सरकावर सध्या भाजप नेत्यांकडून ईडीच्या कारवाईवरून टीका केली जात आहे. अशात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते यांनाही अटक करण्यात आली आहे. सरकावर केल्या जात असलेल्या टिकेवरून राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला. भाजपकडून महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी प्रयत्न केले जात होते. ते प्रयत्न फसल्यानंतर आता … Read more

थकीत बिल वसुलीसाठी कनेक्शन तोडले, ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी सब स्टेशनलाच टाळे ठोकले

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील मसूर येथे महावितरण कंपनीच्यावतीने थकीत बिल वसुलीसाठी मसुर गावच्या पाणीपुरवठ्याचे विद्युत कनेक्शन बंद केल्याचा प्रकार केला. त्यामुळे मसूरच्या सुरळीत पाणीपुरवठा काहीकाळ बंद झाला. दरम्यान ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत महावितरणचे सबस्टेशन टाळे केले. याबाबत अधिक माहिती अशी, मसूर येथील ग्रामपंचायतीचा 12 वर्षापासून  महावितरण कंपनीकडे लाखो रुपयांचा … Read more

उंब्रजला सर्विस रोडवर ताबा सुटून गाडी पलटी; चालक सुखरूप

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील उंब्रज येथे तारळे नदी परिसरातील वळणावरती चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी महामार्गावरून सर्विस रस्त्यावर पलटी झाली. आज सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास हि अपघाताची घटना घडली. सुद्यवाने यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. मात्र, गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याबाबत अधिक माहिती अशी की, कराड तालुक्यातील उंब्रज येथे महामार्गावर … Read more

चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने अपघात; दोघेजण जखमी

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील तळबीड बेलवडे हद्दीत राष्ट्रीय महामार्गावर कराड ते सातारा लेन वरती आज सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास चारचाकी गाडीचा अपघात झाला. यामध्ये दोनजण जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याबाबत घटना स्थळावरून मिळालेली माहिती अशी की, कराड तालुक्यातील बेलवडे हद्दीत अचानक गाडीचा टायर फुटल्याने गाडी चालकाचा … Read more

नवाब मलिकांवरील कारवाई विरोधात महाविकास आघाडीचे आंदोलन

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी केंद्र सरकारने तपास यंत्रणांचा गैरवापर करत सुरू केलेल्या खोट्या चौकशी व दडपशाहीच्या विरोधात आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीद्वारे केलेल्या कारवाईच्या विरोधात आज दत्त चौक कराड येथे महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील माने, राज्य लेखा समितीचे अध्यक्ष शहाजीराव क्षीरसागर, सातारा जिल्हा … Read more

माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून कराड शहरातील जळीतग्रस्त वस्तीची पाहणी

कराड: कराड शहरातील टाऊन हाॅल शेजारील वेश्या वस्तीत काल मध्यरात्री आग लागून सुमारे 25 घरे जळून खाक झाल्याची घटना घडली होती. या घटनास्थळी आज माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांनी भेट देऊन जळीतग्रस्त भागाची पाहणी केली. मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्याकडून आ. चव्हाण यांनी माहिती घेतली यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी तेथील रहिवाशांची विचारपूस केली, या वस्तीमधील लोकांची … Read more