लातूरमध्ये दीड लाखांची लाच घेताना तहसिलदाराला अटक

Bribe

लातूर : हॅलो महाराष्ट्र – लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात वाळूचा धंदा सुरू ठेवण्यासाठी चक्क तहसिलदाराने महिना 30 हजार रुपयांच्या लाचेची (Bribe) मागणी केली आहे. तब्बल दीड लाखांची लाच (Bribe) घेताना तहसीलदाराच्या एजंटला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. निलंगा तालुक्यात वाळूचा धंदा सुरू ठेवण्यासाठी तहसीलदाराने लाच (Bribe) मागितल्याचा प्रकार समोर आल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ … Read more

लातूरमध्ये लग्नासाठी आलेल्या तीन मुलांचा नदी पात्रात बुडून मृत्यू

River

लातूर : हॅलो महाराष्ट्र – लातूरमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. यामध्ये लग्नासाठी आलेल्या तीन मुलांचा नदी पात्रात बुडून मृत्यू झाला आहे. उदगीर तालुक्यातल्या लाळी-खुर्द येथे आज सकाळी ही दुर्दैवी घटना घडली आहे. एकनाथ तेलंगे, संगमेश्वर तेलंगे, चिमा तेलंगे अशी या मृत मुलांची नावे आहेत. हे तिघेजण तिरु नदीपात्रात पोहण्यासाठी गेली होती. मात्र त्यांना पाण्याचा … Read more

जुळे असल्याचा गैरफायदा घेत आरोपीने भावाच्याच पत्नीसोबत केले ‘हे’ धक्कादायक कृत्य

physical abuse

लातूर : हॅलो महाराष्ट्र – दिवसेंदिवस अत्याचाराच्या, बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. लातूर जिल्ह्यात जुळे असल्याचा फायदा घेत आपल्याच भावाच्या पत्नीसोबत धक्कादायक कृत्य केले आहे. लातूर जिल्ह्यात जुळ्या भावांमध्ये खूपच साम्य होते. याच गोष्टीचा फायदा घेत आरोपीने भावाच्याच पत्नीवर अत्याचार (physical abuse) केले आहेत. ही घटना लातुरातील रिंगरोड परिसरात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी … Read more

ह्रदयद्रावक! कपडे धुताना तलावात मुलगी बुडाली, तिला वाचविण्याच्या प्रयत्नात मुलीसह पाच जणीही बुडाल्या 

bhandara crime

  लातूर – तलावावर कपडे धुवताना अचानकपणे बुडत असलेल्या एका मुलीला वाचविण्याच्या प्रयत्नात दोन मुली आणि दोन महिला अशा एकूण पाच जणी बुडाल्याची घटना शनिवारी जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील तुळशीराम तांडा येथे घडली आहे. मयत ह्या परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील आहेत. राधाबाई धोंडिबा आडे (45), दिक्षा धोंडिबा आडे (20), काजल धोंडिबा आडे (19, सर्वजण रा. रामापूरतांडा, … Read more

मराठवाड्यातील 3 महापालिका, 8 जिल्हा परिषद, 46 नगर परिषदांची मुदत संपली 

औरंगाबाद – मराठवाड्यातील 3 महापालिका, 8 जिल्हा परिषद आणि 46 नगर परिषदांसह 2 नगरपंचायतींची मुदत संपली आहे. या सर्व ठिकाणी एकाच वेळी निवडणुका घेणे अशक्य असल्याची चर्चा प्रशासकीय पातळीवर सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाने 4 मे रोजी निवडणुका घेण्याबाबत निकाल दिल्यानंतर विभागातील मनपा, जि.प., न.प. निवडणुकीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. निवडणुका होण्याबाबत अद्याप काहीही स्पष्टता नसल्याचे … Read more

पेट्रोल पंपावरून निघाले अन् भरधाव टेम्पोखाली सापडले, लातूरमध्ये भीषण अपघात

लातूर : हॅलो महाराष्ट्र – लातूर जिल्ह्यात एक भीषण अपघात घडला आहे. यामध्ये टेम्पोने मोटरसायकलला दिलेल्या जोरदार धडकेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. जांब ते शिरूर-ताजबंद रस्त्यावर हा अपघात झाला आहे. स्त्यावरून धावणाऱ्या टेम्पोने भरधाव वेगाने येत या मोटरसायकलला धडक दिली. https://twitter.com/RajaramUbhe/status/1504773939096137746 या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू … Read more

लातूरमधील पोलीस कर्मचारी आत्महत्या प्रकरणी 12 जणांवर गुन्हा दाखल

latur crime

लातूर : हॅलो महाराष्ट्र – लातूरमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याने केलेल्या आत्महत्या प्रकरणी आता 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्या 12 जणांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला त्यामध्ये दोन पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. साहेबराव सावंत असे आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. लातूर जिल्ह्यातील किल्लारी भागात शनिवारी मध्यरात्री साहेबराव सावंत यांनी स्वतःवर गोळी झाडून … Read more

मराठवाड्यातील 91 विद्यार्थी अडकले युक्रेनमध्ये

औरंगाबाद – रशियाने युक्रेनवर हल्ले सुरूच ठेवले आहे. त्यामुळे युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. त्यात मराठवाड्यातील 91 जणांचा समावेश आहे. ते भीतीच्या सावटाखाली आहेत. त्यांच्या मदतीसाठी केंद्र सरकारने टोल फ्री क्रमांकासह मेल आयडी दिला आहे. विद्यार्थ्यांच्या मदतीसह पालकांच्या माहितीसाठी संबंधित जिल्ह्यांमध्ये मदत कक्ष सुरू केले आहेत. जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती निवारण अधिकाऱ्याशी पालकांनी संपर्क साधावा, … Read more

मित्रांचा आग्रह नडला ! नवरदेवाला हळदीच्या दिवशी तलवार नाचवून डान्स करणे पडले महागात

लातूर : हॅलो महाराष्ट्र – लातूरमध्ये एका नवरदेवाला आणि त्याच्या मित्रांना लग्नाचा अतिउत्साह महागात पडला आहे. या नवरदेवाच्या हळदीच्या कार्यक्रमात हातात तलवारी घेऊन नाचणे नवरदेव आणि त्याच्या मित्रांना चांगलेच महागात पडले आहे. हातात तलवार आणि कोयते घेऊन नाचणाऱ्या नवरदेव आणि त्याच्या मित्रांवर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामध्ये पाच जणांना अटकसुद्धा करण्यात आली … Read more

लातूरमध्ये भीषण अपघातात बाप-लेकीचा जागीच मृत्यू

Accident

लातूर : हॅलो महाराष्ट्र – लातूरमध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये जिल्ह्यातील शिवणी- पेठ येथून लातूरकडे मुलीला शाळेत सोडण्यासाठी मोटरसायकलवर येणाऱ्या बाप-लेकीला हायवाने चिरडले आहे. हि घटना बाभलगाव नाका परिसरामध्ये घडली आहे. या अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे. या प्रकरणी विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काय आहे … Read more