धक्कादायक ! लातूरमध्ये भरदिवसा महाविद्यालयीन तरुणावर कोयत्याने सपासप वार

लातूर : हॅलो महाराष्ट्र – लातूर जिल्ह्यातील विशाल नगर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका महाविद्यालयीन तरुणावर कोयत्याने सपासप वार करण्यात आले आहेत. आज दुपारी बाराच्या सुमारास लातूर शहरातील अत्यंत गजबजलेल्या आणि रहदारीचा भाग असलेल्या विशाल नगर परिसरामध्ये काही अज्ञात तरुणांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यावर कोयत्याने वार करत त्याला जखमी केले. या घटनेमुळे परिसरात एकच … Read more

शिक्षकाने स्वतः चा फोटो ग्रुपमध्ये टाकून भावपूर्ण श्रद्धांजली लिहिले अन्…

लातूर – जिल्हा परीषद शाळेतील सहशिक्षकाने व्हाॅट्सअप ग्रुपवर स्वताचा फोटो व भावपूर्ण श्रध्दांजली ची पोस्ट टाकून आत्महत्या केल्याची घटना काल जिल्ह्यातील चाकूर येथे घडली आहे. चाकूर येथील जिल्हा परीषद मुलांच्या शाळेत सचिन शिवराज अंबुलगे (40) हे शिक्षक म्हणून कार्यरत होते, शहरातील आदर्श काॅलनीतील एका भाड्याच्या खोलीमध्ये ते कुटुंबीयासह राहत होते. त्यांच्या पत्नी व मुलगा हे … Read more

धक्कादायक ! अवघ्या दहा मिनिटांत लॅबच्या रिपोर्टमध्ये केला बदल

Corona

औरंगाबाद – कोरोना व अन्य आजाराच्या वाढत्या रुग्णसंख्येत रक्त, लघवी व अन्य तपासणीच्या नावाखाली पॅथॉलॉजी लॅबनी लातूर जिल्ह्यात चांगलाच धुमाकूळ घातला आहे. कुठे पॅथॉलॉजिस्ट कोऱ्या लेटरपॅडवर स्वाक्षरी करून निघून जातात तर कुठे त्यांची स्वाक्षरी रिपोर्ट तयार करणाराच करतो. संगणकीय प्रयोगशाळेत तर पॅथॉलॉजिस्टची स्वाक्षरी स्कॅन करूनच ठेवली जाते. या गोंधळात एका महिला रुग्णाचा दिलेला अहवाल लॅबने … Read more

मराठवाड्यातील ‘या’ जिल्ह्यात अवकाळी पाऊस अन् गारपीट

rain

औरंगाबाद – मराजवाड्यातील काही भागात गारपीट व अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला होता. आज लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील घरणी, आष्टा शिवारात पहाटे साडेचार वाजता अचानकपणे जोरदार वारे वाहू लागले. यावेळी सुमारे अर्धा ते पाऊणतास मध्यम स्वरूपाचा अवकाळी पाऊस झाला तर काही वेळातच गारा ही पडल्या. अचानक आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे रब्बी हंगामातील अनेक शेतकऱ्यांची उभी ज्वारी भुईसपाट … Read more

चालक- वाहकाची मानसिकता नसताना कामावर पाठविल्याने झाला ‘तो’ अपघात

औरंगाबाद – लातूर-अंबाजोगाई मार्गावर रविवारी सकाळी अपघात झालेल्या लातूर- औरंगाबाद एस.टी.वरील चालक-वाहकांची मानसिकता नसताना त्यांना जबरदस्तीने कामावर पाठविण्यात आले. त्यातूनच अपघात झाला, असा आरोप संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी केला. मात्र, एस.टी. महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी हा आरोप फेटाळत, दोन्ही कर्मचारी अनेक दिवसांपासून कर्तव्यावर होते, असे स्पष्ट केले. सिडको बसस्थानकातून शनिवारी दुपारी तीन वाजता चालक सुभाष गायकवाड आणि वाहक … Read more

सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने उचलले ‘हे’ पाऊल

anita gutte

लातूर : हॅलो महाराष्ट्र – लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील देवकरा या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये सासू सासऱ्यांच्या जाचाला कंटाळून विवाहितेने झाडाला गळफास लावून आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु केला आहे. आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव अनिता गुट्टे असे होते. त्या 32 वर्षांच्या होत्या. … Read more

कंटेनर- कारच्या भीषण अपघातात कारचा चेंदामेंदा तर एकाच कुटुंबातील 4 जण ठार

accident

औरंगाबाद – मागील काही दिवसांपासून मराठवाड्यात अपघाताच्या घटना वाढतच आहेत. अशातच आज उस्मानाबाद येथून लातूरकडे निघालेल्या लातुरातील पाडे कुटुंबावर काळाने घात घाला घातला असून, समोरुन येणाऱ्या कंटेनरवर कार धडकल्याने झालेल्या भीषण अपघात चार जण जागीच ठार झाले. हा अपघात उस्मानाबाद-धुळे महामार्गापासून जवळच असलेल्या भडाचीवाडीजवळ आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास घडला. हिरकणाबाई मुरलीधर पाडे (वय 70), … Read more

महिलेचा 12 वर्षांनी लहान तरुणावर जडला जीव; यानंतर या महिलेने उचलले ‘हे’ पाऊल

लातूर : हॅलो महाराष्ट्र – लातूर जिल्ह्यामधील निलंगा तालुक्यातील शिवणी या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका महिलेने आपल्या पतीची निर्घृण हत्या केली आहे. या आरोपी महिलेने आपला 21 वर्षीय प्रियकर आणि गावातील अन्य एक जणाच्या मदतीने आपल्या पतीची हत्या केली. आरोपींनी मृत तरुणाला दारू पाजून त्याची गळा आवळून हत्या केली. या घटनेची … Read more

मराठवाडा गारठला ! काही जिल्ह्यांचा पारा 10 अंशांवर

औरंगाबाद – मराठवाड्यात मागील तीन ते चार दिवसांपासून तापमानात घट झाल्याने थंडीचा कडाका वाढला आहे. दिवसभर आता थंडी जाणवत असल्यामुळे बालके व नागरिक दिवसाही उद्धार कपडे घालून घराबाहेर पडत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. रविवारी परभणीत सर्वात कमी 10.6 सेल्सिअस तापमान असल्याची नोंद वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील हवामान विभागात करण्यात आली, तर लातूर जिल्ह्यातील … Read more

धक्कादायक ! अनैतिक संबंधातून महिलेने नवीन प्रियकराच्या साथीने जुन्या प्रियकराचा काढला काटा

love affair

लातूर : हॅलो महाराष्ट्र – लातूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये लातूरच्या चाकूर परिसरात एका 40 वर्षीय व्यक्तीची निर्घृण हत्या करण्यात आली. या व्यक्तीवर अज्ञात हल्लेखोरांनी डोळ्यात मिरची पूड टाकून लोखंडी रॉडने घाव घातले होते. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात या प्रकरणाचा छडा लावला. या हत्येप्रकरणी पोलिसांनी एका महिलेसह तिच्या दोन … Read more