‘या’ कारणामुळे उद्धव ठाकरें समोर वृद्ध शेतकरी ढसाढसा रडला

लातूर प्रतिनिधी | शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. या नुकसानीची व्यथा उद्धव ठाकरे यांच्या समोर मांडताना एका वृध्द शेतकऱ्याने हंबरडा फोडला. नांदेड जिल्ह्यातील कंधार मधल्या किरोळा इथं उद्धव ठाकरे हे बाधित पिकांची पाहणी करण्यासाठी गेले असता तिथे एका शेतकर्‍याने ठाकरे यांच्यासमोर ढसाढसा रडायला सुरवात केली. … Read more

उजनीचे पाणी सोलापूरला मिळू शकतं तर मग लातूरला का मिळू शकत नाही? – सुशीलकुमार शिंदे

‘जर उजनी धरणातील पाणी १२० किमी लांब असलेल्या सोलापूरला मिळू शकतं तर मग लातूरला का मिळू शकत नाही?’ असा सवाल उपस्थित करत काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी सरकारला धारेवर धरले. लातूरमध्ये आयोजित प्रचार सभेत शिंदे बोलत होते. लातूर शहर आणि लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अनुक्रमे अमित आणि धीरज विलासराव देशमुख यांच्या प्रचारासाठी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांच्या सभा लातूर मध्ये झाल्या. यावेळी शिंदे यांनी उपस्थित जनसमूहाला संबोधित केले.

लातूरकर सौरभ अंबुरेंना मिळाला राफेल उडवण्याचा पहिला मान; उद्गीरकरांचा जल्लोष

भारतीय हवाई दलातील मराठमोळे स्क्वाड्रन लीडर सौरभ सूर्यकांत अम्बुरे यांना ‘राफेल’ उडवण्याचा पहिला मान मिळालेला आहे.

लातूर ग्रामीणमधील शिवसेनेचा उमेदवारच ‘गायब’ !! धीरज देशमुख बिनविरोध निवडून येणार?

निवडणूक एका आठवड्यावर आलेली असताना उमेदवाराचा अजून प्रचारच सुरु नसल्याने इथल्या लढतीला बिनविरोध लढतीचं स्वरूप आलं आहे. धीरज देशमुख यांच्यासाठी ही निवडणूक सोपी झाल्याचच चित्र आहे.

लातूरमधील देशमुखी कायम राहणार का? अमित आणि धीरज देशमुखांच्या प्रचारसभांना कुटुंबीयांचीही उपस्थिती

दोन्ही भावांच्या प्रचारासाठी लातूरमध्ये दाखल झालेला अभिनेता रितेश देशमुख सध्या ग्रामीण भागातील नागरिकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.

संभाजी पाटील-निलंगेकरांच्या विश्वासू साथीदाराची बंडखोरी

‘भाजपा’कडून उमेदवारी जाहीर होताच नाराजांनी बंडखोरीचे हत्यार उपसले आहे. लातूरमध्ये पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचे निकटवर्तीय मानले जाणारे भाजपाचे जिल्हा परिषद कृषी सभापती बजरंग जाधव यांनी देखील बंडखोरी केली आहे.

कॉंग्रेसच्या घराणेशाहीचा साक्षात्कार ; देशमुख बंधू लातूर शहर आणि ग्रामीण मधून लढवणार विधानसभा

लातूर प्रतिनिधी | काँग्रेस पक्षावर घराणेशाहीचा नेहमीच आरोप केला जातो. त्याचाच प्रयत्य येत्या निवडणुकीला येणार आहे. कारण लातूर शहराचे आमदार अमित देशमुख हार्टिक करण्यासाठी सज्ज झाले आहेत. तर त्यांचे धाकटे बंधू धीरज देशमुख लातूर ग्रामीणमधून आमदार त्र्यंबक भिसे यांचे तिकीट कापून विधानसभा लढण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यामुळे देशमुख बंधूंच्या रूपाने काँग्रेसची घराणेशाही पुन्हा डोकेवर काढणार आहे. … Read more

गणेश विर्सजनाच्या दिवशी किल्लारीचे लोक आजही असतात भीतीच्या सावटाखाली

विशेष प्रतिनिधी |   सुरज शेंडगे , नैसर्गिक आपत्ती आल्यास किड्या मुंगी सारखी माणसे मरतात याचाच प्रत्येय भारताला सर्व प्रथम किल्लारीच्या भूकंपात आला. किल्लारी गावाजवळच्या एकोंडी गावी ३० सप्टेंबर १९९३च्या पहाटे ३. ५५ मिनिटाने जोराचा आवाज झाला आणि क्षणार्धात होत्याच नव्हते झाले. लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील जवळपास २० ते २५ गावे भुईसपाट झाले. २९ सप्टेंबरला अनंत चतुर्दशी … Read more

जिग्नेश मेवानी यांनी महाराष्ट्रातही स्थापना केला ‘दलित अधिकार मंच’

टीम, HELLO महाराष्ट्र | गुजरातचे आमदार जिग्नेश मेवानी यांनी महाराष्ट्रातही त्यांच्या दलित अधिकार मंचची स्थापना केली आहे. भाजपाला सत्तेतून हटविण्यासाठी त्यांनी सर्वच विरोधी पक्ष-संघटनांना एकत्र येऊन लढा देण्याचं आवाहन केलं आहे. मराठवाड्यातल्या सर्वच जिल्ह्यात जिग्नेश मेवानी सभा आणि शक्ती प्रदर्शन करीत आहेत. लातूर जिल्ह्यातल्या उदगीरपासून दलित अधिकार मंचाची राज्यात स्थापना करण्यात आली आहे. या निमित्ताने आयोजित … Read more

#MarathaReservation | बंद मुळे लातुर मधे नेमकं झालं काय ?

क्रांन्ति मोर्चा लातूर

स्थानिक प्रतिनिधी, लातूर लातूर | शहरातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये बंद कडकडीत स्वरूपात पाळण्यात आला. पहाटेपासूनच शहरात येणार्‍या व शहरातून जाणार्‍या एस.टी. बसेस बंद होत्या. येथील मध्यवर्ती बसस्थानक, बसस्थानक क्र. २ याचे गेट पूर्णपणे बंद करण्यात आले होते. आडत बाजार, पेट्रोल पंप, सिनेमागृह सर्व प्रकारची दुकाने सकाळी पासून बंद अाहेत. मात्र वैद्यकीय सेवा आणि औषधी … Read more