Satara News : लाच घेतल्या प्रकरणी सैदापूरच्या मंडलाधिकाऱ्यासह एकावर कारवाई
सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्ह्यात शासकीय कार्यालयामध्ये किरकोळ कामासाठी लाच घेण्याचे प्रकार होत असल्याने लाच घेणाऱ्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई केली जात आहे. या दरम्यान या विभागाकडून सोमवारी सैदापूर (ता. कराड) येथील मंडलाधिकारी विनायक दिलीप पाटील व मंगेश उत्तम गायकवाड (रा. सुपने, ता. कराड) या दोघांवर 10 हजार रुपयांच्या लाच प्रकरणी कारवाई करण्यात … Read more