सोलापुरात एकाच दिवशी कोरोनाने घेतला ६ जणांचा बळी, बाधितांची संख्या ५१६ वर

सोलापूर प्रतिनिधी । शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण सापडू लागल्यापासून आज सर्वाधिक सहा रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सोलापुरातील एकूण चाळीस जणांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मागील 24 तासात 28 जण नवीन कोरोना बाधित आढळल्याने सोलापुरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या एकूण 516 झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. आज मयत झालेल्या सहा … Read more

चिंताजनक! राज्यात दिवसभरात तब्बल २ हजार ९४० नवे कोरोनाग्रस्त; आजवरची सर्वात मोठी संख्या

मुंबई । राज्यात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. आज दिवसभरात राज्यात तब्बल २ हजार ९४० नवीन कोरोनाग्रस्त सापडले आहेत. आजवर सापडलेल्या कोरोनाग्रस्तांच्या तुलनेत आज सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. ताज्या आकडेवारीनुसार आत्तापर्यंत राज्यात एकूण ४४ हजार ५८२ कोरोनाग्रस्त सापडले आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाने याबाबत माहिती दिली आहे. Maharashtra records highest spike of 2940 COVID-19 cases in … Read more

राज्यात दिवसभरात सापडले २ हजार ३४५ नवीन कोरोनाग्रस्त; एकूण रुग्णसंख्या ४१ हजार ६४२ वर

मुंबई । राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ४१ हजार ६४२ झाली आहे.आज २३४५ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज १४०८ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ११ हजार ७२६ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या २८ हजार ४५४ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३ … Read more

राज्यात दिवसभरात सापडले २ हजार २५० नवीन रुग्ण; एकूण रुग्णसंख्या ३९ हजार २९७ वर

मुंबई । राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या ३९ हजार २९७ झाली आहे. आज २२५० नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ६७९ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १० हजार ३१८ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या २६ हजार ५८१ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या … Read more

राज्यात दिवसभरात २ हजार ३३ नवीन कोरोनाग्रस्त; एकूण रुग्णसंख्या ३५ हजार ५८ वर

मुंबई | राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ३५ हजार ५८ झाली आहे. आज २०३३ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ७४९ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ८ हजार ४३७ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या २५ हजार ३९२ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले. The current count … Read more

राज्यात लॉकडाऊनसोबत चिंताही वाढली; दिवसभरात सापडले तब्बल २ हजार ३४७ कोरोनाग्रस्त, रुग्णसंख्या ३३ हजार पार

मुंबई । राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ३३ हजार ५३ झाली आहे. आज २३४७ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ६०० कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ७६८८ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या २४ हजार १६१ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले. The current count of #COVID19 … Read more

राज्यात दिवसभरात सापडले १ हजार ६०६ नवीन कोरोनाग्रस्त; एकूण रुग्णसंख्या ३० हजार ७०६ वर

मुंबई । राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ३० हजार ७०६ झाली आहे. आज १६०६ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ५२४ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ७०८८ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या २२ हजार ४७९ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले. The current count of #COVID19 … Read more

राज्यात दिवसभरत सापडले १ हजार ५७६ नवीन कोरोनाग्रस्त; एकूण रुग्णसंख्या २९ हजार १०० वर

मुंबई । राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २९ हजार १०० झाली आहे. आज १५७६ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ५०५ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ६५६४ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या २१ हजार ४६७ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २ लाख … Read more

उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात बैठक; राज्यातील परिस्थितीचा घेतला आढावा

मुंबई । राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि लॉकडाऊन या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात बैठक पार पडली. शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या जागेत दोन्ही नेत्यांनी राज्यातील परिस्थितीसंदर्भात चर्चा केली. याशिवाय या बैठकीस गृहमंत्री अनिल देशमुख, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुख्य … Read more

राज्यात दिवसभरात १ हजार ६०२ नवीन कोरोनाग्रस्त; एकूण रुग्णसंख्या २७ हजार ५२४ वर

मुंबई । राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २७ हजार ५२४ झाली आहे. आज १६०२ नविन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ५१२ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ६०५९ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या २० हजार ४४६ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २ लाख … Read more