कराड तालुक्याची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल; आता केवळ २४ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील तुळसण येथील 6 जणांनी आज कोरोनावर मात केली आहे. या 6 जणांसह एकूण 9 कोरोनामुक्त रूग्णांना टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला. आत्तापर्यंत कृष्णा हॉस्पिटलमधून एकूण 194 कोरोनामुक्त रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तालुक्यात आता केवळ २४ ऍक्टिव्ह रुग्ण राहिले आहेत. त्यामुळे कराड तालुक्याची कोरोनमुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरु असल्याचे … Read more

राज्यातील कोरोनाग्रस्तांनी गाठला १ लाखाचा टप्पा; दिवसभरात सापडले ३ हजार ७१७ नवे रुग्ण

मुंबई । राज्यात अनलॉक केल्यानंतर करोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. आज ३ हजार ४९३ नवे रुग्ण सापडल्याने राज्यातील करोना रुग्णांची संख्या १ लाख १ हजार १४१ झाली आहे. तर आज १२७ रुग्ण दगावल्याने राज्यातील करोनाने दगावलेल्यांची संख्या ३ हजार ७१७ झाली आहे. तर मुंबईत आज सर्वाधिक ९० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात … Read more

सांगली जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांचे द्विशतक; ‘ही’ ठिकाणे बनलेत हॉटस्पॉट

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे| जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून गुरुवारी बाधितांचे द्विशतक पूर्ण झाले. शिराळा तालुक्यात हॉटस्पॉट बनलेल्या मणदूरमध्ये तब्बल सहा जण पॉझिटिव्ह आढळले. बाधितांमध्ये 90 वर्षीय वृद्ध महिलेसह सहा जणांचा समावेश आहे. त्यामध्ये तीन पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे. तालुक्यातील लादेवाडी मध्ये 41 वर्षीय पुरुष तर रिळेमध्ये 41 वर्षांची महिला, … Read more

जुळ्यांना जन्म देणार्‍या कोरोनाग्रस्त महिलेचा मृत्यू

अहमदनगर । गेल्या काही दिवसात कोरोनाशी संबंधित बरीच माहिती समोर येते आहे. अनेकांचे मृत्यू झाले आहेत. अशीच एक दुःखद घटना समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील एका रुग्णालयात एका कोरोनाबाधित स्त्रीने जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. पण ती उपचारादरम्यान दगावली असल्याची माहिती मिळाली आहे. मुलांना जन्म दिल्यानंतर एका दिवसाने तिचा मृत्यू झाला आहे. ही महिला मुंबईहून … Read more

राज्यात दिवसभरात २ हजार ५९८ नवे कोरोनाग्रस्त; एकूण रुग्णसंख्या ५९ हजार ५४६ वर

मुंबई । राज्यात आज कोरोनाच्या २५९८ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ३८ हजार ९३९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज ६९८ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत १८ हजार ६१६ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. राज्यात आतापर्यंत ५९ हजार ५४६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत … Read more

राज्यात दिवसभरात २ हजार १९० नवे कोरोनाग्रस्त; रुग्णसंख्या ५६ हजार ९४८ वर

मुंबई । राज्यात आज कोरोनाच्या २१९० नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ३७ हजार १२५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज ९६४ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत १७ हजार ९१८ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. राज्यात आतापर्यंत ५६ हजार ९४८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत … Read more

राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ५० हजार पार; दिवसभरात सापडले ३ हजार ४१ नवीन रुग्ण

मुंबई । राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ५० हजार २३१ झाली आहे. आज ३०४१ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ११९६ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १४ हजार ६०० रुग्ण बरे झाले आहेत.राज्यात सध्या ३३ हजार ९८८ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३ … Read more

राज्यात दिवसभरात २ हजार ६०८ नवीन कोरोनाग्रस्त; एकूण रुग्णसंख्या ४७ हजार १९० वर

मुंबई । राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ४७ हजार १९० झाली आहे. आज २६०८ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ८२१ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १३ हजार ४०४ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या ३२ हजार २०१ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले. राज्यात आज 2608 … Read more

देशातील ‘या’ ४ राज्यांत अद्याप एकही कोरोनाबाधित रुग्ण सापडला नाही

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूने गेल्या काही दिवसात भारतातही चांगलेच थैमान घातले आहे. देशातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या सव्वा लाख पार करून गेली आहे. तसेच रोज नव्याने संख्येत वाढ होते आहे. देशभरातील जवळपास सर्वच राज्यांमध्ये या विषाणूचे संक्रमण झाले आहे. मात्र देशातील ४ राज्यांमध्ये अद्याप एकही कोरोनाबाधित रुग्ण सापडलेला नाही. यामध्ये दमन … Read more

राज्यात दिवसभरात २ हजार ९४० नवीन कोरोनाग्रस्त; एकूण रुग्णसंख्या ४४ हजार ५८ वर

मुंबई । राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ४४ हजार ५८२ झाली आहे. आज २९४० नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ८५७ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १२ हजार ५८३ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या ३० हजार ४७४ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या … Read more